भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


५६ [छप्पन]

भावनाएँ

 


५६ [छप्पन्न]

भावना

 

 
इच्छा होना
इच्छा होणे
icchā hōṇē
हमारी इच्छा है
आमची इच्छा आहे.
āmacī icchā āhē.
हमारी कोई इच्छा नहीं है
आमची इच्छा नाही.
Āmacī icchā nāhī.
 
 
 
 
डर लगना
घाबरणे
Ghābaraṇē
मुझे डर लगता है
मला भीती वाटत आहे.
malā bhītī vāṭata āhē.
मुझे डर नहीं लगता
मला भीती वाटत नाही.
Malā bhītī vāṭata nāhī.
 
 
 
 
समय होना
वेळ असणे
Vēḷa asaṇē
उसके पास समय है
त्याच्याजवळ वेळ आहे.
tyācyājavaḷa vēḷa āhē.
उसके पास समय नहीं है
त्याच्याजवळ वेळ नाही.
Tyācyājavaḷa vēḷa nāhī.
 
 
 
 
ऊब जाना
कंटाळा येणे
Kaṇṭāḷā yēṇē
वह ऊब गई है
ती कंटाळली आहे.
tī kaṇṭāḷalī āhē.
वह ऊबी नहीं है
ती कंटाळलेली नाही.
Tī kaṇṭāḷalēlī nāhī.
 
 
 
 
भूख लगना
भूक लागणे
Bhūka lāgaṇē
क्या तुम लोगों को भूख लगी है?
तुम्हांला भूक लागली आहे का?
tumhānlā bhūka lāgalī āhē kā?
क्या तुम लोगों को भूख नहीं लगी है?
तुम्हांला भूक लागलेली नाही का?
Tumhānlā bhūka lāgalēlī nāhī kā?
 
 
 
 
प्यास लगना
तहान लागणे
Tahāna lāgaṇē
उनको प्यास लगी है
त्यांना तहान लागली आहे.
tyānnā tahāna lāgalī āhē.
उनको प्यास नहीं लगी है
त्यांना तहान लागलेली नाही.
Tyānnā tahāna lāgalēlī nāhī.
 
 
 
 

 
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए