भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


७१ [इकहत्तर]

कुछ चाहना

 


७१ [एकाहत्तर]

काही इच्छा करणे

 

 
तुम लोग क्या चाहते हो?
तुम्हांला काय करायचे आहे?
tumhānlā kāya karāyacē āhē?
क्या तुम लोग फुटबॉल खेलना चाहते हो?
तुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे का?
Tumhālā phuṭabŏla khēḷāyacā āhē kā?
क्या तुम लोग अपने दोस्तों से मिलना चाहते हो?
तुम्हांला मित्रांना भेटायचे आहे का?
Tumhānlā mitrānnā bhēṭāyacē āhē kā?
 
 
 
 
चाहना
इच्छा असणे
Icchā asaṇē
मैं देर से नहीं पहुँचना चाहता / चाहती हूँ
मला उशिरा यायचे नाही.
malā uśirā yāyacē nāhī.
मैं वहाँ नहीं जाना चाहता / चाहती हूँ
मला तिथे जायचे नाही.
Malā tithē jāyacē nāhī.
 
 
 
 
मैं घर जाना चाहता / चाहती हूँ
मला घरी जायचे आहे.
Malā gharī jāyacē āhē.
मैं घर में रहना चाहता / चाहती हूँ
मला घरी राहायचे आहे.
Malā gharī rāhāyacē āhē.
मैं अकेला / अकेली रहना चाहता / चाहती हूँ
मला एकटे राहायचे आहे.
Malā ēkaṭē rāhāyacē āhē.
 
 
 
 
क्या तुम यहाँ रहना चाहते / चाहती हो?
तुला इथे राहायचे आहे का?
Tulā ithē rāhāyacē āhē kā?
क्या तुम यहाँ खाना चाहते / चाहती हो?
तुला इथे जेवायचे आहे का?
Tulā ithē jēvāyacē āhē kā?
क्या तुम यहाँ सोना चाहते / चाहती हो?
तुला इथे झोपायचे आहे का?
Tulā ithē jhōpāyacē āhē kā?
 
 
 
 
क्या आप कल जाना चाहते / चाहती हैं?
आपल्याला उद्या जायचे आहे का?
Āpalyālā udyā jāyacē āhē kā?
क्या आप कल तक रहना चाहते / चाहती हैं?
आपल्याला उद्यापर्यंत राहायचे आहे का?
Āpalyālā udyāparyanta rāhāyacē āhē kā?
क्या आप कल बिल देना चाहते / चाहती हैं?
आपल्याला उद्याच बील फेडायचे आहे का?
Āpalyālā udyāca bīla phēḍāyacē āhē kā?
 
 
 
 
क्या तुम लोग डिस्को जाना चाहते हो?
तुम्हांला डिस्कोत जायचे आहे का?
Tumhānlā ḍiskōta jāyacē āhē kā?
क्या तुम लोग सिनेमा जाना चाहते हो?
तुम्हांला चित्रपटाला / सिनेमाला जायचे आहे का?
Tumhānlā citrapaṭālā/ sinēmālā jāyacē āhē kā?
क्या तुम लोग कैफे जाना चाहते हो?
तुम्हांला कॅफेत जायचे आहे का?
Tumhānlā kĕphēta jāyacē āhē kā?
 
 
 
 

 




Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए