Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   ग्रीक   >   अनुक्रमणिका


८४ [चौ-याऐंशी]

भूतकाळ ४

 


84 [ογδόντα τέσσερα]

Παρελθοντικός χρόνος 4

 

 
वाचणे
διαβάζω
diavázo
मी वाचले.
Διάβασα.
Diávasa.
मी पूर्ण कादंबरी वाचली.
Διάβασα όλο το μυθιστόρημα.
Diávasa ólo to mythistórima.
 
 
 
 
समजणे
Καταλαβαίνω
Katalavaíno
मी समजलो. / समजले.
Κατάλαβα.
Katálava.
मी पूर्ण पाठ समजलो. / समजले.
Κατάλαβα το κείμενο.
Katálava to keímeno.
 
 
 
 
उत्तर देणे
απαντώ
apantó
मी उत्तर दिले.
Απάντησα.
Apántisa.
मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.
Απάντησα σε όλες τις ερωτήσεις.
Apántisa se óles tis erotíseis.
 
 
 
 
मला ते माहित आहे – मला ते माहित होते.
Το ξέρω – το ήξερα.
To xéro – to íxera.
मी ते लिहितो / लिहिते – मी ते लिहिले.
Το γράφω – το έγραψα.
To gráfo – to égrapsa.
मी ते ऐकतो / ऐकते – मी ते ऐकले.
Το ακούω – το άκουσα.
To akoúo – to ákousa.
 
 
 
 
मी ते मिळवणार. – मी ते मिळवले.
Το φέρνω – το έφερα.
To férno – to éfera.
मी ते आणणार. – मी ते आणले.
Το φέρνω – το έφερα.
To férno – to éfera.
मी ते खरेदी करणार – मी ते खरेदी केले.
Το αγοράζω – το αγόρασα.
To agorázo – to agórasa.
 
 
 
 
मी ते अपेक्षितो. / अपेक्षिते. – मी ते अपेक्षिले होते.
Το περιμένω – το περίμενα.
To periméno – to perímena.
मी स्पष्ट करुन सांगतो. / सांगते. – मी स्पष्ट करुन सांगितले.
Το εξηγώ – το εξήγησα.
To exigó – to exígisa.
मला ते माहित आहे – मला ते माहित होते.
Το γνωρίζω – το γνώριζα.
To gnorízo – to gnóriza.
 
 
 
 
 


नकारात्मक शब्द मूळ भाषेत अनुवादित केले जात नाहीत

वाचताना, बहुभाषिक अवचेतनाद्वारे त्यांच्या मूळ भाषेमध्ये भाषांतर करतात. हे आपोआपच घडते; म्हणजेच वाचक त्याच्या अनावधानाने हे करतो. असे म्हणता येईल की, मेंदू हा समांतर पद्धतीने अनुवादकाचे काम करतो. पण तो प्रत्येक गोष्ट भाषांतरित करीत नाही. एका संशोधनाच्या मते, मेंदूमध्ये अंगीभूत गालक असतो. हे गालक काय भाषांतरीत व्हावे हे ठरवितो. असे दिसून येते की, गालक काही विशिष्ट शब्दांकडे दुर्लक्ष करतो. नकारात्मक शब्द मूळ भाषेत अनुवादित करीत नाही. संशोधकांनी त्यांच्या प्रयोगासाठी मूळ चायनीज भाषिकांना निवडले. सर्व चाचणी देणार्‍यांनी इंग्रजी ही दुसरी भाषा समजून वापरली. चाचणी देणार्‍यांना वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांना मापन द्यावयाचे होते. या शब्दांना विविध भावनिक सामग्री होती. त्या शब्दांमध्ये होकारार्थी, नकारार्थी, आणि तटस्थ असे तीन प्रकार होते. चाचणी देणारे शब्द वाचत असताना त्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. म्हणजेच, संशोधकांनी मेंदूच्या विद्युत कार्याचे मोजमाप केले. असे करताना त्यांनी पाहिले असेल की मेंदू कसे कार्य करतो. काही संकेत शब्दांच्या भाषणादरम्यान उत्पन्न झाले. ते दर्शवितात की मेंदू कार्यशील आहे. परंतु, चाचणी देणार्‍यांनी नकारात्मक शब्दाबाबत कोणतेही क्रिया दर्शविलीनाही. फक्त सकारात्मक आणि तटस्थ शब्दांचे भाषांतर झाले. संशोधकांना याचे कारण माहिती नाही. सिद्धांतानुसार मेंदूने सर्व शब्द एकसारखे भाषांतरित करावयास हवे. हे कदाचित गालकाच्या द्रुतगतीने प्रत्येक शब्द परीक्षण करण्यामुळे असेल. द्वितीय भाषेत वाचत असताना देखील हे तपासले गेले होते. शब्द नकारात्मक असल्यास, स्मृती अवरोधित होते. दुसर्‍या शब्दात, तो मुळ भाषेत शब्दांचा विचार करू शकत नाही. या शब्दाप्रती लोक अतिशय संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देतील. कदाचित मेंदूला भावनिक धक्क्यापासून त्यांचे संरक्षण करावयाचे असेल.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी