१५ [पंद्रह] |
फल और खाद्यपदार्थ
|
![]() |
१५ [पंधरा] |
||
फळे आणि खाद्यपदार्थ
|
मेरे पास एक स्ट्रॉबेरी है
|
माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे.
mājhyājavaḷa ēka sṭrŏbērī āhē.
|
||
मेरे पास एक किवी और एक खरबूजा है
|
माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे.
Mājhyājavaḷa ēka kivī āṇi ēka ṭarabūja āhē.
|
||
मेरे पास एक संतरा और एक अंगूर है
|
माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे.
Mājhyājavaḷa ēka santrē āṇi ēka drākṣa āhē.
| ||
मेरे पास एक सेब और एक आम है
|
माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे.
Mājhyājavaḷa ēka sapharacanda āṇi ēka āmbā āhē.
|
||
मेरे पास एक केला और एक अनन्नास है
|
माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे.
Mājhyājavaḷa ēka kēḷē āṇi ēka ananasa āhē.
|
||
मैं एक फ्रूट सलाद बना रहा / रही हूँ
|
मी फ्रूट सॅलाड बनवित आहे.
Mī phrūṭa sĕlāḍa banavita āhē.
| ||
मैं एक टोस्ट खा रहा / रही हूँ
|
मी टोस्ट खात आहे.
Mī ṭōsṭa khāta āhē.
|
||
मैं एक टोस्ट मख्खन के साथ खा रहा / रही हूँ
|
मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे.
Mī lōṇyāsōbata ṭōsṭa khāta āhē.
|
||
मैं एक टोस्ट मख्खन और मुरब्बे के साथ खा रहा / रही हूँ
|
मी लोणी आणि जॅमसोबत टोस्ट खात आहे.
Mī lōṇī āṇi jĕmasōbata ṭōsṭa khāta āhē.
| ||
मैं एक सैंडविच खा रहा / रही हूँ
|
मी सॅन्डविच खात आहे.
Mī sĕnḍavica khāta āhē.
|
||
मैं एक सैंडविच मार्जरीन के साथ खा रहा / रही हूँ
|
मी मार्गरीनसोबत सॅन्डविच खात आहे.
Mī mārgarīnasōbata sĕnḍavica khāta āhē.
|
||
मैं एक सैंडविच मार्जरीन और टमाटर के साथ खा रहा / रही हूँ
|
मी मार्गरीन आणि टोमॅटो घातलेले सॅन्डविच खात आहे.
Mī mārgarīna āṇi ṭōmĕṭō ghātalēlē sĕnḍavica khāta āhē.
| ||
हमें रोटी और चावल की ज़रुरत है
|
आम्हाला पोळी आणि भात हवा / हवी आहे.
Āmhālā pōḷī āṇi bhāta havā/ havī āhē.
|
||
हमें मछली और स्टेक्स की ज़रुरत है
|
आम्हाला मासे आणि स्टीक्स हवे आहे.
Āmhālā māsē āṇi sṭīksa havē āhē.
|
||
हमें पिज़्ज़ा और स्पाघेटी की ज़रुरत है
|
आम्हाला पिझ्झा आणि स्पागेटी हवे आहे.
Āmhālā pijhjhā āṇi spāgēṭī havē āhē.
| ||
हमें और किस चीज़ की ज़रुरत है?
|
आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे?
Āmhālā āṇakhī kōṇatyā vastūn̄cī garaja āhē?
|
||
हमें सूप के लिए गाजर और टमाटर की ज़रुरत है
|
आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोंची गरज आहे.
Āmhālā sūpasāṭhī gājara āṇi ṭōmĕṭōn̄cī garaja āhē.
|
||
सुपरमार्केट कहाँ है?
|
सुपरमार्केट कुठे आहे?
Suparamārkēṭa kuṭhē āhē?
| ||
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only! LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here. Imprint - Impressum © Copyright 2007 - 2020 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved. Contact book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए
|