Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   फारशी   >   अनुक्रमणिका


६८ [अडुसष्ट]

मोठा – लहान

 


‫68 [شصت و هشت]‬

‫بزرگ – کوچک‬

 

 
मोठा आणि लहान
‫بزرگ و کوچک‬
bozorg va kuchak
हत्ती मोठा असतो.
‫فیل بزرگ است.‬
fil bozorg ast.
उंदीर लहान असतो.
‫موش کوچک است.‬
mush kuchak ast.
 
 
 
 
काळोखी आणि प्रकाशमान
‫تاریک و روشن‬
tarik va roshan
रात्र काळोखी असते.
‫شب تاریک است.‬
shab tarik ast.
दिवस प्रकाशमान असतो.
‫روز روشن است.‬
rooz roshan ast.
 
 
 
 
म्हातारे आणि तरूण
‫پیر و جوان‬
pir va javan
आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत.
‫پدربزرگمان خیلی پیر است.‬
pedar-bozorgeman khyli pir ast.
७० वर्षांअगोदर ते तरूण होते.
‫او 70 سال پیش هنوز جوان بود.‬
oo haftad sal pish hanuz javan bud.
 
 
 
 
सुंदर आणि कुरूप
‫زیبا و زشت‬
ziba va dorosht
फुलपाखरू सुंदर आहे.
‫پروانه زیباست.‬
parvane zibast.
कोळी कुरूप आहे.
‫عنکبوت زشت است.‬
ankabut zesht ast.
 
 
 
 
लठ्ठ आणि कृश
‫چاق و لاغر‬
chagh va laghar
१०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे.
‫یک زن با 100 کیلو چاق است.‬
yek zan ba sad kiloo chagh ast.
५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे.
‫یک مرد با 50 کیلو لاغر است.‬
yek mard ba panjah kiloo laghar ast.
 
 
 
 
महाग आणि स्वस्त
‫گران و ارزان‬
geran va arzan
गाडी महाग आहे.
‫اتوموبیل گران است.‬
otomobil geran ast.
वृत्तपत्र स्वस्त आहे.
‫روزنامه ارزان است.‬
ruzname arzan ast.
 
 
 
 
 


कोड -स्विचिंग [संकेत-बदल]

जास्तीत जास्त द्वैभाषिक लोकांची वाढ होत आहे. ते एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. यातील खूपसे लोक कधीकधी भाषा बदलतात. यावरून कोणती भाषा वापरणे योग्य आहे हे ते परिस्थितीवरून ठरवतात. उदाहरणार्थ, ते कामाच्या ठिकाणी घरी वापरतात त्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. असे करून ते स्वतःला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतात. पण आपोआप सांकेतिक भाषेचा वापर होण्याची शक्यता असते. याला कोड-स्विचिंग [संकेत-बदल] असे म्हणतात. कोड स्विचिंग मध्ये भाषा ही बोलत असताना मधूनच बदलली जाते. बोलणारा भाषा का बदलतो यामागे खूप करणे असू शकतात. कधीकधी त्यांना एकाच भाषेत योग्य शब्द सापडत नाही. ते स्वतःला दुसर्‍या भाषेत चांगल्या प्रकारे मांडू शकतात. असेही असू शकते कि लोकांना एखाद्या भाषेत बोलताना खूप आत्मविश्वास वाटू शकतो. ते या भाषा खाजगी गोष्टींसाठी वापरू शकतात. कधीकधी एखादा शब्द भाषेत उपलब्ध नसतो. अशा वेळी भाषिकाला भाषा बदलावी लागते. किंवा त्यांचे बोलणे समोरचा समजू शकणार नाही म्हणून ते भाषा बदल करतात. अशा बाबतीत कोड स्विचिंग [संकेत-बदल] गुप्त भाषेसारखी काम करते. हल्ली, भाषेचा मिश्रण टीकात्मक झाले आहे. ही अशी गोष्ट आहे कि भाषिक दुसर्‍या भाषेत बरोबर बोलू शकत नाही. आता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. कोड स्विचिंग आता विशेष द्वैभाषिक समजली जाते. भाषिकांचा कोड स्विचिंगचा वापर बघणे खूप मजेदार असेल. कधीकधी ते जे भाषा बोलतात ती बदलत नाहीत. संवादाचे दुसरे घटकही बदलतात. खूपजण दुसर्‍या भाषेत खूप मोठ्याने, जलद आणि खूप स्पष्टपणे बोलतात. किंवा एकदम ते हावभाव आणि चेहर्‍यावरील भाव बदलतात. याप्रकारे नेहमीच कोड स्विचिंग हे काही प्रमाणात संस्कृती बदलणारे आहे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी