८२ [बयासी] |
भूतकाल २
|
![]() |
८२ [ब्याऐंशी] |
||
भूतकाळ २
|
क्या तुम्हें अस्पताल गाड़ी बुलानी पड़ी?
|
तुला रूग्णवाहिका बोलवावी लागली का?
tulā rūgṇavāhikā bōlavāvī lāgalī kā?
|
||
क्या तुम्हें डॉक्टर को बुलाना पड़ा?
|
तुला डॉक्टर बोलवावा लागला का?
Tulā ḍŏkṭara bōlavāvā lāgalā kā?
|
||
क्या तुम्हें पुलिस बुलानी पड़ी?
|
तुला पोलीसांना बोलवावे लागले का?
Tulā pōlīsānnā bōlavāvē lāgalē kā?
| ||
क्या आपके पास टेलीफोन नंबर है? अभी मेरे पास था
|
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
Āpalyākaḍē ṭēliphōna kramāṅka āhē kā? Mājhyākaḍē āttāca hōtā.
|
||
क्या आपके पास पता है? अभी मेरे पास था
|
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
Āpalyākaḍē pattā āhē kā? Mājhyākaḍē āttāca hōtā.
|
||
क्या आपके पास शहर का नक्शा है? अभी मेरे पास था
|
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
Āpalyākaḍē śaharācā nakāśā āhē kā? Mājhyākaḍē āttāca hōtā.
| ||
क्या वह समय पर आया? वह समय पर नहीं आ सका
|
तो वेळेवर आला का? तो वेळेवर येऊ शकला नाही.
Tō vēḷēvara ālā kā? Tō vēḷēvara yē'ū śakalā nāhī.
|
||
क्या उसको रास्ता मिल गया था? उसको रास्ता नहीं मिला
|
त्याला रस्ता सापडला का? त्याला रस्ता सापडू शकला नाही.
Tyālā rastā sāpaḍalā kā? Tyālā rastā sāpaḍū śakalā nāhī.
|
||
क्या वह समझ गया? वह समझ नहीं सका
|
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही.
Tyānē tulā samajūna ghētalē kā? Tō malā samajūna ghē'ū śakalā nāhī.
| ||
तुम समय पर क्यों नहीं आ सके?
|
तू वेळेवर का नाही येऊ शकलास?
Tū vēḷēvara kā nāhī yē'ū śakalāsa?
|
||
तुम्हें रास्ता क्यों नहीं मिला?
|
तुला रस्ता का नाही सापडला?
Tulā rastā kā nāhī sāpaḍalā?
|
||
तुम उसको समझ क्यों नहीं सके?
|
तू त्याला का समजू शकला नाहीस?
Tū tyālā kā samajū śakalā nāhīsa?
| ||
मैं समय पर नहीं आ सका / सकी क्योंकि कोई बस नहीं थी
|
मी वेळेवर येऊ शकलो नाही, कारण बसेस् चालू नव्हत्या.
Mī vēḷēvara yē'ū śakalō nāhī, kāraṇa basēs cālū navhatyā.
|
||
मुझे रास्ता नहीं मिल सका क्योंकि मेरे पास शहर का नक्शा नहीं था
|
मला रस्ता सापडू शकला नाही कारण माझ्याकडे शहराचा नकाशा नव्हता.
Malā rastā sāpaḍū śakalā nāhī kāraṇa mājhyākaḍē śaharācā nakāśā navhatā.
|
||
मैं समझ नहीं सका / सकी क्योंकि संगीत काफ़ी ज़ोर से बज रहा था
|
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते.
Mī tyālā samajū śakalō nāhī kāraṇa saṅgīta khūpa mōṭhyānē vājata hōtē.
| ||
मुझे टैक्सी लेनी पड़ी
|
मला टॅक्सी घ्यावी लागली.
Malā ṭĕksī ghyāvī lāgalī.
|
||
मुझे शहर का नक्शा खरीदना पड़ा
|
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला.
Malā śaharācā nakāśā kharēdī karāvā lāgalā.
|
||
मुझे रेडिओ बंद करना पड़ा
|
मला रेडिओ बंद करावा लागला.
Malā rēḍi'ō banda karāvā lāgalā.
| ||
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only! LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here. Imprint - Impressum © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved. Contact book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए
|