भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


३९ [उनतालीस]

गाड़ी खराब हो गई

 


३९ [एकोणचाळीस]

गाडी बिघडली तर?

 

 
यहाँ सबसे नज़दीक पेट्रोल पंप कहाँ है?
पुढचे गॅस स्टेशन कुठे आहे?
Puḍhacē gĕsa sṭēśana kuṭhē āhē?
मेरा टायर फूट गया है
माझ्या गाडीच्या चाकातली हवा निघाली आहे.
Mājhyā gāḍīcyā cākātalī havā nighālī āhē.
क्या आप पहिया बदल सकते हैं?
आपण टायर बदलून द्याल का?
Āpaṇa ṭāyara badalūna dyāla kā?
 
 
 
 
मुझे एक – दो लिटर डीज़ल चाहिए
मला काही लिटर डीझल पाहिजे.
Malā kāhī liṭara ḍījhala pāhijē.
पेट्रोल खत्म हो गया है
माझ्याजवळ आणखी गॅस नाही.
Mājhyājavaḷa āṇakhī gĕsa nāhī.
क्या आपके पास पेट्रोल का डिब्बा है?
आपल्याजवळ गॅसचा डबा आहे का?
Āpalyājavaḷa gĕsacā ḍabā āhē kā?
 
 
 
 
मैं कहाँ से फोन कर सकता / सकती हूँ?
इथे फोन करण्याची सोय कुठे आहे?
Ithē phōna karaṇyācī sōya kuṭhē āhē?
मुझे भग्नीकरण सेवा की ज़रुरत है
माझी बिघडलेली गाडी टोईंग करून नेण्याची सेवा मला हवी आहे.
Mājhī bighaḍalēlī gāḍī ṭō'īṅga karūna nēṇyācī sēvā malā havī āhē.
मैं गैरेज ढूँढ रहा / रही हूँ
मी गॅरेज शोधतो / शोधते आहे.
Mī gĕrēja śōdhatō/ śōdhatē āhē.
 
 
 
 
एक दुर्घटना हुई है
अपघात झाला आहे.
Apaghāta jhālā āhē.
यहाँ सबसे नज़दीक टेलिफोन बूथ कहाँ है?
इथे सर्वात जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे?
Ithē sarvāta javaḷacā ṭēliphōna būtha kuṭhē āhē?
क्या आपके पास मोबाइल फोन है?
आपल्याजवळ मोबाईल फोन आहे का?
Āpalyājavaḷa mōbā'īla phōna āhē kā?
 
 
 
 
हमें मदद की ज़रुरत है
आम्हांला मदतीची गरज आहे.
Āmhānlā madatīcī garaja āhē.
डॉक्टर को बुलाइये
डॉक्टरांना बोलवा.
Ḍŏkṭarānnā bōlavā.
पुलिस को बुलाइये
पोलिसांना बोलवा.
Pōlisānnā bōlavā.
 
 
 
 
कृपया अपने कागज़ दिखाइये
कृपया आपली ओळखपत्रे / कागदपत्रे दाखवा.
Kr̥payā āpalī ōḷakhapatrē/ kāgadapatrē dākhavā.
कृपया अपना लाइसैन्स दिखाइये
कृपया आपला परवाना दाखवा.
Kr̥payā āpalā paravānā dākhavā.
कृपया अपने गाड़ी के कागज़ दिखाइये
कृपया गाडीचे कागदपत्र दाखवा.
Kr̥payā gāḍīcē kāgadapatra dākhavā.
 
 
 
 

 
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए