भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


१० [दस]

कल – आज – कल

 


१० [दहा]

काल – आज – उद्या

 

 
कल शनिवार था
काल शनिवार होता.
kāla śanivāra hōtā.
कल मैं फ़िल्म देखने गया था / गयी थी
काल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते.
Kāla mī citrapaṭa baghāyalā gēlō hōtō. / Gēlē hōtē.
फ़िल्म दिलचस्प थी
चित्रपट मनोरंजक होता.
Citrapaṭa manōran̄jaka hōtā.
 
 
 
 
आज इतवार है
आज रविवार आहे.
Āja ravivāra āhē.
आज मैं काम नहीं कर रहा / रही हूँ
आज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही.
Āja mī kāmālā/ nōkarīvara jāṇāra nāhī.
मैं घर पर रहूँगा / रहूँगी
मी घरी राहणार.
Mī gharī rāhaṇāra.
 
 
 
 
कल सोमवार है
उद्या सोमवार आहे.
Udyā sōmavāra āhē.
कल मैं फिर से काम करूँगा / करूँगी
उद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.
Udyāpāsūna mī punhā kāmālā jāṇāra.
मैं कार्यालय में काम करता / करती हूँ
मी एका कार्यालयात काम करतो. / करते.
Mī ēkā kāryālayāta kāma karatō. / Karatē.
 
 
 
 
वह कौन है?
तो कोण आहे?
Tō kōṇa āhē?
वह पीटर है
तो पीटर आहे.
Tō pīṭara āhē.
पीटर विद्यार्थी है
पीटर विद्यार्थी आहे.
Pīṭara vidyārthī āhē.
 
 
 
 
वह कौन है?
ती कोण आहे?
Tī kōṇa āhē?
वह मार्था है
ती मार्था आहे.
Tī mārthā āhē.
मार्था सेक्रेटरी है
मार्था सचिव आहे.
Mārthā saciva āhē.
 
 
 
 
पीटर और मार्था दोस्त हैं
पीटर आणि मार्था मित्र आहेत.
Pīṭara āṇi mārthā mitra āhēta.
पीटर मार्था का दोस्त है
पीटर मार्थाचा मित्र आहे.
Pīṭara mārthācā mitra āhē.
मार्था पीटर की दोस्त है
मार्था पीटरची मैत्रिण आहे.
Mārthā pīṭaracī maitriṇa āhē.
 
 
 
 
 

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए