Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


१५ [पंधरा]

फळे आणि खाद्यपदार्थ

 


‫15 [خمسة عشر]‬

‫الثمار والمواد الغذائية‬

 

 
माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे.
‫معي حبة فراولة.‬
mayi habbat farawla
माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे.
‫معي حبة كيوي وشمامة.‬
mayi habbat kewi wa shammaama
माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे.
‫معي برتقالة وحبة جريب فروت.‬
mayi bortokala wa habbat jarib froot
 
 
 
 
माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे.
‫معي تفاحة وحبة مانجو.‬
mayi toffaha wa habbat mango
माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे.
‫معي موزة وحبة أناناس.‬
mayi mawza wa habbat ananas
मी फ्रूट सॅलाड बनवित आहे.
‫أنا أعمل سلطة فاكهة.‬
ana amal saltat faakiha
 
 
 
 
मी टोस्ट खात आहे.
‫أنا آكل قطعة توست.‬
ana akol kitaat toowist
मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे.
‫أنا آكل قطعة توست مع زبدة.‬
ana akol kitaat toowist maa zobda
मी लोणी आणि जॅमसोबत टोस्ट खात आहे.
‫أنا آكل قطعة توست مع زبدة ومربى.‬
ana akol kitaat toowist maa zobda wa morabbaa
 
 
 
 
मी सॅन्डविच खात आहे.
‫أنا آكل ساندوتش.‬
ana akol sandwitsh
मी मार्गरीनसोबत सॅन्डविच खात आहे.
‫أنا آكل ساندوتش بالمرجرين.‬
ana akol sandwitsh belmarjiriin
मी मार्गरीन आणि टोमॅटो घातलेले सॅन्डविच खात आहे.
‫أنا آكل ساندوتش بالمرجرين والطماطم.‬
ana akol sandwitsh belmarjiriin wa etamaatem
 
 
 
 
आम्हाला पोळी आणि भात हवा / हवी आहे.
‫نحتاج إلى خبز وأرز.‬
nahtaaj ilaa khobz wa aroz
आम्हाला मासे आणि स्टीक्स हवे आहे.
‫نحتاج إلى سمك وستيك.‬
nahtaaj ilaa samak wa stiik
आम्हाला पिझ्झा आणि स्पागेटी हवे आहे.
‫نحتاج إلى بيتزا ومكرونة إسباجيتى.‬
nahtaaj ilaa pitzaa wa makroona sbajitii
 
 
 
 
आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे?
‫ماذا نحتاج زيادة على ذلك؟‬
matha nahtaaj ziyaadatan alaa thalik?
आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोंची गरज आहे.
‫نحتاج إلى جزر وطماطم للشوربة.‬
nahtaaj ilaa jazar w tamaatem lelshoorba
सुपरमार्केट कुठे आहे?
‫أين الـسوبر ماركت؟‬
ayna elsoober maarket?
 
 
 
 
 


माध्यमे आणि भाषा

आपली भाषासुद्धा माध्यमांमुळे प्रभावित झालेली आहे. नवीन माध्यमे इथे खासकरून मोठी भूमिका बजावतात. एक संपूर्ण भाषा पाठ्य संदेश, ईमेल आणि गप्पांमुळे प्रकट झाली. ही माध्यम भाषा नक्कीच प्रत्येक देशात वेगळी आहे. काही वैशिष्ट्ये, अर्थातच, सर्व माध्यम भाषेमध्ये आढळतात. वरील सर्वांमध्ये, आपल्या वापरकर्त्यासाठी गती ही महत्वाची आहे. जरी आपण लिहीले, तरी आपल्याला थेट संप्रेषण तयार करायचे आहे. म्हणजेच, आपल्याला शक्य तितक्या लवकर माहितीची देवाणघेवाण करायची आहे. म्हणून आपण प्रत्यक्ष संभाषण अनुकृत करू शकतो. अशाप्रकारे, आपली भाषा भाषिक अक्षरांनी विकसित झाली. शब्द आणि वाक्ये अनेकदा लघूरुपित केली जातात. व्याकरण आणि विरामचिन्हांचे नियम सामान्यतः टाळले जातात. आपले शब्दलेखन हे खराब आहे आणि त्यामध्ये शब्दयोगी अव्यये अनेकदा पूर्णपणेगायब असतात. माध्यम भाषेमध्ये भावना या क्वचित दर्शवतात. इथे आपण तथाकथित भावनादर्शक असा शब्द वापरतो. अशी काही चिन्हे आहेत जे की, त्या क्षणाला आपण काय अनुभवतो ते दर्शवितात. तेथे सुद्धा मजकुरांसाठी वेगळी नियमावली आणि गप्पा संभाषणासाठी एक अशुद्धभाषा आहे. माध्यम भाषा ही, त्यामुळे खूपच लहान भाषा आहे. पण ती सारख्या प्रमाणात सर्वजण (वापरकर्ते) वापरतात. अभ्यास दाखवतो की, शिक्षण आणि विचारशक्ती काही वेगळे नाहीत. खासकरून तरुण लोकांना माध्यम भाषा वापरणे आवडते. त्यामुळेच टीकाकार विश्वास ठेवतात की, आपली भाषा धोक्यात आहे. विज्ञान नैराश्यपूर्णतेने काम चमत्काराच्या घटना पाहते. कारण मुले फरक करू शकतात, त्यांनी केव्हा आणि कसं लिहावं. तज्ञ विश्वास ठेवतात की, नवीन माध्यम भाषेमध्येसुद्धा फायदे आहेत. कारण ते मुलांच्या भाषा कौशल्य आणि कल्पकतेला प्रोत्साहित करू शकते. आणि: बरंच काही आजही लिहितायत- पत्रांनी नाही, पण ई-मेलने ! आम्ही याबद्दल आनंदी आहोत !

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी