Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


८१ [एक्याऐंशी]

भूतकाळ १

 


ਧਾਤ

ਤੇਲ

 

 
लिहिणे
ਪਾਊਡਰ
likhaṇā
त्याने एक पत्र लिहिले.
ਨਮਕ
usanē ika ciṭhī likhī.
तिने एक कार्ड लिहिले.
ਰੇਤ
Usanē ika kāraḍa likhi'ā.
 
 
 
 
वाचणे
ਕਬਾੜ
Paṛhanā
त्याने एक नियतकालिक वाचले.
ਚਾਂਦੀ
usanē ika rasālā paṛhi'ā.
आणि तिने एक पुस्तक वाचले.
ਪੱਥਰ
Atē usanē ika kitāba paṛhī.
 
 
 
 
घेणे
ਤੀਲ੍ਹੇ
Laiṇā
त्याने एक सिगारेट घेतली.
ਲੱਕੜ
usanē ika sigaraṭa la'ī.
तिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला.
ਉੱਨ
Usanē cākalēṭa dā ika ṭukaṛā li'ā.
 
 
 
 
तो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती.
ਐਂਬੂਲੈਂਸ
Uha bēvaphā sī, para uha laṛakī vaphādāra sī.
तो आळशी होता, पण ती मेहनती होती.
ਪੱਟੀ
Āha ālasī sī para uha laṛakī, mihanatī sī.
तो गरीब होता, पण ती श्रीमंत होती.
ਜਨਮ
Uha garība sī, para uha laṛakī dhanavāna sī.
 
 
 
 
त्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.
ਖੂਨ ਦਾ ਦਬਾਉ
Usa kōla paisē nahīṁ sana, sagōṁ usa dē sira karazā sī.
त्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.
ਸਰੀਰਕ ਦੇਖਭਾਲ
Usadī kisamata nahīṁ sī, sagōṁ badakisamatī sī.
त्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.
ਠੰਡ
Usadē kōla saphalatā nahīṁ sī, sagōṁ asaphalatā sī.
 
 
 
 
तो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.
ਕ੍ਰੀਮ
Uha satuśaṭa nahīṁ sī, sagōṁ asatuśaṭa sī.
तो आनंदी नव्हता, तर उदास होता.
ਵੈਸਾਖੀਆਂ
Uha khuśa nahīṁ sī, sagōṁ dukhī sī.
तो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.
ਜਾਂਚ
Uha milāpaṛā nahīṁ sī, sagōṁ rukhā sī.
 
 
 
 
 


मुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील

एखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी