Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


८५ [पंच्याऐंशी]

प्रश्न – भूतकाळ १

 


ਖਿਚਾਈ ਸੇਵਾ

ਪੁਰਾਣੀ ਕਾਰ

 

 
आपण कित्ती प्याला?
ਪਹੀਆ
tusīṁ kinī pītī hai?
आपण किती काम केले?
ਵਾਹਵਾਹੀ
Tusīṁ kinā kama kītā hai?
आपण किती लिहिले?
ਕਲਾ
Tusīṁ kinā likhi'ā?
 
 
 
 
आपण कसे / कशा झोपलात?
ਧਨੁਸ਼
Tusīṁ kinā sutē?
आपण परीक्षा कशा त-हेने उत्तीर्ण झालात?
ਬ੍ਰੱਸ਼
Tusīṁ prīkhi'ā kivēṁ pāsa kītī hai?
आपल्याला रस्ता कसा मिळाला?
ਰੰਗਾਂ ਵਾਲੀ ਕਿਤਾਬ
Tuhānū rasatā kivēṁ mili'ā?
 
 
 
 
आपण कोणाशी बोललात?
ਨ੍ਰਿਤਕ
Tusīṁ kisadē nāla galabāta kītī?
आपण कोणाची भेंट घेतली?
ਚਿੱਤਰਕਲਾ
Tuhāḍī kisadē nāla mulākāta hō'ī?
आपण कोणासोबत आपला वाढदिवस साजरा केला?
ਗੈਲਰੀ
Tusīṁ kisadē nāla janamadina manā'i'ā?
 
 
 
 
आपण कुठे होता?
ਕੱਚ ਦੀ ਖਿੜਕੀ
Tusīṁ kithē sī?
आपण कुठे राहत होता?
ਨਿਵੇਕਲੇ ਚਿੱਤਰ
Tusīṁ kithē rahidē sī?
आपण कुठे काम करत होता?
ਦਸਤਕਾਰੀ
Tusīṁ kithē kama kītā hai?
 
 
 
 
आपण काय सल्ला दिला?
ਜੜਾਊ ਕੰਮ
Tusīṁ kī salāha ditī?
आपण काय खाल्ले?
ਦੀਵਾਰ ਦਾ ਕੰਮ
Tusīṁ kī khādhā hai?
आपण काय अनुभव घेतला?
ਅਜਾਇਬਘਰ
Tusīṁ kī anubhava kītā?
 
 
 
 
आपण किती वेगाने गाडी चालवली?
ਕਾਰਗੁਜ਼ਾਰੀ
Tusīṁ kinī tēza gaḍī calā'ī?
आपण किती वेळ उड्डाण केले?
ਚਿੱਤਰ
Tusīṁ kinē samēṁ taka uḍāna bharī?
आपण कित्ती उंच उडी मारली?
ਕਵਿਤਾ
Tusīṁ kinī ucā'ī taka kudē?
 
 
 
 
 


आफ्रिकन भाषा

आफ्रिकेमध्ये, विविध भाषां बोलल्या जातात. इतर कोणत्याही खंडामध्ये इतक्या वेगवेगळ्या भाषा नाहीत. आफ्रिकेतील वेगवेगळ्या भाषा कौतुकास्पद आहे. असा अंदाज आहे की आफ्रिकेमध्ये 2000 भाषा आहेत. परंतु, या सर्व भाषा एकसारख्या नाहीत. अगदी विरुद्ध - अनेकदा ते पूर्णपणे भिन्न आहेत! आफ्रिकेच्या भाषा वेगवेगळ्या चार जमातींमध्ये मोडतात. काही आफ्रिकन भाषांमध्ये एखादे वैशिष्ट्य सारखे असू शकते. उदाहरणार्थ, यामध्ये असे काही ध्वनी आहेत ज्या विदेशी व्यक्ती देखील अनुकरण करू शकत नाही. जमिनीच्या सीमा या नेहमी आफ्रिकेमध्ये भाषिक सीमा नसतात. काही क्षेत्रांमध्ये, विविध भाषा आहेत. उदाहरणार्थ टांझानियामध्ये चारीही जमातीतील भाषा बोलल्या जातात. आफ्रिकन भाषेमध्ये अफ्रिकान्स यास अपवाद आहे. ही भाषा वसाहतीच्या काळात आली. त्यावेळी वेगवेगळ्या खंडातून लोक एकमेकांना भेटत असत. ते आफ्रिका, युरोप आणि आशिया मधून आले होते. या संवादी परिस्थितीतून नवीन भाषा विकसित झाली. आफ्रिकन वेगवेगळ्या भाषांचे परिणाम दर्शवितात. तथापि, ते डच लोकांबरोबर सर्वात जास्त संबंधित आहेत. आज अफ्रिकन्स ही भाषा इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया मध्ये बोलली जाते. सर्वात असामान्य आफ्रिकन भाषा ही ड्रम भाषा आहे. प्रत्येक संदेश हा ड्रम या भाषेतून लिहून पाठविता येतो. ड्रम भाषेबरोबर ज्या भाषा बोलल्या जातात त्यांना स्वरविषयक भाषा असे म्हणतात. शब्दांचे किंवा अक्षरांचे अर्थ हे स्वराच्या स्वरमानावर अवलंबून असते. म्हणजेच ड्रम या भाषेने स्वरांचे अनुकरण करावयास हवे. आफ्रिकेतील ड्रम ही भाषा लहान मुलांना देखील समजते. आणि तो फार प्रभावी आहे ... ड्रम भाषा 12 किलोमीटर पर्यंत ऐकली जाऊ शकते!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी