२९ [उनतीस] |
रेस्टोरेंट में १
|
![]() |
२९ [एकोणतीस] |
||
उपाहारगृहात १
|
क्या मेज़ खाली है?
|
हे टेबल आरक्षित आहे का?
hē ṭēbala ārakṣita āhē kā?
|
||
कृपया मुझे मेन्यू दीजिए
|
कृपया मेन्यू द्या.
Kr̥payā mēn'yū dyā.
|
||
आप क्या सिफ़ारिश कर सकते / सकती हैं?
|
आपण कुठल्या पदार्थांची शिफारस कराल?
Āpaṇa kuṭhalyā padārthān̄cī śiphārasa karāla?
| ||
मुझे एक बीअर चाहिए
|
मला एक बीयर पाहिजे.
Malā ēka bīyara pāhijē.
|
||
मुझे एक मिनरल वॉटर चाहिए
|
मला मिनरल वॉटर पाहिजे.
Malā minarala vŏṭara pāhijē.
|
||
मुझे एक संतरे का रस चाहिए
|
मला संत्र्याचा रस पाहिजे.
Malā santryācā rasa pāhijē.
| ||
मुझे एक कॉफ़ी चाहिए
|
मला कॉफी पाहिजे.
Malā kŏphī pāhijē.
|
||
मुझे दूध के साथ एक कॉफ़ी चाहिए
|
मला दूध घालून कॉफी पाहिजे.
Malā dūdha ghālūna kŏphī pāhijē.
|
||
कृपया शक्कर के साथ
|
कृपया साखर घालून.
Kr̥payā sākhara ghālūna.
| ||
मुझे एक चाय चाहिए
|
मला चहा पाहिजे.
Malā cahā pāhijē.
|
||
मुझे नींबू के साथ एक चाय चाहिए
|
मला लिंबू घालून चहा पाहिजे.
Malā limbū ghālūna cahā pāhijē.
|
||
मुझे दूध के साथ एक चाय चाहिए
|
मला दूध घालून चहा पाहिजे.
Malā dūdha ghālūna cahā pāhijē.
| ||
क्या आपके पास सिगरेट हैं?
|
आपल्याकडे सिगारेट आहे का?
Āpalyākaḍē sigārēṭa āhē kā?
|
||
क्या आपके पास राखदानी है?
|
आपल्याकडे राखदाणी आहे का?
Āpalyākaḍē rākhadāṇī āhē kā?
|
||
क्या आपके पास सुलगाने के लिए कुछ है?
|
आपल्याकडे पेटवण्यासाठी काडी आहे का?
Āpalyākaḍē pēṭavaṇyāsāṭhī kāḍī āhē kā?
| ||
मेरे पास कांटा नहीं है
|
माझ्याकडे काटा नाही आहे.
Mājhyākaḍē kāṭā nāhī āhē.
|
||
मेरे पास छुरी नहीं है
|
माझ्याकडे सुरी नाही आहे.
Mājhyākaḍē surī nāhī āhē.
|
||
मेरे पास चम्मच नहीं है
|
माझ्याकडे चमचा नाही आहे.
Mājhyākaḍē camacā nāhī āhē.
| ||
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only! LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here. Imprint - Impressum © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved. Contact book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए
|