Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   ग्रीक   >   अनुक्रमणिका


५७ [सत्तावन्न]

डॉक्टरकडे

 


57 [πενήντα επτά]

Στον γιατρό

 

 
माझी डॉक्टरकडे अपॉईंटमेंट आहे.
Έχω ένα ραντεβού στον γιατρό.
Écho éna rantevoú ston giatró.
माझी भेट १० वाजता आहे.
Το ραντεβού μου είναι στις 10.
To rantevoú mou eínai stis 10.
आपले नाव काय आहे?
Πώς είναι το όνομά σας;
Pós eínai to ónomá sas?
 
 
 
 
कृपया प्रतीक्षालयात बसा.
Παρακαλώ καθίστε στην αίθουσα αναμονής.
Parakaló kathíste stin aíthousa anamonís.
डॉक्टर येतीलच एवढ्यात.
Ο γιατρός θα έρθει αμέσως.
O giatrós tha érthei amésos.
आपल्याकडे कोणत्या विमा कंपनीची पॉलिसी आहे?
Πού είστε ασφαλισμένος / ασφαλισμένη;
Poú eíste asfalisménos / asfalisméni?
 
 
 
 
मी आपल्यासाठी काय करू शकतो? / शकते?
Τι μπορώ να κάνω για σας;
Ti boró na káno gia sas?
आपल्याला काही त्रास होत आहे का?
Έχετε πόνους;
Échete pónous?
कुठे दुखत आहे?
Πού πονάτε;
Poú ponáte?
 
 
 
 
मला नेहमी पाठीत दुखते.
Πονάει συνέχεια η πλάτη μου.
Ponáei synécheia i pláti mou.
माझे नेहमी डोके दुखते.
Έχω συχνά πονοκεφάλους.
Écho sychná ponokefálous.
कधी कधी माझ्या पोटात दुखते.
Καμιά φορά πονάει η κοιλιά μου.
Kamiá forá ponáei i koiliá mou.
 
 
 
 
कमरपर्यंतचे कपडे काढा.
Παρακαλώ γδυθείτε από τη μέση και πάνω!
Parakaló gdytheíte apó ti mési kai páno!
तपासणी मेजावर झोपा.
Παρακαλώ ξαπλώστε!
Parakaló xaplóste!
आपला रक्तदाब ठीक आहे.
Η πίεση είναι εντάξει.
I píesi eínai entáxei.
 
 
 
 
मी आपल्याला एक इंजेक्शन देतो. / देते.
Θα σας κάνω μία ένεση.
Tha sas káno mía énesi.
मी आपल्याला थोड्या गोळ्या देतो. / देते.
Θα σας δώσω χάπια.
Tha sas dóso chápia.
मी आपल्याला औषधे लिहून देतो. / देते.
Θα σας δώσω μία συνταγή για το φαρμακείο.
Tha sas dóso mía syntagí gia to farmakeío.
 
 
 
 
 


दीर्घ शब्द, अल्प शब्द

माहितीपूर्ण मजकूरावर शब्दाची लांबी अवलंबून असते. हे अमेरिकन अभ्यासाने दाखवून दिले आहे. दहा युरोपियन भाषांमधून संशोधकानी शब्द पारखले आहेत. हे संगणकाच्या साह्याने प्राप्त झाले आहे. कार्यसंचाच्या साह्याने संगणकाने विविध शब्दांची छाननी केली. या पद्धतीमध्ये, माहितीपूर्ण मजकूर काढण्यासाठी ते सूत्रांचा उपयोग करत असत. परिणाम स्पष्ट असत. अल्प/लहान शब्द म्हणजे जे कमी माहिती व्यक्त करतात. मजेशीर गोष्ट म्हणजे आपण फार वेळा दीर्घ शब्दाऐवजी अल्प शब्दच वापरतो. त्यामागचे कारण भाषणातील कार्यक्षमता याठिकाणी आढळून येते. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. म्हणून अधिक माहिती नसलेले शब्द सहसा दीर्घ शब्द नसावेत. यामुळे आपल्याला खात्री पटते कि, आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त वेळ घालवत नाही. लांबी आणि मजकूर यातील परस्परसंबंधाचा दुसरा एक फायदा आहे. माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहील याची हमी ते देते. असे म्हणायचे आहे, एका निश्चित कालावधीत आपण नेहमी समान राशी उच्चारतो. उदाहरणार्थ, आपण काही दीर्घ शब्द वापरू शकतो. पण आपण अनेक लहान-लहान शब्दसुद्धा वापरू शकतो. आपण काय ठरवतो यामुळे काहीही फरक पडत नाही: माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहतो. याचा परिणाम म्हणून, आपल्या उच्चारांमध्ये सातत्यपूर्ण तालबद्धता आहे. श्रोत्यांना आपले अनुसरण करण्यासाठी हे सोपे बनवते. जर माहितीची राशी जर नेहमीच वेगवेगळी असेल तर ते अवघड होते. आपले श्रोते आपले भाषण व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. म्हणून आकलन त्यामुळे कठीण केले जाईल. ज्याला कुणाला दुसर्‍यांना समजून सांगायचे आहे त्यासाठी त्याने लहान शब्दवापरावेत. कारण, मोठ्या शब्दांपेक्षा लहान शब्दांचे आकलन लगेच होते. म्हणून, नियम असा होतो : ते साधे आणि सोपे ठेवा ! थोडक्यात: किस[के.आय.एस.एस.](KISS)!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी