Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


७७ [सत्याहत्तर]

कारण देणे ३

 


‫77 [سبعة وسبعون]‬

‫إبداء الأسباب 3‬

 

 
आपण केक का खात नाही?
‫لما لا تأكل الكعكة؟‬
lma la takul alkaekata
मला माझे वजन कमी करायचे आहे.
‫علي أن أخفف وزني.‬
eli 'ann 'akhfaf wazani
मी तो खात नाही कारण मला माझे वजन कमी करायचे आहे.
‫لا آكلها إذ عليي أن أخفف وزني‬
lla akiluha 'iidh ealayy 'ann 'akhfif wazni
 
 
 
 
आपण बीयर का पित नाही?
‫لما لا تشرب البيرة؟‬
lma la tushrib albayrata
मला गाडी चालवायची आहे.
‫علي متابعة السفر.‬
eli mutabaeat alssifr
मी बीयर पित नाही कारण मला गाडी चालवायची आहे.
‫لا أشرب البيرة إذ علي متابعة السفر.‬
lla 'ashrab albirat 'iidh eali mutabaeat alssifr
 
 
 
 
तू कॉफी का पित नाहीस?
‫لما لا تشرب القهوة؟‬
lma la tushrib alqahuta
ती थंड आहे.
‫إنها باردة.‬
'innaha baridata
मी ती पित नाही कारण ती थंड आहे.
‫لا أشرب القهوة لأنها باردة.‬
lla 'ashrab alqahwat li'annaha baridata
 
 
 
 
तू चहा का पित नाहीस?
‫لما لا تشرب الشاي؟‬
lma la tushrib alshshay
माझ्याकडे साखर नाही.
‫ليس لدي سكر.‬
lys laday sikr
मी ती पित नाही कारण माझ्याकडे साखर नाही.
‫لا أشرب الشاي، إذ لا سكر لدي.‬
lla 'ashrab alquhwata, 'iidh la sakar ladaya
 
 
 
 
आपण सूप का पित नाही?
‫لما لا تأكل الحساء؟‬
lma la takul alhisa'a
मी ते मागविलेले नाही.
‫لم أطلبها.‬
lm 'atlabuha
मी सूप पित नाही कारण मी ते मागविलेले नाही.
‫لا آكل الحساء لأني لم أطلبها.‬
lla akil alhisa' li'anni lm 'atlibha
 
 
 
 
आपण मांस का खात नाही?
‫لما لا تأكل اللحم؟‬
lma la takul alllahma
मी शाकाहारी आहे.
‫أنا نباتي.‬
ana nabatia
मी ते खात नाही कारण मी शाकाहारी आहे.
‫لا آكل اللحم لأني نباتي.‬
lla akil alllahm li'anni nabati
 
 
 
 
 


हावभाव शब्दसंग्रहच्या शिकणासाठी मदत करतात

जेव्हा आपण शब्दसंग्रह शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूला भरपूर काम करावे लागते. प्रत्येक नवीन शब्द संग्रहित करणे आवश्यक आहे. पण आपण शिकण्यास आपल्या मेंदूस सहाय्य करू शकता. हे हातवारे वापरून शक्य आहे. हावभाव आपल्या स्मृतीस मदत देतात. एकाच वेळी हातवारे केले तर तो शब्द चांगला लक्षात ठेवू शकतो. अभ्यासात स्पष्टपणे हे सिद्ध केले आहे. संशोधकांना चाचणी विषयक अभ्यास शब्दसंग्रह होते. हे शब्द खरोखरच अस्तित्वात नाहीत. ते एका कृत्रिम भाषेशी संबंधित आहेत. काही शब्द संकेतांसह चाचणी विषयात शिकवले होते. असे म्हणायचे आहे कि, चाचणी विषय फक्त ऐकू किंवा शब्द वाचण्यासाठी नाहीत. हातवारे वापरून, ते शब्दांच्या अर्थांचे अनुकरण करतात. ते अभ्यास करत असताना, त्यांच्या मेंदूचे कार्य मोजले जायचे. संशोधकांनी प्रक्रियेत एक मनोरंजक शोध केला आहे. शब्द संकेतांसह शिकलो होतो, तेव्हा मेंदूच्या अधिक भागात सक्रिय होता. भाषण केंद्र व्यतिरिक्त, तसेच सेन्सो मोटारीक भागात वर्दळ झाली. हे अतिरिक्त मेंदूचे उपक्रम आपल्या स्मृतीवर परिणाम करतात. संकेतांसह शिक्षणात, जटिल नेटवर्क वाढते. हे नेटवर्क मेंदू मध्ये अनेक ठिकाणी नवीन शब्द जतन करते. शब्दसंग्रह अधिक कार्यक्षमतेने संस्कारित केला जाऊ शकतो. जेव्हा ठराविक शब्द वापरू इच्छित असू तेव्हा आपला मेंदू जलद त्यांना शोधतो. ते देखील चांगल्या पद्धतीने साठवले जातात. हे महत्वाचे आहे कि हावभाव शब्दांनशी संबद्धीत असतात. शब्द आणि हावभाव एकत्र नसतात तेव्हा आपला मेंदू लगेच ओळखतो. नवीन निष्कर्ष, नवीन अध्यापन पद्धती होऊ शकते. भाषा बद्दल थोडे माहित असलेले व्यक्ती अनेकदा हळूहळू शिकतात. कदाचित ते लवकर शिकतील जर त्यांनी शब्दांनचे अनुकरण शारीरिक दृष्ट्या केलेतर.

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी