भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


६६ [छियासठ]

सम्बन्धवाचक सर्वनाम १

 


६६ [सहासष्ट]

संबंधवाचक सर्वनाम १

 

 
मैं – मेरा / मेरी / मेरे
मी – माझा / माझी / माझे / माझ्या
mī – mājhā/ mājhī/ mājhē/ mājhyā
मुझे मेरी चाभी नहीं मिल रही है
मला माझी किल्ली सापडत नाही.
malā mājhī killī sāpaḍata nāhī.
मुझे मेरा टिकट नहीं मिल रहा है
मला माझे तिकीट सापडत नाही.
Malā mājhē tikīṭa sāpaḍata nāhī.
 
 
 
 
तुम – तुम्हारा / तुम्हारी / तुम्हारे
तू – तुझा / तुझी / तुझे / तुझ्या
Tū – tujhā/ tujhī/ tujhē/ tujhyā
क्या तुम्हें अपनी चाभी मिल गयी?
तुला तुझी किल्ली सापडली का?
tulā tujhī killī sāpaḍalī kā?
क्या तुम्हें तुम्हारा टिकट मिल गया?
तुला तुझे तिकीट सापडले का?
Tulā tujhē tikīṭa sāpaḍalē kā?
 
 
 
 
वह – उसका / उसकी / उसके
तो – त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या
Tō – tyācā/ tyācī/ tyācē/ tyācyā
क्या तुम्हें पता है, उसकी चाभी कहाँ है?
तुला त्याची किल्ली कुठे आहे हे माहित आहे का?
tulā tyācī killī kuṭhē āhē hē māhita āhē kā?
क्या तुम्हें पता है, उसका टिकट कहाँ है?
तुला त्याचे तिकीट कुठे आहे हे माहित आहे का?
Tulā tyācē tikīṭa kuṭhē āhē hē māhita āhē kā?
 
 
 
 
वह – उसका / उसकी / उसके
ती – तिचा / तिची / तिचे / तिच्या
Tī – ticā/ ticī/ ticē/ ticyā
उसके पैसे चोरी हो गए हैं
तिचे पैसे गेले.
ticē paisē gēlē.
और उसका क्रेडिट कार्ड भी चोरी हो गया है
आणि तिचे क्रेडीट कार्ड पण गेले.
Āṇi ticē krēḍīṭa kārḍa paṇa gēlē.
 
 
 
 
हम – हमारा / हमारी / हमारे
आम्ही – आमचा / आमची / आमचे / आमच्या
Āmhī – āmacā/ āmacī/ āmacē/ āmacyā
हमारे दादा बीमार हैं
आमचे आजोबा आजारी आहेत.
āmacē ājōbā ājārī āhēta.
हमारी दादी की सेहत अच्छी है
आमच्या आजीची तब्येत चांगली आहे.
Āmacyā ājīcī tabyēta cāṅgalī āhē.
 
 
 
 
तुम सब – तुम्हारा / तुम्हारी / तुम्हारे
तुम्ही – तुमचा / तुमची / तुमचे / तुमच्या
Tumhī – tumacā/ tumacī/ tumacē/ tumacyā
बच्चों, तुम्हारे पिता कहाँ हैं?
मुलांनो, तुमचे वडील कुठे आहेत?
mulānnō, tumacē vaḍīla kuṭhē āhēta?
बच्चों, तुम्हारी माँ कहाँ हैं?
मुलांनो, तुमची आई कुठे आहे?
Mulānnō, tumacī ā'ī kuṭhē āhē?
 
 
 
 

 
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए