Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


७३ [त्र्याहत्तर]

परवानगी असणे

 


‫73 [ثلاثة وسبعون]‬

‫السماح بفعل شيء‬

 

 
तुला गाडी चालवण्याची परवानगी आहे का?
‫هل سمح لك بقيادة السيارة؟‬
hl samah lak biqiadat alssayarati
तुला दारू पिण्याची परवानगी आहे का?
‫هل سمح لك بشرب الكحول؟‬
hl samah lak bisharb alkahul
तुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का?
‫هل سمح لك بالسفر بمفردك إلى الخارج؟‬
hl samah lak bialssafar bimufradik 'iilaa alkharj
 
 
 
 
परवानगी देणे
‫سمح، أجاز، أمكن‬
smih, 'ajaza, 'amkin
आम्ही इथे धुम्रपान करू शकतो का?
‫أيمكننا التدخين هنا؟‬
aymkanna alttadkhin hna
इथे धुम्रपान करण्याची परवानगी आहे का?
‫أمسموح التدخين هنا؟‬
amasmuh alttadkhin hna
 
 
 
 
एखादा कोणी क्रेडीट कार्डने पैसे देऊ शकतो का?
‫أيمكن الدفع بالبطاقة الإئتمانية؟‬
ayumkin alddafe bialbitaqat al'iitmaniat
एखादा कोणी धनादेशाने पैसे देऊ शकतो का?
‫أيمكن الدفع بشيك؟‬
aymkn alddafe bshyk
एखादा कोणी फक्त रोखच पैसे देऊ शकतो का?
‫أيمكن الدفع نقداً؟‬
ayumkin alddafe nqdaan
 
 
 
 
मी फोन करू का?
‫أيمكنني إجراء مخابرة هاتفية؟‬
aymknni 'iijra' mukhabarat hatfiat
मी काही विचारू का?
‫هل لي أن أوجه سؤالاً؟‬
hil li 'an 'awjjih swalaan
मी काही बोलू का?
‫أتسمحون لي بأن أقول شيئاً؟‬
atasmahun li bi'ann 'aqul shyyaan
 
 
 
 
त्याला उद्यानात झोपण्याची परवानगी नाही.
‫لا يسمح له بالنوم في المنتزه.‬
lla yasmah lah bialnnum fi almuntiziha
त्याला गाडीत झोपण्याची परवानगी नाही.
‫لا يسمح له بالنوم في السيارة.‬
lla yasmah lah bialnnum fi alssayarati
त्याला रेल्वे स्टेशनवर झोपण्याची परवानगी नाही.
‫لا يسمح له بالنوم في محطة القطار.‬
lla yasmah lah bialnnum fi mahattat alqatar
 
 
 
 
आम्ही बसू शकतो का?
‫أيمكننا الجلوس؟‬
aymkanna aljalus
आम्हांला मेन्यू मिळू शकेल का?
‫ لائحة الطعام، من فضلك؟‬
layihat alttaeami, min fadalk
आम्ही वेगळे वेगळे पैसे देऊ शकतो का?
‫أيمكننا الدفع كل على حدة؟‬
ayamknna alddafe kl ealaa hidti
 
 
 
 
 


बुद्धी नवीन शब्द कशी शिकते

जेव्हा आपण नवीन शब्दकोश शिकतो आपली बुद्धी नवीन आशय साठवते. शिकणे फक्त त्याच वारंवारतेने काम करते. आपली बुद्धी चांगल्याप्रकारे शब्द कशी साठवते हे विविध घटकांवर अवलंबून आहे. पण खूप महत्वाची बाब अशी कि आपण नियमितपणे उजळणी करतो. फक्त शब्द जे आपण वापरतो किंवा कधीकधी लिहितो ते साठवले जातात. असे म्हणता येईल कि शब्द हे ऐतिहासिक प्रतिमेसारखे छापले जातात. शब्दाची नक्कल करण्याच्या बाबतीत हे शिक्षणाचे तत्व बरोबर आहे. जर ते स्वतःला कधीकधी पुरेसे पाहतात तेव्हा, शब्दांची नक्कल ही शब्दाचे वाचन शिकण्यासाठीही होऊ शकते. तरीही ते त्यांना शब्द समजत नाहीत ते स्वतःच्या स्वरुपात शब्द ओळखतात. भाषा अस्खलितपणे बोलण्यासाठी आपल्याला खूप शब्दांची गरज पडते. त्यासाठी शब्दकोश हा व्यवस्थितपणे असायला हवा. कारण आपली बुद्धी ही ऐतिहासिकपणे काम करते. पटकन शब्द शोधण्यासाठी, कोठे शोधायचे हे माहिती असायला हवे. त्यासाठी शब्द हे ठराविक संदर्भात शिकणे चांगले असते. मग आपली बुद्धी ही नेहमीच बरोबर फाईल उघडू शकेल. तरीही आपण जे चांगल्याप्रकारे शिकलो आहे ते आपण विसरू शकतो. अशा प्रकरणात ज्ञान हे कार्यक्षम बुद्धीतून अकार्यक्षम बुद्धीमध्ये स्थलांतरित होते. विसरून आपल्याला न लागणार्‍या ज्ञानातून आपण मुक्त होतो. याप्रकारे आपली बुद्धी नवीन आणि महत्वाच्या गोष्टींसाठी जागा उपलब्ध करते. यासाठी आपण आपले ज्ञान नियमितपणे कार्यक्षम करणे महत्त्वाचे आहे. पण जे काही अकार्यक्षम बुद्धीमध्ये असते ते कायमस्वरूपी हरवले जात नाही. जेव्हा आपण विसरलेले शब्द बघतो तेव्हा आपल्याला ते पुन्हा आठवतात. आपण जे शिकलो आगोदर आहे ते आपल्याला दुसर्‍या वेळेस पटकन आठवते. ज्याला आपला शब्दकोश वाढवायचा आहे त्याला आपले छंदही वाढवावे लागतील. कारण आपल्यातल्या प्रत्येकाला ठराविक रुची असते. कारण आपण स्वतःला विशिष्ट प्रकारे गुंतवून घेतो. पण भाषेत वेगवेगळया अर्थासंबंधी क्षेत्र आहेत. एक माणूस ज्याला राजकारणात रुची आहे त्याने कधीतरी क्रीडा वृत्तपत्र ही वाचायला हवे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी