भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


५० [पचास]

तरणतालाब में

 


५० [पन्नास]

जलतरण तलावात

 

 
आज गर्मी है
आज गरमी आहे.
āja garamī āhē.
क्या हम तैरने चलें?
आपण जलतरण तलावात जाऊ या का?
Āpaṇa jalataraṇa talāvāta jā'ū yā kā?
क्या तुम्हारा तैरने का मन है?
तुला पोहावेसे वाटते का?
Tulā pōhāvēsē vāṭatē kā?
 
 
 
 
क्या तुम्हारे पास तौलिया है?
तुझ्याकडे टॉवेल आहे का?
Tujhyākaḍē ṭŏvēla āhē kā?
क्या तुम्हारे पास तैराकी की पतलून है?
तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का?
Tujhyākaḍē pōhaṇyācī caḍḍī āhē kā?
क्या तुम्हारे पास तैराकी के कपड़े हैं?
तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का?
Tujhyākaḍē pōhaṇyācē kapaḍē āhēta kā?
 
 
 
 
क्या तुम तैर सकते हो / सकती हो?
तुला पोहता येते का?
Tulā pōhatā yētē kā?
क्या तुम डुबकी लगा सकते हो?
तुला पाणबुड्यांसारखे खोल पाण्यात पोहता येते का?
Tulā pāṇabuḍyānsārakhē khōla pāṇyāta pōhatā yētē kā?
क्या तुम पानी में कूद सकते / सकती हो?
तुला पाण्यात उडी मारता येते का?
Tulā pāṇyāta uḍī māratā yētē kā?
 
 
 
 
स्नानघर कहाँ है?
शॉवर कुठे आहे?
Śŏvara kuṭhē āhē?
कपड़े बदलने का कमरा कहाँ है?
कपडे बदलण्याची खोली कुठे आहे?
Kapaḍē badalaṇyācī khōlī kuṭhē āhē?
तैरने का चश्मा कहाँ है?
पोहोण्याचा चष्मा कुठे आहे?
Pōhōṇyācā caṣmā kuṭhē āhē?
 
 
 
 
क्या पानी गहरा है?
पाणी खोल आहे का?
Pāṇī khōla āhē kā?
क्या पानी साफ़-सुथरा है?
पाणी स्वच्छ आहे का?
Pāṇī svaccha āhē kā?
क्या पानी गरम है?
पाणी गरम आहे का?
Pāṇī garama āhē kā?
 
 
 
 
मैं ठिठुर रहा / रही हूँ
मी थंडीने गारठत आहे.
Mī thaṇḍīnē gāraṭhata āhē.
पानी बहुत ठंडा है
पाणी खूप थंड आहे.
Pāṇī khūpa thaṇḍa āhē.
अब मैं पानी से बाहर निकलूँगा / निकलूँगी
आता मी पाण्यातून बाहेर निघतो. / निघते.
Ātā mī pāṇyātūna bāhēra nighatō. / Nighatē.
 
 
 
 

 
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए