Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   बंगाली   >   अनुक्रमणिका


६० [साठ]

बॅंकेत

 


৬০ [ষাট ]

ব্যাঙ্কে

 

 
मला एक खाते खोलायचे आहे.
আমি একটা অ্যাকাউন্ট খুলতে চাই ৷
Āmi ēkaṭā ayākā´unṭa khulatē cā´i
हे माझे पारपत्र.
এই আমার পাসপোর্ট ৷
Ē´i āmāra pāsapōrṭa
आणि हा माझा पत्ता.
এবং এই আমার ঠিকানা ৷
Ēbaṁ ē´i āmāra ṭhikānā
 
 
 
 
मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत.
আমি আমার একাউন্টে টাকা জমা দিতে চাই ৷
Āmi āmāra ēkā´unṭē ṭākā jamā ditē cā´i
मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत.
আমার আমার অ্যাকাউন্ট থেকে টাকা তুলতে চাই ৷
Āmāra āmāra ayākā´unṭa thēkē ṭākā tulatē cā´i
मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे.
আমি আমার একাউন্টের বিবৃতি নিতে চাই ৷
Āmi āmāra ēkā´unṭēra bibr̥ti nitē cā´i
 
 
 
 
मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे.
আমি একটা ট্র্যাভেলার্স চেক ভাঙ্গাতে চাই ৷
Āmi ēkaṭā ṭryābhēlārsa cēka bhāṅgātē cā´i
शुल्क किती आहेत?
এর ফি কত?
Ēra phi kata?
मी सही कुठे करायची आहे?
আমি কোথায় সই করব?
Āmi kōthāẏa sa´i karaba?
 
 
 
 
मी जर्मनीहून पैसे हस्तंतरीत होण्याची अपेक्षा करत आहे.
আমি জার্মানী থেকে টাকা আসবার জন্য অপেক্ষা করছি ৷
Āmi jārmānī thēkē ṭākā āsabāra jan´ya apēkṣā karachi
हा माझा खाते क्रमांक आहे.
এই আমার একাউন্ট নম্বর ৷
Ē´i āmāra ēkā´unṭa nambara
पैसे आलेत का?
টাকা কি এসেছে?
Ṭākā ki ēsēchē?
 
 
 
 
मला पैसे बदलायचे आहेत.
আমি টাকা বিনিময় করতে চাই ৷
Āmi ṭākā binimaẏa karatē cā´i
मला अमेरिकी डॉलर पाहिजेत.
আমার আমেরিকান ডলার চাই ৷
Āmāra āmērikāna ḍalāra cā´i
कृपया मला लहान रकमेच्या नोटा देता का?
আমাকে ছোট নোট দিতে পারেন?
Āmākē chōṭa nōṭa ditē pārēna?
 
 
 
 
इथे कुठे एटीएम आहे का?
এখানে কোনো এটিএম আছে?
Ēkhānē kōnō ēṭi´ēma āchē?
जास्तीत् जास्त किती रक्कम काढू शकतो?
কত টাকা তোলা যেতে পারে?
Kata ṭākā tōlā yētē pārē?
कोणते क्रेडीट कार्ड वापरू शकतो?
কোন্ ক্রেডিট কার্ড ব্যবহার করা যেতে পারে?
Kōn krēḍiṭa kārḍa byabahāra karā yētē pārē?
 
 
 
 
 


एक सार्वत्रिक व्याकरण अस्तित्वात आहे का?

जेव्हा आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा, तेव्हा आपण तिचे व्याकरण देखील शिकतो. मुले जेव्हा त्यांची स्थानिक भाषा शिकत असतात, तेव्हा हे आपोआप होते. त्यांचा मेंदू विविध नियम शिकत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. असे असूनही, ते सुरुवातीपासूनच अचूकपणे त्यांच्या स्थानिक भाषा शिकतात. अनेक भाषा अस्तित्वात आहेत हे दिलेले असताना, अनेक व्याकरण प्रणाली देखील खूप आढळतात. परंतु एक सार्वत्रिक व्याकरण देखील आहे का? शास्त्रज्ञांनी यावर दीर्घ काळ अभ्यास केला आहे. नवीन अभ्यास उत्तर देऊ शकतात. कारण मेंदू संशोधकांनी मनोरंजक शोध घेतले आहेत. त्यांनी विषय अभ्यास व्याकरण नियमांचे परीक्षण केले होते. हे भाषा विषय शालेय विद्यार्थ्यांना होते. त्यांनी जपानी किंवा इटालियन चा अभ्यास केला आहे. व्याकरणाचे अर्धे नियम पूर्णपणे पूर्वरचित होते. तथापि, चाचणी विषयांना ते माहित नाही. अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर वाक्ये दिली गेली. ते वाक्य योग्य होते की नाही याचे मूल्यांकन केले होते. ते वाक्याच्या माध्यमातून काम करीत असताना, त्यांच्या मेंदूंचे विश्लेषण केले गेले. असे म्हणयाचे आहे कि, संशोधकांनी त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता मोजली. ह्या मार्गाने मेंदू वाक्यांना कसे प्रतिक्रिया देतात याचे परीक्षण करू शकतात. आणि आमचा मेंदू व्याकरण ओळखतो ते दिसून येते! संभाषण प्रक्रिया होत असते तेव्हा, मेंदूचे विशिष्ट भाग सक्रिय होतात. ब्रोका केंद्र त्यापैकी एक आहे. ते मेंदूचा मोठ्या भागामध्ये डाव्या बाजूला स्थित आहे. विद्यार्थ्यांचा वास्तविक व्याकरणाच्या नियमांशी सामना होतो, तेव्हा ते फार सक्रिय होतात. दुसरीकडे पूर्वरचित नियमांसह, क्रियाशील असण्याची स्थिती पुष्कळ कमी होते. त्यामुळे सर्व व्याकरण प्रणाली समान आधारावर आहेत असे असू शकते. मग ते सर्व समान तत्त्वांचे अनुसरण करतील. आणि ही तत्त्वे आपल्यामध्ये स्वाभाविक असतील.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी