Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


३२ [बत्तीस]

उपाहारगृहात ४

 


ਤਾਸ਼ ਦੀ ਖੇਡ

ਤਿਉਹਾਰ

 

 
एक प्लेट फ्रेंच फ्राईज् आणि कॅचअप.
ਹਿੰਡੋਲਾ
kaicapa nāla ika phrain̄ca phrā'īza
दोल प्लेट फ्रेंच फ्राईज् आणि मेयोनिज.
ਨੱਕਾਸ਼ੀ
atē dō mai'anōza dē nāla
तीन प्लेट भाजलेले सॉसेज् मोहोरीच्या पेस्टसह.
ਸ਼ਤਰੰਜ ਦੀ ਖੇਡ
atē tina grila kītē sāsēja sarōṁ dē nāla.
 
 
 
 
आपल्याकडे कोणत्या भाज्या आहेत?
ਸ਼ਤਰੰਜ ਦਾ ਮੁਹਰਾ
Tuhāḍē kōla kisa tar'hāṁ dī'āṁ sabazī'āṁ hana?
आपल्याकडे बिन्स आहेत का?
ਅਪਰਾਧ ਨਾਵਲ
Kī phalī'āṁ mila sakadī'āṁ hana?
आपल्याकडे फुलकोबी आहे का?
ਸ਼ਬਦ ਪਹੇਲੀ
Kī tuhāḍē kōla phulagōbhī hai?
 
 
 
 
मला मका खायला आवडतो.
ਪਾਸਾ
Mainū makī khāṇā cagā lagadā hai.
मला काकडी खायला आवडते.
ਨਾਚ
Mainū khīrā cagā lagadā hai.
मला टोमॅटो खायला आवडतात.
ਬਰਛੀਆਂ
Mainū ṭamāṭara cagā lagadā hai.
 
 
 
 
आपल्याला लिकसुद्धा खायला आवडतो का?
ਆਰਾਮ ਕੁਰਸੀ
Kī tuhānū bhūkāṁ cagī'āṁ lagadī'āṁ hana?
आपल्याला आचारी बंदकोबीसुद्धा खायला आवडतो का?
ਛੋਟੀ ਕਿਸ਼ਤੀ
Kī tuhānū acārī badagōbhī cagī lagadī hai?
आपल्याला मसूर सुद्धा खायला आवडते का?
ਡਿਸਕੋਥੈਕ
Kī tusīṁ dāla khāṇā pasada karadē hō?
 
 
 
 
तुला गाजर सुद्धा खायला आवडते का?
ਡੋਮਿਨੋਜ਼
Kī tainū gājarāṁ vī cagī'āṁ lagadī'āṁ hana?
तुला ब्रोकोली सुद्धा खायला आवडते का?
ਕਢਾਈ
Kī tainū brōkalī vī cagī lagadī hai?
तुला भोपळी मिरची सुद्धा खायला आवडते का?
ਮੇਲਾ
Kī tainū śimalā – miracāṁ vī cagī'āṁ lagadī'āṁ hana?
 
 
 
 
मला कांदे आवडत नाहीत.
ਚਰਖਾ ਝੂਲਾ
Mainū pi'āza cagā nahīṁ lagadā.
मला ऑलिव्ह आवडत नाही.
ਤਿਉਹਾਰ
Mainū jaitūna cagē nahīṁ lagadē.
मला अळंबी आवडत नाहीत.
ਆਤਿਸ਼ਬਾਜ਼ੀ
Mainū khubāṁ cagī'āṁ nahīṁ lagadī'āṁ.
 
 
 
 
 


स्वरविषयक भाषा

जगभरात बोलल्या जाणार्‍या सर्व भाषांमध्ये बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या आहेत. स्वरासंबंधीच्या भाषांसह, आवाजातील चढ-उतार महत्त्वाचा आहे. ते शब्द किंवा अक्षरांना कुठला अर्थ आहे हे ठरवतात. त्यामुळे स्वर/आवाज शब्दांशी दृढतापुर्वक संबंधित आहेत. आशियामध्ये बोलल्या जाणार्‍या बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत. उदाहरणार्थ, चिनी, थाई आणि व्हिएतनामी. आफ्रिकेतदेखील विविध स्वरासंबंधीच्या भाषा उपलब्ध आहेत. तसेच अमेरिकेतही अनेक स्थानिक भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत. इंडो-युरोपीय भाषांमध्ये मुख्यतः फक्त स्वरासंबंधीचे घटक असतात. हे उदाहरणार्थ, स्वीडिश किंवा सर्बियन भाषांनाही लागू आहे. स्वर/आवाजाच्या चढ-उतारांची संख्या वैयक्तिक भाषांनुसार बदलते. चिनी भाषेमध्ये चार वेगवेगळे स्वर भेद दाखविण्यासाठी आहेत. यासह, शब्दावयव 'मा' चे चार अर्थ असू शकतात. ते म्हणजे आई, ताग/अंबाडीचे झाड, घोडा आणि भाषण असे आहे. मनोरंजकपणे, स्वरासंबंधीच्या भाषा आपल्या ऐकण्यावर देखील प्रभाव पाडतात. परिपूर्ण ऐकण्यावर केलेला अभ्यास हे दाखवितो. परिपूर्णपणे ऐकणे म्हणजे ऐकलेले आवाज अचूकपणे ओळखण्याची क्षमता असणे असे आहे. परिपूर्णपणे ऐकणे युरोप आणि अमेरिकेमध्ये फार क्वचितच घडते. 10,000 मध्ये 1 पेक्षा कमी लोकांना ते जमते. हे चीनच्या स्थानिकांसाठी वेगवेगळे आहे. येथे, 9 पट लोकांमध्ये ही विशेष क्षमता आहे. आपण लहान मुले असताना आपल्या सर्वांमध्ये परिपूर्णपणे ऐकण्याची क्षमता होती. आपण अचूकपणे बोलणे शिकण्यासाठी त्याचा वापर केला. दुर्दैवाने, बहुतांश लोक नंतर ते गमावतात. आवाजातील चढ-उतार संगीतामध्ये देखील महत्त्वाचा असतो. स्वरासंबंधीच्या भाषा बोलणार्‍या संस्कृतीबद्दल विशेषतः हे खरे आहे. त्यांनी अतिशय तंतोतंतपणे गोडव्याचे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर एक सुंदर प्रेमळ गाणे निरर्थक गाणे म्हणून बाहेर येते!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी