भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


७५ [पचहत्तर]

किसी बात का स्पष्टीकरण करना १

 


७५ [पंच्याहत्तर]

कारण देणे १

 

 
आप क्यों नहीं आते / आती हैं?
आपण का येत नाही?
āpaṇa kā yēta nāhī?
मौसम कितना खराब है
हवामान खूप खराब आहे.
Havāmāna khūpa kharāba āhē.
मैं नहीं आ रहा / रही हूँ क्योंकि मौसम बहुत खराब है
मी येत नाही कारण हवामान खूप खराब आहे.
Mī yēta nāhī kāraṇa havāmāna khūpa kharāba āhē.
 
 
 
 
वह क्यों नहीं आ रहा?
तो का येत नाही?
Tō kā yēta nāhī?
वह आमंत्रित नहीं है
त्याला आमंत्रित केलेले नाही.
Tyālā āmantrita kēlēlē nāhī.
वह नहीं आ रहा क्योंकि उसे बुलाया नहीं गया है
तो येत नाही कारण त्याला आमंत्रित केलेले नाही.
Tō yēta nāhī kāraṇa tyālā āmantrita kēlēlē nāhī.
 
 
 
 
तुम क्यों नहीं आते / आती हो?
तू का येत नाहीस?
Tū kā yēta nāhīsa?
मेरे पास समय नहीं है
माझ्याकडे वेळ नाही.
Mājhyākaḍē vēḷa nāhī.
मैं नहीं आ रहा / रही क्योंकि मेरे पास समय नहीं है
मी येत नाही कारण माझ्याकडे वेळ नाही.
Mī yēta nāhī kāraṇa mājhyākaḍē vēḷa nāhī.
 
 
 
 
तुम क्यों नहीं रह जाते / जाती हो?
तू थांबत का नाहीस?
Tū thāmbata kā nāhīsa?
मुझे अभी काम करना है
मला अजून काम करायचे आहे.
Malā ajūna kāma karāyacē āhē.
मैं नहीं रह सकता / सकती क्योंकि मुझे अभी काम करना है
मी थांबत नाही कारण मला अजून काम करायचे आहे.
Mī thāmbata nāhī kāraṇa malā ajūna kāma karāyacē āhē.
 
 
 
 
आप अभी से ही क्यों जा रहे / रही हैं?
आपण आताच का जाता?
Āpaṇa ātāca kā jātā?
मैं थक गया / गयी हूँ
मी थकलो / थकले आहे.
Mī thakalō/ thakalē āhē.
मैं जा रहा / रही हूँ क्योंकि मैं थक गया / गयी हूँ
मी जात आहे कारण मी थकलो / थकले आहे.
Mī jāta āhē kāraṇa mī thakalō/ thakalē āhē.
 
 
 
 
आप अभी से ही क्यों जा रहे / रही हैं?
आपण आताच का जाता?
Āpaṇa ātāca kā jātā?
देर हो चुकी है
अगोदरच उशीर झाला आहे.
Agōdaraca uśīra jhālā āhē.
मैं चलता / चलती हूँ क्योंकि पहले से ही देर हो चुकी है
मी जात आहे कारण अगोदरच उशीर झाला आहे.
Mī jāta āhē kāraṇa agōdaraca uśīra jhālā āhē.
 
 
 
 

 




Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए