भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


६९ [उनहत्तर]

ज़रूरत होना – चाहना

 


६९ [एकोणसत्तर]

गरज असणे – इच्छा करणे

 

 
मुझे बिस्तर की ज़रूरत है
मला विछान्याची गरज आहे.
malā vichān'yācī garaja āhē.
मैं सोना चाहता / चाहती हूँ
मला झोपायचे आहे.
Malā jhōpāyacē āhē.
क्या यहाँ बिस्तर है?
इथे विछाना आहे का?
Ithē vichānā āhē kā?
 
 
 
 
मुझे एक दिये की ज़रूरत है
मला दिव्याची गरज आहे.
Malā divyācī garaja āhē.
मैं पढ़ना चाहता / चाहती हूँ
मला वाचायचे आहे.
Malā vācāyacē āhē.
क्या यहाँ दिया है?
इथे दिवा आहे का?
Ithē divā āhē kā?
 
 
 
 
मुझे टेलिफोन की ज़रूरत है
मला टेलिफोनची गरज आहे.
Malā ṭēliphōnacī garaja āhē.
मैं टेलिफोन करना चाहता / चाहती हूँ
मला फोन करायचा आहे.
Malā phōna karāyacā āhē.
क्या यहाँ टेलिफोन है?
इथे टेलिफोन आहे का?
Ithē ṭēliphōna āhē kā?
 
 
 
 
मुझे कैमरे की ज़रूरत है
मला कॅमे – याची गरज आहे.
Malā kĕmē – yācī garaja āhē.
मैं फोटो खींचना चाहता / चाहती हूँ
मला फोटो काढायचे आहेत.
Malā phōṭō kāḍhāyacē āhēta.
क्या यहाँ कैमरा है?
इथे कॅमेरा आहे का?
Ithē kĕmērā āhē kā?
 
 
 
 
मुझे कंप्यूटर की ज़रूरत है
मला संगणकाची गरज आहे.
Malā saṅgaṇakācī garaja āhē.
मैं ई-मेल भेजना चाहता / चाहती हूँ
मला ई-मेल पाठवायचा आहे.
Malā ī-mēla pāṭhavāyacā āhē.
क्या यहाँ कंप्यूटर है?
इथे संगणक आहे का?
Ithē saṅgaṇaka āhē kā?
 
 
 
 
मुझे कलम की ज़रूरत है
मला लेखणीची गरज आहे.
Malā lēkhaṇīcī garaja āhē.
मैं कुछ लिखना चाहता / चाहती हूँ
मला काही लिहायचे आहे.
Malā kāhī lihāyacē āhē.
क्या यहाँ कागज़-कलम है?
इथे कागद व लेखणी आहे का?
Ithē kāgada va lēkhaṇī āhē kā?
 
 
 
 

 




Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए