Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   ग्रीक   >   अनुक्रमणिका


४६ [सेहेचाळीस]

डिस्कोथेकमध्ये

 


46 [σαράντα έξι]

Στη ντισκοτέκ

 

 
ही सीट कोणी घेतली आहे का?
Η θέση αυτή είναι ελεύθερη;
I thési aftí eínai eléftheri?
मी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का?
Μπορώ να καθίσω μαζί σας;
Boró na kathíso mazí sas?
अवश्य!
Ευχαρίστως.
Efcharístos.
 
 
 
 
संगीत कसे वाटले?
Πώς σας φαίνεται η μουσική;
Pós sas faínetai i mousikí?
आवाज जरा जास्त आहे.
Λίγο δυνατά.
Lígo dynatá.
पण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत.
Αλλά το συγκρότημα παίζει πολύ καλά.
Allá to synkrótima paízei polý kalá.
 
 
 
 
आपण इथे नेहमी येता का?
Έρχεστε συχνά εδώ;
Ércheste sychná edó?
नाही, हे पहिल्यांदाच आहे.
Όχι, είναι η πρώτη φορά.
Óchi, eínai i próti forá.
मी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही.
Δεν έχω ξαναέρθει εδώ.
Den écho xanaérthei edó.
 
 
 
 
आपण नाचणार का?
Χορεύετε;
Chorévete?
कदाचित नंतर.
Αργότερα ίσως.
Argótera ísos.
मला तेवढे चांगले नाचता येत नाही.
Δε χορεύω τόσο καλά.
De chorévo tóso kalá.
 
 
 
 
खूप सोपे आहे.
Είναι πολύ εύκολο.
Eínai polý éfkolo.
मी आपल्याला दाखवतो. / दाखवते.
Θα σας δείξω.
Tha sas deíxo.
नको! पुन्हा कधतरी!
Όχι, καλύτερα μία άλλη φορά.
Óchi, kalýtera mía álli forá.
 
 
 
 
आपण कोणाची वाट बघत आहात का?
Περιμένετε κάποιον;
Periménete kápoion?
हो, माझ्या मित्राची.
Ναι, τον φίλο μου.
Nai, ton fílo mou.
तो आला.
Εκεί στο βάθος, έρχεται!
Ekeí sto váthos, érchetai!
 
 
 
 
 


भाषेवर जनुके परिणाम करतात

जी भाषा आपण बोलतो ती आपल्या कुलपरंपरेवर अवलंबून असते. परंतु आपली जनुके देखील आपल्या भाषेस कारणीभूत असतात. स्कॉटिश संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी इंग्रजी ही कशी चायनीज भाषेपेक्षा वेगळी आहे याचा अभ्यास केला. असे करून त्यांनी शोधून काढले की जनुकेदेखील कशी भूमिका बजावतात. कारण आपल्या मेंदूच्या विकासामध्ये जनुके परिणाम करतात. असे म्हणता येईल की, ते आपल्या मेंदूची रचना तयार करतात. अशाप्रकारे, आपली भाषा शिकण्याची क्षमता ठरते. दोन जनुकांचे पर्‍याय यासाठी महत्वाचे ठरतात. जर विशिष्ट जनुक कमी असेल, तर ध्वनी भाषा विकसित होते. म्हणून, ध्वनी लोक भाषा ही या जनुकांशिवाय बोलू शकतात. ध्वनी भाषेमध्ये, शब्दांचे अर्थ हे ध्वनीच्या उच्चनियतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: चायनीज ही भाषा ध्वनी भाषेमध्ये समाविष्ट होते. परंतु, हा जनुक जर प्रभावी असेल तर बाकीच्या भाषा देखील विकसित होऊ शकतात. इंग्रजी ही ध्वनी भाषा नाही. जनुकांची रूपे ही समानतेने वितरीत नसतात. म्हणजेच, ते जगामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेने येत असतात. परंतु, भाषा तेव्हाच अस्तित्वात राहू शकते जेव्हा ते खाली ढकलले जातात. असे घडण्यासाठी, मुलांनी त्यांच्या पालकांच्या भाषेची नक्कल करणे आवश्यक आहे. म्हणून, त्यांनी भाषा व्यवस्थित शिकणे आवश्यक आहे. तेव्हाच ते एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचेल. जुने जनुकाची रूपे ध्वनी भाषेस प्रवृत्त करतात. म्हणून, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळामध्ये कदाचित ध्वनी भाषा अधिक आहेत. परंतु, एखाद्याने जनुकांबद्दल अत्याधिक अंदाज बांधू नये. ते फक्त भाषेच्या विकासाबाबत विचारात घेतले जातात. परंतु, इंग्रजी किंवा चायनीज भाषेसाठी कोणतेही जनुके नाहीत. कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला जनुकांची गरज नाही, तर त्यासाठी फक्त कुतूहल आणि शिस्त यांची गरज आहे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी