भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


२१ [इक्कीस]

गपशप २

 


२१ [एकवीस]

गप्पा २

 

 
आप कहाँ से आये / आई हैं?
आपण कुठून आला आहात?
āpaṇa kuṭhūna ālā āhāta?
बेसल से
बाझेलहून.
Bājhēlahūna.
बेसल स्विट्ज़रलैंड में स्थित है
बाझेल स्वित्झरलॅन्डमध्ये आहे.
Bājhēla svitjharalĕnḍamadhyē āhē.
 
 
 
 
मैं आपको श्री मुल्लर से मिलाना चाहता / चाहती हूँ
मी आपल्याला श्रीमान म्युलर यांची ओळख करून देतो.
Mī āpalyālā śrīmāna myulara yān̄cī ōḷakha karūna dētō.
वे विदेशी हैं
ते विदेशी आहेत.
Tē vidēśī āhēta.
वे कई भाषाएँ बोल सकते हैं
ते अनेक भाषा बोलू शकतात.
Tē anēka bhāṣā bōlū śakatāta.
 
 
 
 
क्या आप यहाँ पहली बार आये हैं?
आपण इथे प्रथमच आला आहात का?
Āpaṇa ithē prathamaca ālā āhāta kā?
जी नहीं, मैं यहाँ पिछले साल आया था / आई थी
नाही, मी मागच्या वर्षी एकदा इथे आलो होतो. / आले होते.
Nāhī, mī māgacyā varṣī ēkadā ithē ālō hōtō. / Ālē hōtē.
लेकिन केवल एक हफ़्ते के लिए
पण फक्त एका आठवड्यासाठी.
Paṇa phakta ēkā āṭhavaḍyāsāṭhī.
 
 
 
 
क्या आपको यहाँ अच्छा लगता है?
आपल्याला इथे कसे वाटले?
Āpalyālā ithē kasē vāṭalē?
बहुत अच्छा. लोग बहुत अच्छे हैं
खूप चांगले, लोक खूपच चांगले आहेत.
Khūpa cāṅgalē, lōka khūpaca cāṅgalē āhēta.
मुझे यहाँ का नज़ारा भी अच्छा लगता है
मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो.
Malā ithalā ājūbājūcā parisarahī āvaḍatō.
 
 
 
 
आप क्या करते हैं?
आपला व्यवसाय काय आहे?
Āpalā vyavasāya kāya āhē?
मैं एक अनुवादक हूँ
मी एक अनुवादक आहे.
Mī ēka anuvādaka āhē.
मैं पुस्तकों का अनुवाद करता हूँ / करती हूँ
मी पुस्तकांचा अनुवाद करतो. / करते.
Mī pustakān̄cā anuvāda karatō. / Karatē.
 
 
 
 
क्या आप यहाँ अकेले आये / आई हैं?
आपण इथे एकटेच / एकट्याच आहात का?
Āpaṇa ithē ēkaṭēca/ ēkaṭyāca āhāta kā?
जी नहीं, मेरी पत्नि / मेरे पति भी यहाँ हैं
नाही, माझी पत्नीपण इथे आहे. / माझे पतीपण इथे आहेत.
Nāhī, mājhī patnīpaṇa ithē āhē. / Mājhē patīpaṇa ithē āhēta.
और मेरे दोनों बच्चे वहाँ हैं
आणि ती माझी दोन मुले आहेत.
Āṇi tī mājhī dōna mulē āhēta.
 
 
 
 

 
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए