भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


५७ [सत्तावन]

डॉक्टर के पास

 


५७ [सत्तावन्न]

डॉक्टरकडे

 

 
मेरी डॉक्टर के साथ मुलाकात है
माझी डॉक्टरकडे अपॉईंटमेंट आहे.
mājhī ḍŏkṭarakaḍē apŏ'īṇṭamēṇṭa āhē.
मेरी मुलाकात १० बजे है
माझी भेट १० वाजता आहे.
Mājhī bhēṭa 10 vājatā āhē.
आपका नाम क्या है?
आपले नाव काय आहे?
Āpalē nāva kāya āhē?
 
 
 
 
कृपया प्रतीक्षालय में बैठिए
कृपया प्रतीक्षालयात बसा.
Kr̥payā pratīkṣālayāta basā.
डॉक्टर कुछ समय में आ जाएँगे
डॉक्टर येतीलच एवढ्यात.
Ḍŏkṭara yētīlaca ēvaḍhyāta.
आपने बीमा कहाँ से करवाया है?
आपल्याकडे कोणत्या विमा कंपनीची पॉलिसी आहे?
Āpalyākaḍē kōṇatyā vimā kampanīcī pŏlisī āhē?
 
 
 
 
मैं आप के लिए क्या कर सकता / सकती हूँ?
मी आपल्यासाठी काय करू शकतो? / शकते?
Mī āpalyāsāṭhī kāya karū śakatō? / Śakatē?
क्या आपको दर्द हो रहा है?
आपल्याला काही त्रास होत आहे का?
Āpalyālā kāhī trāsa hōta āhē kā?
आपको कहाँ दर्द हो रहा है?
कुठे दुखत आहे?
Kuṭhē dukhata āhē?
 
 
 
 
मुझे हमेशा पीठदर्द होता है
मला नेहमी पाठीत दुखते.
Malā nēhamī pāṭhīta dukhatē.
मुझे अक्सर सरदर्द होता है
माझे नेहमी डोके दुखते.
Mājhē nēhamī ḍōkē dukhatē.
मुझे कभी कभी पेटदर्द होता है
कधी कधी माझ्या पोटात दुखते.
Kadhī kadhī mājhyā pōṭāta dukhatē.
 
 
 
 
कृपया कमर तक के कपड़े उतारिए
कमरपर्यंतचे कपडे काढा.
Kamaraparyantacē kapaḍē kāḍhā.
कृपया बिस्तर पर लेट जाइए
तपासणी मेजावर झोपा.
Tapāsaṇī mējāvara jhōpā.
रक्त-चाप ठीक है
आपला रक्तदाब ठीक आहे.
Āpalā raktadāba ṭhīka āhē.
 
 
 
 
मैं आपको एक इंजेक्शन लगा देता / देती हूँ
मी आपल्याला एक इंजेक्शन देतो. / देते.
Mī āpalyālā ēka in̄jēkśana dētō. / Dētē.
मैं आपको गोलियाँ दे देता / देती हूँ
मी आपल्याला थोड्या गोळ्या देतो. / देते.
Mī āpalyālā thōḍyā gōḷyā dētō. / Dētē.
मैं आपको दवाइयाँ लिख देता / देती हूँ
मी आपल्याला औषधे लिहून देतो. / देते.
Mī āpalyālā auṣadhē lihūna dētō. / Dētē.
 
 
 
 

 
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए