९२ [बानवे] |
कि से सबओर्डिनेट क्लॉजेस २
|
![]() |
९२ [ब्याण्णव] |
||
दुय्यम पोटवाक्य की २
|
मुझे गुस्सा आता है कि तुम खर्राटे भरते हो
|
मला राग येतो की तू घोरतोस / घोरतेस.
malā rāga yētō kī tū ghōratōsa/ ghōratēsa.
|
||
मुझे गुस्सा आता है कि तुम इतनी बीअर पीते हो
|
मला राग येतो की तू खूप बीयर पितोस. / पितेस.
Malā rāga yētō kī tū khūpa bīyara pitōsa. / Pitēsa.
|
||
मुझे गुस्सा आता है कि तुम बहुत देर से आते हो
|
मला राग येतो की तू खूप उशिरा येतोस. / येतेस.
Malā rāga yētō kī tū khūpa uśirā yētōsa. / Yētēsa.
| ||
मुझे लगता है कि उसको डॉक्टर की ज़रूरत है
|
मला वाटते की त्याला डॉक्टरची गरज आहे.
Malā vāṭatē kī tyālā ḍŏkṭaracī garaja āhē.
|
||
मुझे लगता है कि वह बीमार है
|
मला वाटते की तो आजारी आहे.
Malā vāṭatē kī tō ājārī āhē.
|
||
मुझे लगता है कि वह अब सो रहा है
|
मला वाटते की तो आता झोपला आहे.
Malā vāṭatē kī tō ātā jhōpalā āhē.
| ||
हमें आशा है कि वह हमारी बेटी से शादी करेगा
|
आम्ही आशा करतो की तो आमच्या मुलीशी लग्न करेल.
Āmhī āśā karatō kī tō āmacyā mulīśī lagna karēla.
|
||
हमें आशा है कि उसके पास बहुत पैसा है
|
आम्ही आशा करतो की त्याच्याकडे खूप पैसा आहे.
Āmhī āśā karatō kī tyācyākaḍē khūpa paisā āhē.
|
||
हमें आशा है कि वह लखपति है
|
आम्ही आशा करतो की तो लक्षाधीश आहे.
Āmhī āśā karatō kī tō lakṣādhīśa āhē.
| ||
मैंने सुना है कि तुम्हारी पत्नि के साथ दुर्घटना हुई
|
मी ऐकले की आपल्या पत्नीला अपघात झाला.
Mī aikalē kī āpalyā patnīlā apaghāta jhālā.
|
||
मैंने सुना है कि वह अस्पताल में है
|
मी ऐकले की ती इस्पितळात आहे.
Mī aikalē kī tī ispitaḷāta āhē.
|
||
मैंने सुना है कि तुम्हारी पूरी गाड़ी टूट गयी है
|
मी ऐकले की तुझ्या गाडीची पूर्णपणे मोडतोड झाली.
Mī aikalē kī tujhyā gāḍīcī pūrṇapaṇē mōḍatōḍa jhālī.
| ||
मुझे खुशी है कि आप आये
|
मला आनंद आहे की आपण आलात.
Malā ānanda āhē kī āpaṇa ālāta.
|
||
मुझे खुशी है कि आपको दिलचस्पी है
|
मला आनंद आहे की आपल्याला स्वारस्य आहे.
Malā ānanda āhē kī āpalyālā svārasya āhē.
|
||
मुझे खुशी है कि आप घर खरीदना चाहते हैं
|
मला आनंद आहे की आपल्याला घर खरेदी करायचे आहे.
Malā ānanda āhē kī āpalyālā ghara kharēdī karāyacē āhē.
| ||
मुझे अफ़सोस है कि आखरी बस पहले ही जा चुकी है
|
मला भीती आहे की शेवटची बस अगोदरच गेली.
Malā bhītī āhē kī śēvaṭacī basa agōdaraca gēlī.
|
||
मुझे अफ़सोस है कि हमें टैक्सी लेनी होगी
|
मला भीती आहे की आम्हांला टॅक्सी घ्यावी लागेल.
Malā bhītī āhē kī āmhānlā ṭĕksī ghyāvī lāgēla.
|
||
मुझे अफ़सोस है कि मेरे पास पैसे नहीं हैं
|
मला भीती आहे की माझ्याजवळ आणखी पैसे नाहीत.
Malā bhītī āhē kī mājhyājavaḷa āṇakhī paisē nāhīta.
| ||
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only! LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here. Imprint - Impressum © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved. Contact book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए
|