Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


२३ [तेवीस]

विदेशी भाषा शिकणे

 


ਕਿੱਲ

ਸੂਈ

 

 
आपण स्पॅनीश कुठे शिकलात?
ਨੈੱਟਵਰਕ
tusīṁ sapēnī kithōṁ sikhī?
आपण पोर्तुगीजपण बोलता का?
ਨੱਟ
Kī tusīṁ puratagālī vī jāṇadē hō?
हो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते.
ਪੈਲੇਟ ਚਾਕੂ
Jī hāṁ, atē maiṁ thōṛhī jihī iṭālī'ana vī jāṇadā/ jāṇadī hāṁ.
 
 
 
 
मला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता.
ਪੈਲੇਟ
Mainū lagadā hai tusīṁ bahuta cagā bōladē hō?
ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत.
ਪਿੱਚਫੋਰਕ
Iha bhāśānvāṁ kāphī ikō jihī'āṁ hana.
मी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते.
ਰੰਦਾ
Maiṁ uhanāṁ nū baṛī cagī tar'hāṁ samajha sakadā/ sakadī hāṁ.
 
 
 
 
पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत.
ਪਲਾਸ
Para bōlaṇā atē likhaṇā muśakila hai.
मी अजूनही खूप चुका करतो. / करते.
ਠੇਲ੍ਹਾ-ਗੱਡੀ
Maiṁ huṇa vī ka'ī galatī'āṁ karadā/ karadī hāṁ.
कृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा.
ਪਾਂਜਾ
Kirapā karakē hamēśāṁ mērī'āṁ galatī'āṁ ṭhīka karanā.
 
 
 
 
आपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत.
ਮੁਰੰਮਤ
Tuhāḍā ācaraṇa cagā hai.
आपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे.
ਰੱਸੀ
Tusīṁ thōṛhē jihē savarāghāta nāla bōladē hō.
आपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो.
ਰੂਲਰ
Tusīṁ kithōṁ dē vasanīka hō, iha patā lagadā hai.
 
 
 
 
आपली मातृभाषा कोणती आहे?
ਆਰਾ
Tuhāḍī māṁ – bōlī kihaṛī hai?
आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का?
ਕੈਂਚੀ
Kī tusīṁ kō'ī bhāśā dā kōrasa kara rahē hō?
आपण कोणते पुस्तक वापरता?
ਪੇਚ
Tusīṁ kisa pusataka dā isatēmāla kara rahē hō?
 
 
 
 
मला आत्ता त्याचे नाव आठवत नाही.
ਪੇਚਕਸ
Usadā nāma mainū ajē yāda nahīṁ.
त्याचे शीर्षक मला आठवत नाही.
ਸਿਲਾਈ ਧਾਗਾ
Mainū ajē usadā nāma yāda nahīṁ ā rihā.
मी विसरून गेलो / गेले आहे.
ਬੇਲਚਾ
Maiṁ bhula gi'ā/ ga'ī.
 
 
 
 
 


जर्मनिक भाषा

जर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी