Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


४३ [त्रेचाळीस]

प्राणीसंग्रहालयात

 


‫43 (ثلاثة وأربعون)

‫فى حديقة الحيوان

 

 
प्राणीसंग्रहालय तिथे आहे.
‫حديقة الحيوانات هناك .
hadiqat alhayawanat hunak .
तिथे जिराफ आहेत.
‫هناك الزرافات.
hnak alzzirafat.
अस्वले कुठे आहेत?
‫أين هي الدببة .
'ayn hi alddabba .
 
 
 
 
हत्ती कुठे आहेत?
‫أين الفيلة؟
'ayn alfaylata?
साप कुठे आहेत?
‫أين الأفاعي ؟
'ayn al'afaei ?
सिंह कुठे आहेत?
‫أين الأسود؟
'ayn al'asud?
 
 
 
 
माझ्याजवळ कॅमेरा आहे.
‫لدي آلة تصوير .
laday alat taswir .
माझ्याजवळ व्हिडिओ कॅमेरापण आहे.
‫ولدي ايضأ آلة تصوير أفلام.
waladay ayada alat taswir 'aflamin.
बॅटरी कुठे आहे?
‫أين أجد بطارية؟
'ayn 'ajid bitariatan?
 
 
 
 
पेंग्विन कुठे आहेत?
‫أين هي البطاريق؟
'ayn hi albatariq?
कांगारु कुठे आहेत?
‫أين هي الكنغر؟
'ayn hi alkunnughr?
गेंडे कुठे आहेत?
‫أين هي وحيدات القرن؟
'ayn hi wahidat alqurn?
 
 
 
 
शौचालय कुठे आहे?
‫أين هو المرحاض؟
'ayn hu almirhad?
तिथे एक कॅफे आहे.
‫هناك مقهى .
hnak muqhaa .
तिथे एक रेस्टॉरन्ट आहे.
‫هناك مطعم .
hnak mateam .
 
 
 
 
ऊंट कुठे आहेत?
‫أين هي الجمال؟
'ayn hi aljamal?
गोरिला आणि झेब्रा कुठे आहेत?
‫أين هيالغوريلا والحمار الوحشي؟
'ayn hialaghurilana walhimar alwahshi?
वाघ आणि मगरी कुठे आहेत?
‫أين هي النمور والتماسيح؟
'ayn hi alnnumur walttamasih?
 
 
 
 
 


बास्क भाषा

स्पेन मध्ये चार मान्यताप्राप्त भाषा आहेत. त्या स्पॅनिश कॅटालोनियन, गॅलिशियन आणि बास्क ह्या आहेत. केवळ बास्क भाषा ही एक रोमन युरोपातील शिल्पकला किंवा स्थापत्यकलेचे मूळ नसलेली भाषा आहे. ती स्पॅनिश-फ्रेंच सीमा भागात बोलली जाते. सुमारे 800,000 लोक बास्क भाषा बोलतात. बास्क युरोपमधील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. परंतु या भाषेचे मूळ अद्याप अज्ञात आहे. त्यामुळे भाषातज्ञांसाठी बास्क एक कोडे म्हणून राहिली आहे. युरोप मधील केवळ बास्क ही देखील अलिप्त भाषा आहे. असे सांगायचे आहे कि, ती अनुवांशिकरीत्या कोणत्याही भाषेशी संबंधित नाही. तीची भौगोलिक परिस्थिती याचे कारण असू शकते. पर्वत आणि किनारपट्टीमुळे बास्क लोकांनी नेहमी अलिप्त वास्तव्य केले आहे. अशा प्रकारे, भाषा अगदी इंडो-युरोपियांच्या स्वारीनंतरही अस्तित्वात राहिल्या आहेत. बास्क' ही संज्ञा लॅटिन 'वस्कॉनेस' कडे नेते. बास्क भाषिक स्वतःला युस्काल्डूनाक किंवा बास्क भाषेचे वक्ते म्हणवतात. त्यांची भाषा युस्कारासह ते किती ओळखले जातात हे दाखवितात. शतकांपासून प्रामुख्याने युस्कारा मौखिकरित्या नामशेष झाली आहे. त्यामुळे, केवळ काही लिखित स्रोत आहेत. भाषा अजूनही पूर्णपणे प्रमाणबध्द नाही. अधिकांश बास्क हे दोन-किंवा अनेक भाषीय आहेत. परंतु ते बास्क भाषा देखील ठेवतात. कारण बास्क प्रदेश हा स्वायत्त प्रदेश आहे. ते भाषा धोरण कार्यपध्दती आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुलभ करते. मुले बास्क किंवा स्पॅनिश शिक्षण निवडू शकतात. विविध विशेष बास्क क्रीडा प्रकार देखील आहेत. त्यामुळे बास्क लोकांच्या संस्कृती आणि भाषेला भविष्य असल्यासारखे दिसते. योगायोगाने संपूर्ण जग एक बास्क शब्द ओळखते. "El Che" चे ते शेवटचे नाव आहे. होय ते बरोबर आहे, गुएवरा!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी