६० [साठ] |
बैंक में
|
![]() |
६० [साठ] |
||
बॅंकेत
|
मैं एक खाता खोलना चाहता / चाहती हूँ
|
मला एक खाते खोलायचे आहे.
malā ēka khātē khōlāyacē āhē.
|
||
ये रहा मेरा पासपोर्ट
|
हे माझे पारपत्र.
Hē mājhē pārapatra.
|
||
और ये है मेरा पता
|
आणि हा माझा पत्ता.
Āṇi hā mājhā pattā.
| ||
मैं अपने खाते में पैसे जमा कराना चाहता / चाहती हूँ
|
मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत.
Malā mājhyā khātyāta paisē jamā karāyacē āhēta.
|
||
मैं अपने खाते से पैसे निकालना चाहता / चाहती हूँ
|
मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत.
Malā mājhyā khātyātūna paisē kāḍhāyacē āhēta.
|
||
मैं अपने खाते का ब्यौरा लेना चाहता / चाहती हूँ
|
मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे.
Malā mājhyā khātyācī māhitī ghyāyacī āhē.
| ||
मैं यात्री धनादेश देकर नकद लेना चाहता / चाहती हूँ
|
मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे.
Malā pravāsī dhanādēśa jamā karūna rōkha rakkama ghyāyacī āhē.
|
||
शुल्क कितना है?
|
शुल्क किती आहेत?
Śulka kitī āhēta?
|
||
मुझे हस्ताक्षर कहाँ करने हैं?
|
मी सही कुठे करायची आहे?
Mī sahī kuṭhē karāyacī āhē?
| ||
मुझे जर्मनी से पैसे आने की प्रतीक्षा है
|
मी जर्मनीहून पैसे हस्तंतरीत होण्याची अपेक्षा करत आहे.
Mī jarmanīhūna paisē hastantarīta hōṇyācī apēkṣā karata āhē.
|
||
यह मेरे खाते का नम्बर है
|
हा माझा खाते क्रमांक आहे.
Hā mājhā khātē kramāṅka āhē.
|
||
क्या पैसे आये हैं?
|
पैसे आलेत का?
Paisē ālēta kā?
| ||
मैं ये पैसे विनिमय करना चाहता / चाहती हूँ
|
मला पैसे बदलायचे आहेत.
Malā paisē badalāyacē āhēta.
|
||
मुझे अमरीकी डालर चाहिए
|
मला अमेरिकी डॉलर पाहिजेत.
Malā amērikī ḍŏlara pāhijēta.
|
||
मुझे खुले पैसे चाहिए
|
कृपया मला लहान रकमेच्या नोटा देता का?
Kr̥payā malā lahāna rakamēcyā nōṭā dētā kā?
| ||
क्या यहाँ कोई एटीएम है?
|
इथे कुठे एटीएम आहे का?
Ithē kuṭhē ēṭī'ēma āhē kā?
|
||
खाते से कितने पैसे निकाले जा सकते हैं?
|
जास्तीत् जास्त किती रक्कम काढू शकतो?
Jāstīt jāsta kitī rakkama kāḍhū śakatō?
|
||
कौन से क्रेडिट कार्ड इस्तेमाल किये जा सकते हैं?
|
कोणते क्रेडीट कार्ड वापरू शकतो?
Kōṇatē krēḍīṭa kārḍa vāparū śakatō?
| ||
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only! LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here. Imprint - Impressum © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved. Contact book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए
|