Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   ग्रीक   >   अनुक्रमणिका


८३ [त्र्याऐंशी]

भूतकाळ ३

 


83 [ογδόντα τρία]

Παρελθοντικός χρόνος 3

 

 
टेलिफोन करणे
Τηλεφωνώ
Tilefonó
मी टेलिफोन केला.
Μιλούσα στο τηλέφωνο.
Miloúsa sto tiléfono.
मी संपूर्ण वेळ टेलिफोनवर बोलत होतो. / होते.
Όλη την ώρα μιλούσα στο τηλέφωνο.
Óli tin óra miloúsa sto tiléfono.
 
 
 
 
विचारणे
ρωτάω
rotáo
मी विचारले.
Ρώτησα.
Rótisa.
मी नेहेमीच विचारत आलो.
Πάντα ρωτούσα.
Pánta rotoúsa.
 
 
 
 
निवेदन करणे
Διηγούμαι
Diigoúmai
मी निवेदन केले.
Διηγήθηκα.
Diigíthika.
मी पूर्ण कहाणी निवेदन केली.
Διηγήθηκα όλη την ιστορία.
Diigíthika óli tin istoría.
 
 
 
 
शिकणे / अभ्यास करणे
διαβάζω
diavázo
मी शिकले. / शिकलो.
Διάβαζα.
Diávaza.
मी संपूर्ण संध्याकाळभर अभ्यास केला.
Διάβαζα όλο το βράδυ.
Diávaza ólo to vrády.
 
 
 
 
काम करणे
δουλεύω
doulévo
मी काम केले.
Δούλευα.
Doúleva.
मी पूर्ण दिवस काम केले.
Δούλευα όλη μέρα.
Doúleva óli méra.
 
 
 
 
जेवणे
Τρώω
Tróo
मी जेवलो. / जेवले.
Έφαγα.
Éfaga.
मी सर्व जेवण जेवलो. / जेवले.
Έφαγα όλο το φαγητό.
Éfaga ólo to fagitó.
 
 
 
 
 


भाषाशास्त्राचा इतिहास

भाषेने नेहमी मानवजातीला आकर्षित केले आहे. म्हणून भाषाशास्त्राचा इतिहास खूप मोठा आहे. भाषाविज्ञान हे भाषेचा पद्धतशीर अभ्यास आहे. हजारो वर्षांपूर्वी लोकांनी भाषेचे अवलोकन केले होते. असे होत असताना विविध संस्कृतींनी विविध प्रणाल्या विकसित केल्या. परिणामी, भाषेच्या विविध वर्णनांचा उदय होतो. आजचे भाषाशास्त्र कशापेक्षा अधिक प्राचीन सिद्धांतावर आधारित आहे. विशेषतः ग्रीस मध्ये अनेक परंपरा स्थापित करण्यात आली. तथापि,भाषेबद्दल सर्वात जुने कार्य हे भारतातून आले आहे. हे व्याकरणकार साकतायणा यांनी 3,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. प्राचीन काळामध्ये प्लाटो सारख्या तत्ववेत्त्यांनी स्वतःला भाषेमध्ये गुंतवून ठेवले होते. नंतर रोमन लेखकांनी त्यांची सिद्धांते पुढे विकसित केली. 8 व्या शतकात अरेबियन लोकांनी देखील त्यांची स्वतःची परंपरा विकसित केली. तरीही त्यांचे कार्य अरेबियन भाषेबाबत नेमके वर्णन दाखवते. आधुनिक काळात, माणसाला भाषा या कोठून आल्या आहेत याचे संशोधन करावयाचे आहे. विद्वान लोकांना भाषेच्या इतिहासामध्ये जास्त रस होता. 18 व्या शतकात लोक भाषेची तुलना एकमेकांबरोबर करू लागले. त्यांना भाषा कशी विकसित होते हे जाणून घ्यावयाचे होते. नंतर त्यांनी भाषा एक प्रणाली म्हणून त्यावर लक्ष एकाग्रित करू लागले. भाषा कशी कार्य करते हा केंद्रीय प्रश्न होता. आजही भाषाशास्त्रामध्ये अनेक विचारधारा प्रचलित आहेत. 1950 पासून अनेक विचारधारा विकसित झाल्या आहेत. यापैकी काही भाग हा विज्ञानामुळे प्रभावित झाला आहे. उदाहरणार्थ मनोभाषाविज्ञान किंवा अंतरसंस्कृती संभाषण. भाषाशास्त्राच्या नवीन विचारधारा या खूपच विशेषीकरणाकडे कलल्या आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे स्त्रीवादी भाषाशास्त्र. भाषाशास्त्राचा इतिहास चालूच आहे. जो पर्यंत भाषा आहेत, तो पर्यंत मनुष्य त्याचे अवलोकन करीत राहील!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी