Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   ग्रीक   >   अनुक्रमणिका


७१ [एकाहत्तर]

काही इच्छा करणे

 


71 [εβδομήντα ένα]

θέλω κάτι

 

 
तुम्हांला काय करायचे आहे?
Τι θέλετε;
Ti thélete?
तुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे का?
Θέλετε να παίξετε ποδόσφαιρο;
Thélete na paíxete podósfairo?
तुम्हांला मित्रांना भेटायचे आहे का?
Θέλετε να επισκεφτούμε φίλους;
Thélete na episkeftoúme fílous?
 
 
 
 
इच्छा असणे
θέλω
thélo
मला उशिरा यायचे नाही.
Δεν θέλω να αργήσω.
Den thélo na argíso.
मला तिथे जायचे नाही.
Δεν θέλω να πάω.
Den thélo na páo.
 
 
 
 
मला घरी जायचे आहे.
Θέλω να πάω σπίτι.
Thélo na páo spíti.
मला घरी राहायचे आहे.
Θέλω να μείνω (στο) σπίτι.
Thélo na meíno (sto) spíti.
मला एकटे राहायचे आहे.
Θέλω να μείνω μόνος / μόνη.
Thélo na meíno mónos / móni.
 
 
 
 
तुला इथे राहायचे आहे का?
Θέλεις να μείνουμε εδώ;
Théleis na meínoume edó?
तुला इथे जेवायचे आहे का?
Θέλεις να φάμε εδώ;
Théleis na fáme edó?
तुला इथे झोपायचे आहे का?
Θέλεις να κοιμηθούμε εδώ;
Théleis na koimithoúme edó?
 
 
 
 
आपल्याला उद्या जायचे आहे का?
Θέλετε να φύγετε αύριο;
Thélete na fýgete ávrio?
आपल्याला उद्यापर्यंत राहायचे आहे का?
Θέλετε να μείνετε ως αύριο;
Thélete na meínete os ávrio?
आपल्याला उद्याच बील फेडायचे आहे का?
Θέλετε να πληρώσετε αύριο το λογαριασμό;
Thélete na plirósete ávrio to logariasmó?
 
 
 
 
तुम्हांला डिस्कोत जायचे आहे का?
Θέλετε να πάμε στη ντίσκο;
Thélete na páme sti ntísko?
तुम्हांला चित्रपटाला / सिनेमाला जायचे आहे का?
Θέλετε να πάμε σινεμά;
Thélete na páme sinemá?
तुम्हांला कॅफेत जायचे आहे का?
Θέλετε να πάμε στην καφετέρια;
Thélete na páme stin kafetéria?
 
 
 
 
 


इंडोनेशिया, खूप भाषांची भूमी

इंडोनेशियाचे लोकतंत्र हे पृथ्वीवरच्या मोठ्या देशांपैकी एक आहे. जवळपास 240 कोटी लोक हे बेटावर राहतात. खूपसे लोक हे टोळीतून येतात. असा अंदाज आहे कि जवळपास 500 टोळ्या इंडोनेशियात आहेत. या टोळ्यांना खूप वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा आहेत. आणि ते सुद्धा अनेक वेगवेगळ्या भाषा बोलतात. इंडोनेशियात जवळपास 250 भाषा बोलल्या जातात. त्यांच्या अनेक वाक्यरचनाही आहेत. पारंपारिक गटांतर्गत इंडोनेशियन भाषांचे वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ तेथे जावानीज किंवा बालीनीज भाषा आहे. हा भाषांचा गोंधळ नैसर्गिकपणे अडचण ठरू शकतो. त्यांनी एक कार्यक्षम अर्थव्यवस्था आणि कारभार अडवला आहे. म्हणूनच इंडोनेशिया मध्ये राष्ट्रीय भाषा अस्तित्वात आली. त्यांचे स्वातंत्र्य 1945 पासून आहे, बहासा ही त्यांची कामकाजाची भाषा आहे. ही भाषा मूळ भाषेबरोबर शाळांमध्ये शिकवली जाते. हे टाळण्यासाठी इंडोनेशियाचे सगळेच रहिवासी ही भाषा बोलत नाहीत. फक्त 70 टक्के लोक हे इंडोनेशियात बहासा भाषेत पारंगत आहेत. बहासा इंडोनेशिया ही फक्त 20 कोटी लोकांची मूळ भाषा आहे. तरीही खूप प्रांतीय भाषांचे अजूनही महत्व आहे. विशेषतः इंडोनेशिया ही भाषेच्या चाहत्यांसाठी मनोरंजक आहे. कारण इंडोनेशियन लोकांना हे शिकण्यात खूप फायदे आहेत. भाषा ही तुलनात्मकरीत्या सोपी समजली जाते. व्याकरणाचे नियम पटकन शिकले जाऊ शकतात. तुम्ही शब्दांच्या उच्चारांवर विश्वास ठेऊ शकता. भाषेची शुद्धलेखन पद्धती ही अवघड नाही. खूप इंडोनेशियन शब्द हे दुसर्‍या भाषेतून आले आहेत. आणि लवकरच इंडोनेशियन ही महत्वाची भाषा होऊ शकते. ही कारणे शिकणे सुरु करण्यासाठी पुरेशी आहेत, बरोबर?

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी