Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


१ [एक]

लोक

 


ਸਨੇਹ

ਕ੍ਰੋਧ

 

 
मी
ਉਦਾਸੀ
maiṁ
मी आणि तू
ਆਤਮਵਿਸ਼ਵਾਸ
maiṁ atē tū
आम्ही दोघे
ਰਚਨਾਤਮਕਤਾ
asīṁ dōvēṁ
 
 
 
 
तो
ਸੰਕਟ
uha
तो आणि ती
ਜਿਗਿਆਸਾ
uha atē uha
ती दोघेही
ਹਾਰ
uha dōvēṁ
 
 
 
 
(तो) पुरूष
ਨਿਰਾਸ਼ਾ
puraśa
(ती) स्त्री
ਨਿਰਾਸ਼ਾ
isatarī
(ते) मूल
ਨਿਰਾਸਤਾ
bacā
 
 
 
 
कुटुंब
ਅਵਿਸ਼ਵਾਸ
parivāra
माझे कुटुंब
ਸ਼ੱਕ
mērā parivāra
माझे कुटुंब इथे आहे.
ਸੁਪਨਾ
mērā parivāra ithē hai.
 
 
 
 
मी इथे आहे.
ਥਕਾਵਟ
Maiṁ ithē hāṁ.
तू इथे आहेस.
ਡਰ
Tū ithē haiṁ.
तो इथे आहे आणि ती इथे आहे.
ਲੜਾਈ
Uha ithē hai atē uha ithē hai.
 
 
 
 
आम्ही इथे आहोत.
ਦੋਸਤੀ
Asīṁ ithē hāṁ.
तुम्ही (दोघे / सर्व) इथे आहात.
ਮਜਾਕ
Tusīṁ sārē ithē hō.
ते सगळे इथे आहेत.
ਦੁੱਖ
Uha sabha ithē hana.
 
 
 
 
 


अलझायमरशी लढण्यासाठी भाषांचा वापर करणे

ज्यांना मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राखायचे आहे त्यांनी भाषा शिकली पाहिजे. भाषा कौशल्य स्मृतिभ्रंशापासून संरक्षण करु शकते. असंख्य वैज्ञानिकांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. शिक्षणासाठी वय आडवे येत नाही. काय महत्त्वाचे आहे त्याचा मेंदू नियमितपणे वापर करतो. शब्दसंग्रह शिकताना मेंदूचे विविध भाग कार्यरत होतात. हे भाग महत्त्वाचे आकलनविषयक प्रक्रिया नियंत्रित करतात. त्यामुळे, बहुभाषिक लोक अधिक जागृत असतात. त्यांची एकाग्रता देखील चांगली असते. तथापि, बहुभाषिकतेचे अतिरिक्त फायदे आहेत. बहुभाषिक लोक चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यांना जलद निर्णय घेता येतात. कारण, त्यांचा मेंदू निवडण्यासाठी शिकलेला आहे. एका गोष्टीसाठी दोन संज्ञा हे त्याला नेहमी माहित असते. या संज्ञांसाठी व्यवहार्य पर्‍याय आहेत. त्यामुळे, बहुभाषिक लोक सतत निर्णय घेत असतात. अनेक गोष्टींदरम्यान निवडण्याची त्यांच्या मेंदूला सराव असतो. आणि या प्रशिक्षणाचा फायदा फक्त मेंदूच्या भाषण केंद्रालाच होत नाही. बहुभाषिकतेमुळे मेंदूच्या अनेक भागांना फायदा होतो. भाषा कौशल्याचा अर्थसुद्धा चांगले संज्ञानात्मक नियंत्रण ठेवणे हा आहे. अर्थात, भाषा कौशल्य स्मृतिभ्रंश प्रतिबंधित करणार नाही. तथापि, बहुभाषिक लोकांमध्ये रोग हळू पोहोचतो. आणि त्यांच्या मेंदूचा समतोल प्रभाव चांगला सक्षम वाटतो. भाषा शिकणार्‍यांमध्ये स्मृतिभ्रंश लक्षणे कमकुवत स्वरुपात दिसतात. संभ्रम आणि विसरभोळेपणा कमी गंभीर असतात. म्हणून, वयस्कर आणि तरुणांना भाषा संपादनापासून समान फायदा होतो. आणि, प्रत्येक भाषेबरोबर एक नवीन भाषा शिकण्यासाठी तो सोपे करतो. तर मग आपण सर्वांनी औषधाऐवजी शब्दकोशापर्यंत पोहोचले पाहिजे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी