Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


९१ [एक्याण्णव]

दुय्यम पोटवाक्य की १

 


‫ 91 [واحد وتسعون]‬

‫الجمل الثانوية مع أنّ 1‬

 

 
कदाचित उद्या हवामान चांगले राहील.
‫قد يتحسن الطقس غداً.‬
qd yatahassan alttaqs ghdaan
ते तुला कसे कळले?
‫كيف علمت ذلك؟‬
kif ealimt dhalk
मी आशा करतो की ते चांगले राहील.
‫آمل أن يتحسن.‬
amil 'ann yatahasana
 
 
 
 
तो नक्कीच येईल.
‫سيأتي بالتأكيد.‬
syati bialttakid
तुला खात्री आहे का?
‫هل هذا مؤكد؟‬
hl hdha mwkd
मला माहित आहे की तो येणार.
‫أعلم أنه سيأتي.‬
aeilam 'annah sayati
 
 
 
 
तो नक्कीच फोन करणार.
‫سيخابرنا بالتأكيد.‬
syukhabirna bialttakid
खरेच?
‫حقاً؟‬
hqaan
मला विश्वास आहे की तो फोन करणार.
‫أظن أنه سيخابر.‬
azin 'annah sayukhabur
 
 
 
 
दारू नक्कीच जुनी आहे.
‫النبيذ بالتأكيد معتق.‬
alnnabidh bialttakid muetuq
तुला खात्रीने माहित आहे का?
‫هل تعلم ذلك حقاً؟‬
hl taelam dhlk hqaan
मला वाटते की ती जुनी आहे.
‫أظن أنه معتق.‬
azin 'annah muetuqa
 
 
 
 
आमचे साहेब चांगले दिसतात.
‫مديرنا جذاب.‬
mdiruna jadhab
आपल्याला असे वाटते?
‫أترى ذلك؟‬
ataraa dhalk
मला ते खूप देखणे वाटतात.
‫إني أرى أنه جذاب.‬
'iini 'araa 'annah jadhab
 
 
 
 
साहेबांची नक्कीच एक मैत्रीण आहे.
‫لمديرنا بالتأكيد صديقة.‬
lmadiruna bialttakid sadiqata
तुला खरेच तसे वाटते का?
‫أتعتقد ذلك حقاً؟‬
ataetaqid dhlk hqaan
अशी खूपच शक्यता आहे की त्यांची एक मैत्रीण आहे.
‫من المحتمل جداً، أن تكون لديه صديقة.‬
mn almuhtamal jdaan, 'an takun ladayh sadiaqat
 
 
 
 
 


स्पॅनिश भाषा

स्पॅनिश भाषा जागतिक भाषा आहेत. ती 380 दशलक्षपेक्षा जास्त लोकांची मूळ भाषा आहे. याव्यतिरिक्त, ती द्वितीय भाषा म्हणून बोलणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे स्पॅनिश ही ग्रहावरची सर्वात लक्षणीय भाषा आहे. तसेच सर्वात मोठी प्रणयरम्य भाषा आहे. स्पॅनिशवक्तेत्यांच्याभाषेला español किंवा castellano असेम्हणतात. castellano ही संज्ञा स्पॅनिश भाषेचा मूळ दर्शवते. ती Castille प्रदेशातल्या बोली भाषेमुळे विकसित झाली. सर्वाधिक स्पेनचे रहिवासी 16 व्या शतकातच castellano बोलूलागले. आज español किंवा castellano ह्या संज्ञा अदलाबदल करून वापरल्या जातात. पण त्यांना देखील एक राजकीय आकारमान असू शकते. स्पॅनिश विजय आणि वसाहतवाद द्वारे विखरली गेली. स्पॅनिश पश्चिम आफ्रिका आणि फिलीपिन्स मध्ये देखील बोलली जाते. पण सर्वात जास्त स्पॅनिश बोलणारे लोक अमेरिकेत राहतात. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत , स्पॅनिश भाषेचा वर्चस्व आहे. तथापि, स्पॅनिश बोलणार्‍या लोकांची संख्या यूएसए मध्ये वाढत आहे. यूएसए मध्ये सुमारे 50 दशलक्ष लोक स्पॅनिश बोलतात. जे स्पेनपेक्षाही जास्त आहे! अमेरिकेतील स्पॅनिश, युरोपियन स्पॅनिशपेक्षा वेगळे आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक फरक शब्दसंग्रह आणि व्याकरणातच आढळतो. अमेरिकेत, उदाहरणार्थ, एक भिन्न भूतकाळातील स्वरूप वापरतात. शब्दसंग्रहात देखील अनेक फरक आहेत. काही शब्द फक्त अमेरिकेत तर काही फक्त स्पेनमध्ये वापरले जातात. पण स्पॅनिश, अमेरिकेत एकसमान नाही. अमेरिकन स्पॅनिशचे विभिन्न प्रकार आहेत. इंग्रजी नंतर स्पॅनिश जगभरातील सर्वात जास्त शिकली जाणारी विदेशी भाषा आहे. आणि ती तुलनेने लवकर शिकली जाऊ शकते. आपण कसल्या प्रतीक्षेत आहात?- ¡Vamos!

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी