Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


९६ [शहाण्णव]

उभयान्वयी अव्यय ३

 


‫96 [ستة وتسعون]‬

‫أدوات الربط 3‬

 

 
घड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.
‫سأنهض حالما يرن المنبه.‬
s'anhad halama yarn almanabuha
अभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.
‫أشعر بالتعب حالما أبدأ بالدراسة.‬
asheir bialttaeab halama 'abda bialddirasata
६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.
‫سأتوقف عن العمل حالما أبلغ الستين.‬
s'atawaqqaf ean aleamal halamana 'ablugh alssitiun
 
 
 
 
आपण केव्हा फोन करणार?
‫متى ستتصل بالهاتف ؟‬
mtaa satatasil bialhatif
मला क्षणभर वेळ मिळताच.
‫حالما تسنح لي الفرصة.‬
halma tasnah li alfursata
त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.
‫سيتصل بالهاتف حالما تسنح له الفرصة‬
syatsal bialhatif halima tasannah lah alfarsat
 
 
 
 
आपण कधीपर्यंत काम करणार?
‫إلى متى ستعمل؟‬
'iilaa mataa staeiml
माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.
‫سأعمل ما دمت قادراً على ذلك.‬
s'aemal mma dumt qadraan ealaa dhallkk
माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.
‫سأعمل ما دمت بصحة جيدة.‬
s'aemal mma dumt bisihhat jayidata
 
 
 
 
तो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.
‫إنه مستلق على السرير بدل أن يعمل.‬
'innah mustaliqq ealaa alssarir bdl 'an yaeml
ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.
‫هي تقرأ الجريدة بدل أن تطبخ.‬
hi taqra aljaridat bdl 'an tatibkha
तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.
‫إنه يجلس في الحانة بدل أن يذهب إلى البيت.‬
'innah yujlis fi alhannat bdl 'an yadhhab 'iilaa albita
 
 
 
 
माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.
‫حسب علمي هو يسكن هنا.‬
hsb eilmi hu yuskin huna
माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.
‫حسب علمي زوجته مريضة.‬
hsab eilmi zawjatih muridata
माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.
‫حسب علمي هو عاطل عن العمل.‬
hsab eilmi hu eatil ean aleml
 
 
 
 
मी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.
‫لو لم أغرق في النوم لكنت في الموعد.‬
lqad ghariqat fi alnnawm wa'illa kunt dqyqaan fi almaweid
माझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.
‫لو لم تفتني الحافلة لكنت في الموعد.‬
lqad fattatni alhafilat wa'illa kunt dqyqaan fi almaweid
मला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.
‫لو لم أضل الطريق لكنت في الموعد.‬
lm 'ajid alttariq wa'illa kunt dqyqaan fi almaweid
 
 
 
 
 


भाषा आणि गणित

विचार आणि भाषण एकतत्रित जातात. ते एकमेकांनमध्ये परिणाम घडवितात. भाषिक संरचना आपल्या विचारांतील संरचनांन मध्ये परिणाम घडवितात. काही भाषांमध्ये, उदाहरणार्थ, संख्यांनसाठी शब्दच नाहीत. वक्त्यांना अंकांची संकल्पना समजत नाही. त्यामुळे गणित आणि भाषा देखील काही प्रकारे एकत्र जातात. व्याकरण संबंधीच्या व गणितीय संरचना अनेकदा सारखीच असते. काही संशोधक मानतात कि ते देखील प्रक्रियेत आहेत. ते मानतात भाषण केंद्र देखील गणितास जबाबदार आहे. ते गणिते करण्यासाठी मेंदूला मदत करते. तथापि, अलीकडील अभ्यास दुसर्या निष्कर्षास येत आहेत. ते दाखवातात कि आपला मेंदू गणिताची प्रक्रिया करतो न भाषण करता. संशोधकांनी तीन पुरुषान वर अभ्यास केला. आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, युरोप मध्ये अजून काही देशांचा समावेश होईल. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांच्या मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी