१७ [सत्रह] |
घर में
|
![]() |
१७ [सतरा] |
||
घरासभोवती
|
यह हमारा घर है
|
हे आमचे घर आहे.
hē āmacē ghara āhē.
|
||
छत ऊपर है
|
वर छप्पर आहे.
Vara chappara āhē.
|
||
सुराना नीचे है
|
खाली तळघर आहे.
Khālī taḷaghara āhē.
| ||
बगीचा घर के पीछे है
|
घराच्या मागे बाग आहे.
Gharācyā māgē bāga āhē.
|
||
घर के सामने सड़क नहीं है
|
घराच्या समोर रस्ता नाही.
Gharācyā samōra rastā nāhī.
|
||
घर के पास पेड़ हैं
|
घराच्या बाजूला झाडे आहेत.
Gharācyā bājūlā jhāḍē āhēta.
| ||
यह मेरा निवास है
|
माझी खोली इथे आहे.
Mājhī khōlī ithē āhē.
|
||
यहाँ रसोईघर और स्नानगृह हैं
|
इथे स्वयंपाकघर आणि स्नानघर आहे.
Ithē svayampākaghara āṇi snānaghara āhē.
|
||
वहाँ बैठक का कमरा और शयनगृह है
|
तिथे दिवाणखाना आणि शयनगृह आहे.
Tithē divāṇakhānā āṇi śayanagr̥ha āhē.
| ||
घर का दरवाज़ा बंद है
|
घराचे पुढचे दार बंद आहे.
Gharācē puḍhacē dāra banda āhē.
|
||
लेकिन खिडकियाँ खुली हैं
|
पण खिडक्या उघड्या आहेत.
Paṇa khiḍakyā ughaḍyā āhēta.
|
||
आज गर्मी है
|
आज गरमी आहे.
Āja garamī āhē.
| ||
हम बैठक के कमरे में जा रहे हैं
|
चला, आपण दिवाणखान्यात जाऊया!
Calā, āpaṇa divāṇakhān'yāta jā'ūyā!
|
||
वहाँ एक सोफ़ा और एक कुर्सी है
|
तिथे एक सोफा आणि एक हातांची खुर्ची आहे.
Tithē ēka sōphā āṇi ēka hātān̄cī khurcī āhē.
|
||
कृपया बैठिए!
|
आपण बसा ना!
Āpaṇa basā nā!
| ||
वहाँ मेरा कंप्यूटर है
|
तिथे माझा संगणक आहे.
Tithē mājhā saṅgaṇaka āhē.
|
||
वहाँ मेरा स्टीरिओ सिस्टम है
|
तिथे माझा स्टिरिओ आहे.
Tithē mājhā sṭiri'ō āhē.
|
||
टेलीविज़न सेट एकदम नया है
|
दूरदर्शन संच एकदम नवीन आहे.
Dūradarśana san̄ca ēkadama navīna āhē.
| ||
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only! LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here. Imprint - Impressum © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved. Contact book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए
|