Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


२५ [पंचवीस]

शहरात

 


‫25 [خمسة وعشرون]‬

‫في المدينة‬

 

 
मला स्टेशनला जायचे आहे.
‫أود الذهاب إلى محطة القطار.‬
'uwd aldhdhahab 'iilaa mahattat alqatar
मला विमानतळावर जायचे आहे.
‫أود الذهاب إلى المطار.‬
'uwd aldhdhahab 'iilaa almatar
मला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जायचे आहे.
‫أود الذهاب إلى مركز المدينة.‬
'uwd aldhdhahab 'iilaa markaz almudinat
 
 
 
 
मी स्टेशनला कसा / कशी जाऊ?
‫كيف أصل إلى محطة القطار؟‬
kif 'asl 'iilaa mahattat alqitar
मी विमानतळावर कसा / कशी जाऊ?
‫كيف أصل إلى المطار؟‬
kif 'asl 'iilaa almatar
मी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कसा / कशी जाऊ?
‫كيف أصل إلى مركز المدينة؟‬
kif 'asl 'iilaa markaz almadinat
 
 
 
 
मला एक टॅक्सी पाहिजे.
‫أحتاج لسيارة أجرة.‬
ahtaj lsiaarat 'ajrat
मला शहराचा नकाशा पाहिजे.
‫أحتاج لمخطط المدينة.‬
ahtaj lmukhattat almadinat
मला एक हॉटेल पाहिजे.
‫أحتاج لفندق.‬
ahitaj lafunadiq
 
 
 
 
मला एक गाडी भाड्याने घ्यायची आहे.
‫أريد أن أستأجر سيارة.‬
arid 'ann 'astajir sayarata
हे माझे क्रेडीट कार्ड आहे.
‫هذه بطاقتي الائتمانية.‬
hdhih bitaqati alaytimaniat
हा माझा परवाना आहे.
‫هذه رخصة القيادة.‬
hdhih rukhsat alqiadata
 
 
 
 
शहरात बघण्यासारखे काय आहे?
‫ما الجدير بالرؤيا في المدينة؟‬
ma aljadir bialrruya fi almadinat
आपण शहराच्या जुन्या भागाला भेट द्या.
‫اذهب إلى المدينة القديمة.‬
adhhab 'iilaa almadinat alqadiamat
आपण शहरदर्शनाला जा.
‫قم بجولة في المدينة.‬
qum bijawlat fi almadinata
 
 
 
 
आपण बंदरावर जा.
‫اذهب إلى الميناء.‬
adhhb 'iilaa almayna'
आपण बंदरदर्शन करा.
‫قم بجولة في الميناء.‬
qm bijawlat fi almayna'a
यांच्या व्यतिरिक्त बघण्यासारख्या आणखी जागा आहेत का?
‫هل هنالك معالم اخرى جديرة بالرؤيا؟‬
hl hnalk maealim 'ukhraa jadirat bialrruya
 
 
 
 
 


स्लाव्हिक भाषा

स्लाव्हिक भाषा 300 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे. स्लाव्हिक भाषा इंडो-यूरोपियन भाषांमध्ये मोडते. जवळजवळ 20 स्लाव्हिक भाषा आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख रशियन ही भाषा आहे. 150 दशलक्ष लोकांहून अधिक लोकांची रशियन ही मूळ भाषा आहे. यानंतर प्रत्येकी 50 दशलक्ष भाषिक पोलिश आणि युक्रेनियन आहेत. भाषाविज्ञानामध्ये, स्लाव्हिक भाषा विविध गटांमध्ये विभागलेली आहे. पश्चिम स्लाव्हिक, पूर्व स्लाव्हिक आणि दक्षिण स्लाव्हिक भाषा असे ते गट आहेत. पश्चिम स्लाव्हिक भाषा या पोलिश, झेक आणि स्लोव्हाकियन आहेत. रशियन, युक्रेनियन आणि बेलारूसी या पूर्व स्लाव्हिक भाषा आहेत. दक्षिण स्लाव्हिक भाषा, या सर्बियन क्रोएशियन आणि बल्गेरियन आहेत. याशिवाय इतर अनेक स्लाव्हिक भाषा आहेत. परंतु, तुलनेने या भाषा फार कमी लोक बोलतात. स्लाव्हिक भाषा ही एक पूर्वज-भाषा आहे. स्वतंत्र भाषा या तुलनेने उशीरा अस्तित्वात आल्या. म्हणून, त्या जर्मनिक आणि रोमान्स भाषांपेक्षा वयाने लहान आहेत. स्लाव्हिक भाषेचा शब्दसंग्रह बहुतांश समान आहे. कारण अलीकडल्या काळापर्यंत ते एकमेकांपासून दूर झाले नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्या, स्लाव्हिक भाषा पुराणमतवादी आहेत. याचा अर्थ असा की, या भाषेमध्ये अजूनही जुन्या रचना वापरण्यात येतात. इतर इंडो-यूरोपियन भाषांनी त्यांचे जुने रूप गमावले आहेत. यामुळेच संशोधनासाठी स्लाव्हिक भाषा ही अतिशय मनोरंजक आहेत. त्यांचे संशोधन करून, पूर्वीच्या भाषांबद्दल निष्कर्ष काढता येतील. अशा प्रकारे, संशोधकांना आशा आहे की, ते इंडो-यूरोपियन भाषांपर्यंत पोहोचू शकतील. स्लाव्हिक भाषा ही काही अक्षराने ओळखली जाते. यापेक्षा, या भाषेमध्ये इतके ध्वनी आहेत, की जे बाकी भाषांमध्ये नाहीत. विशेषतः पश्चिम युरोपियांना नेहमी उच्चारण करण्यामध्ये त्रास होतो. पण काळजी नको - सर्वकाही ठीक होईल! पोलिशमध्ये Wszystko będzie dobrze! [सर्व काही आल्हाददायकहोईल!]

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी