Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   तेलगू   >   अनुक्रमणिका


६१ [एकसष्ट]

क्रमवाचक संख्या

 


61 [అరవై ఒకటి]

క్రమ సంఖ్య

 

 
पहिला महिना जानेवारी आहे.
జనవరీ మొదటి నెల
Janavarī modaṭi nela
दुसरा महिना फेब्रुवारी आहे.
ఫిబ్రవరీ రెండవ నెల
Phibravarī reṇḍava nela
तिसरा महिना मार्च आहे.
మార్చి మూడవ నెల
Mārci mūḍava nela
 
 
 
 
चौथा महिना एप्रिल आहे.
ఏప్రిల్ నాలుగవ నెల
Ēpril nālugava nela
पाचवा महिना मे आहे.
మే ఐదవ నెల
Mē aidava nela
सहावा महिना जून आहे.
జూన్ ఆరవ నెల
Jūn ārava nela
 
 
 
 
सहा महिन्यांचे अर्धे वर्ष बनते.
ఆరు నెలలు కలిసి అర్థసంవత్సరం అవుతుంది
Āru nelalu kalisi arthasanvatsaraṁ avutundi
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
జనవరీ, ఫిబ్రవరీ, మార్చి,
Janavarī, phibravarī, mārci,
एप्रिल, मे, जून.
ఏప్రిల్, మే, జూన్
Ēpril, mē, jūn
 
 
 
 
सातवा महिना जुलै आहे.
జూలై ఏడవ నెల
Jūlai ēḍava nela
आठवा महिना ऑगस्ट आहे.
ఆగస్ట్ ఎనిమిదవ నెల
Āgasṭ enimidava nela
नववा महिना सप्टेंबर आहे.
సెప్టెంబర్ తొమ్మిదవ నెల
Sepṭembar tom'midava nela
 
 
 
 
दहावा महिना ऑक्टोबर आहे.
అక్టోబర్ పదవ నెల
Akṭōbar padava nela
अकरावा महिना नोव्हेंबर आहे.
నవంబర్ పదకొండో నెల
Navambar padakoṇḍō nela
बारावा महिना डिसेंबर आहे.
డిసెంబర్ పన్నెండో నెల
Ḍisembar panneṇḍō nela
 
 
 
 
बारा महिन्यांचे एक वर्ष बनते.
పన్నెండు నెలలు కలిసి ఒక సంవత్సరం అవుతుంది
Panneṇḍu nelalu kalisi oka sanvatsaraṁ avutundi
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
జూలై, ఆగస్ట్, సెప్టెంబర్,
Jūlai, āgasṭ, sepṭembar,
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर.
అక్టోబర్, నవంబర్ మరియు డిసెంబర్
Akṭōbar, navambar mariyu ḍisembar
 
 
 
 
 


स्थानिक भाषा नेहमी सर्वात महत्वाची भाषा असते

आपली स्थानिक भाषा आपण प्रथम शिकलेली भाषा असते. हे आपोआप होत असते, त्यामुळे आपल्या ते लक्षात येत नाही . बहुतांश लोकांना फक्त एकच स्थानिक भाषा असते. इतर सर्व भाषा परकीय भाषा म्हणून अभ्यासल्या जातात. अर्थातच अनेक भाषांसोबत वाढणारे लोक देखील आहेत. तथापि, ते साधारणपणे अस्खलीतपणाच्या वेगवेगळ्या पातळीसह या भाषा बोलतात. अनेकदा, भाषा वेगळ्या पद्धतीने देखील वापरल्या जातात. उदाहरणार्थ, कामावर एका भाषेचा वापर केला जातो. दुसरी भाषा घरामध्ये वापरली जाते. आपण एखादी भाषा किती चांगल्या प्रकारे कसे बोलतो हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आपण ती जेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे शिकतो तेव्हा, आपण विशेषत: ती फार चांगल्या प्रकारे शिकू शकतो. आपले उच्चार केंद्र जीवनाच्या या वर्षांत सर्वात प्रभावीपणे काम करत असते. किती वेळा आपण एखादी भाषा बोलतो हे देखील महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त आपण ती वापरु, आपण तितके ती उत्तम बोलतो. परंतु व्यक्ती तितक्याच चांगल्या प्रकारे दोन भाषा बोलू शकत नाही असा संशोधकांचा विश्वास आहे. एक भाषा नेहमी अधिक महत्त्वाची भाषा असते. प्रयोगांनी या गृहीताची पुष्टी केलेली वाटते. वेगवेगळ्या लोकांची एका अभ्यासात चाचणी घेण्यात आली. चाचणीतील अर्धे लोक अस्खलिखितपणे दोन भाषा बोलत. चिनी ही स्थानिक आणि इंग्रजी दुसरी भाषा होती. विषयातील इतर अर्धे फक्त इंग्रजी त्यांची स्थानिक भाषा म्हणून बोलत. चाचणी विषयांत इंग्रजीमध्ये सोपी कार्ये सोडविण्यास लागली. असे करत असताना, त्यांच्या मेंदूंची क्रियाशीलता मोजण्यात आली. आणि चाचणी विषयांचा मेंदूमध्ये फरक दिसू लागले! बहुभाषिक व्यक्तींमध्ये, मेंदूचा एक भाग विशेषतः सक्रिय होता. दुसरीकडे एकभाषिक व्यक्तीमध्ये, या भागात कोणतीही क्रिया झाली नाही. दोन्ही गटाने सारखेच जलद आणि चांगले कार्य केले. असे असूनही, अद्याप चिनी त्यांच्या मूळ भाषेत सर्वकाही अनुवादित करतात...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - तेलगू नवशिक्यांसाठी