Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


६४ [चौसष्ट]

नकारात्मक वाक्य १

 


‫64 (أربعة وستون)

‫النفي 1

 

 
मला हा शब्द समजत नाही.
‫لا أفهم الكلمة.
la 'afham alkalmata.
मला हे वाक्य समजत नाही.
‫لا أفهم الجملة.
la 'afham aljamlata.
मला अर्थ समजत नाही.
‫لا أفهم المعنى.
la 'afham almaenaa.
 
 
 
 
शिक्षक
‫المدرس، المعلم
almudrris, almaelam
शिक्षक काय बोलतात ते आपल्याला समजते का?
‫أتفهم المعلم؟
'atafahum almaelim?
हो! ते काय शिकवतात ते मला चांगले समजते.
‫نعم، أفهمه جيداً.
naema, 'afhamuh jydaan.
 
 
 
 
शिक्षिका
‫المعلمة، المدرسة
almaelimatu, almadrasa
शिक्षिकेचे बोलणे आपल्याला समजते का?
‫أتفهم المعلمة؟
'atafahum almuelimat?
हो, त्यांचे बोलणे / शिकवणे मला चांगले समजते.
‫نعم، أفهمها جيداً.
nuema, 'afhamuha jydaan.
 
 
 
 
लोक
‫الناس
alnnas
लोकांचे बोलणे आपल्याला समजते का?
‫أتفهم الناس؟
'atafahum alnnasa?
नाही, मला अजून पूर्णपणे लोकांचे बोलणे समजत नाही.
‫لا، لا أفهمهم كما يجب.
la, la 'afhimuhum kama yajib.
 
 
 
 
मैत्रीण
‫الصديقة
alssadiqa
आपल्याला एखादी मैत्रीण आहे का?
‫ألديك صديقة؟
'aldayk sdiqa?
हो, मला एक मैत्रीण आहे.
‫نعم، لدي صديقة.
naeum, laday sadiqat.
 
 
 
 
मुलगी
‫الإبنة
al'iibna
आपल्याला मुलगी आहे का?
‫ألديك ابنة؟
'aladayk abnata?
नाही, मला मुलगी नाही.
‫لا،ليس لدي اينة.
la,lis laday aynat.
 
 
 
 
 


अंध व्यक्ती भाषणावर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करतात

जे लोक पाहू शकत नाहीत ते चांगले ऐकतात. परिणामी, ते दररोजचे जीवन सोप्या पद्धतीने जगू शकतात. परंतु अंध लोक भाषणावर चांगल्याप्रकारे प्रक्रिया करू शकतात. असंख्य वैज्ञानिक संशोधनाअंती या निष्कर्षाप्रत आले आहेत. संशोधक विषयाच्या चाचणीसाठी ध्वनिमुद्रण ऐकत होते. बोलण्याचा वेग नंतर अत्यंत वाढला होता. असे असूनही, अंधांचे चाचणी विषय ध्वनिमुद्रण समजू शकत होते. दुसरीकडे, पाहू शकणारे चाचणी विषय मोठ्या प्रयत्नाने समजू शकत होते. बोलण्याचा दर त्यांच्यासाठी फारच उच्च होता. दुसर्‍या प्रयोगाचे ही तसेच परिणाम आले. पाहणार्‍या आणि अंधांच्या चाचणी विषयांमध्ये विविध वाक्ये ऐकली. वाक्याचा प्रत्येक भाग कुशलतेने हाताळण्यात आला. अंतिम शब्द एका निरर्थक शब्दाने पुनर्स्थित करण्यात आला. चाचणी विषयांमध्ये वाक्यांचे मूल्यांकन केले होते. त्यांना ते वाक्य योग्य किंवा अर्थहीन होते हे ठरवायचे होते. ते वाक्यांच्या माध्यमातून कार्य करीत असताना, त्यांच्या मेंदूंचे विश्लेषण केले गेले. संशोधकांनी मेंदूच्या ठराविक लहरी मोजल्या. असे केल्याने, ते मेंदू कार्‍याचे निराकरण किती लवकर करतो हे पाहू शकले. अंध चाचणी विषयामध्ये, एक ठराविक संकेत फार लवकर दिसून आले. हे संकेत वाक्य विश्लेषित केलेले आहे असे दाखवते. दृश्य चाचणी विषयांमध्ये, हे संकेत खूपच नंतर दिसून आले. अंध लोक भाषण प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने का करतात हे अद्याप माहित झाले नाही. परंतु शास्त्रज्ञांकडे एक सिद्धांत आहे. ते त्यांचा मेंदूचा विशिष्ट भाग सर्वशक्तीनिशी वापरतात असे मानतात. हा भाग म्हणजे ज्यासह पाहणारे लोक दृश्यमान गोष्टींवर प्रक्रिया करू शकतात. हा भाग अंधांमध्ये पाहण्यासाठी वापरला जात नाही. त्यामुळे हा इतर कामांसाठी उपलब्ध असतो. या कारणास्तव, अंधांना भाषण प्रक्रियेसाठी अधिक क्षमता असते...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी