Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


७९ [एकोणऐंशी]

विशेषणे २

 


‫79 [تسعة وسبعون]‬

‫الصفات 2‬

 

 
मी निळा पोषाख घातला आहे.
‫أنا لابس ثوبًا أزرق.‬
anaa laabes thawban azrak
मी लाल पोषाख घातला आहे.
‫أنا لابس ثوبًا أحمر.‬
anaa laabes thawban ahmar
मी हिरवा पोषाख घातला आहे.
‫أنا لابس ثوبًا أخضر.‬
anaa laabes thawban akhthar
 
 
 
 
मी काळी बॅग खरेदी करत आहे.
‫سأشتري شنطة يد سوداء.‬
sa'ashtarii shantat yad sawdaa'
मी तपकिरी बॅग खरेदी करत आहे.
‫سأشتري شنطة يد بنية.‬
sa'ashtarii shantat yad bonniya
मी पांढरी बॅग खरेदी करत आहे.
‫سأشتري شنطة يد بيضاء.‬
sa'ashtarii shantat yad baydhaa'
 
 
 
 
मला एक नवीन कार पाहिजे.
‫أحتاج لسيارة جديدة.‬
ahtaaj lisayyaara jadiida
मला एक वेगवान कार पाहिजे.
‫أحتاج لسيارة سريعة.‬
ahtaaj lisayyaara sariia
मला एक आरामदायी कार पाहिजे.
‫أحتاج لسيارة مريحة.‬
ahtaaj lisayyaara moriiha
 
 
 
 
वर एक म्हातारी स्त्री राहत आहे.
‫هناك فوق تسكن امرأة كبيرة السن.‬
honaak fawk taskon imra'a kabiirat essen
वर एक लठ्ठ स्त्री राहत आहे.
‫هناك فوق تسكن امرأة سمينة.‬
honaak fawk taskon imra'a samiina
खाली एक जिज्ञासू स्त्री राहत आहे.
‫هناك تحت تسكن امرأة فضولية.‬
honaak tahta taskon imra'a fodhooliya
 
 
 
 
आमचे पाहुणे चांगले लोक होते.
‫ضيوفنا كانوا أناساً لطفاء.‬
dhoyoofonaa kaanoo onaasan lotafaa'
आमचे पाहुणे नम्र लोक होते.
‫ضيوفنا كانوا أناساً مهذبين.‬
dhoyoofonaa kaanoo onaasan mohaththabiin
आमचे पाहुणे वैशिष्टपूर्ण लोक होते.
‫ضيوفنا كانوا أناساً مهمين.‬
dhoyoofonaa kaanoo onaasan mohemmiin
 
 
 
 
माझी मुले प्रेमळ आहेत.
‫لدي أطفال محبوبون.‬
ladaya atfaal mahbooboon
पण शेजा – यांची मुले खोडकर आहेत.
‫لكن الجيران لديهم أطفال وقحون.‬
laken eljiraan ladayhom atfaal wakihoon
आपली मुले सुस्वभावी आहेत का?
‫هل أطفالكم مؤدبون؟‬
hal atfaalokom m'addboon?
 
 
 
 
 


एक भाषा, अनेक प्रकार

जरी आपण फक्त एकच भाषा बोलत असू , तरीही आपण अनेक भाषा बोलत असतो. भाषा एक स्वत: ची समाविष्ट प्रणाली आहे.. प्रत्येक भाषा अनेक विविध परिमाणे दाखवते. भाषा एक जिवंत प्रणाली आहे. भाषिक नेहमी त्याच्या संभाषण भागाच्या दिशेने अभिमुख करत असतो. म्हणूनच, लोकांच्या भाषेमध्ये बदल जाणवतो. हे बदल विविध रूपात दिसून येतात. उदाहरणार्थ, प्रत्येक भाषेचा एक इतिहास असतो. तो बदलला आहे आणि बदलतच राहील. ज्या पद्धतीने वृद्ध लोक तरुण लोकांपेक्षा वेगळं बोलतात, यावरून ते दिसून येतं. बहुतांश भाषांकरीता विविध वाक्यरचना देखील आहेत. तथापि, अनेक बोली बोलणारे त्यांच्या वातावरण परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. विशिष्ट परिस्थितीत ते मानक भाषा बोलतात. विविध सामाजिक गटांच्या विविध भाषा आहेत. युवकांची भाषा किंवा शिकार्‍याची वाणी, हे याचे उदाहरण आहे. बहुतेक लोक घरच्यापेक्षा कामावर वेगळे बोलतात. अनेकजण कामावर व्यावसायिक भाषा वापरतात. लेखी आणि बोली भाषेमध्ये देखील फरक जाणवतो. बोली भाषा लेखी भाषेपेक्षा खूपच सोपी आहे. फरक खूप मोठा असू शकतो. हे तेव्हा होतं जेव्हा लेखी भाषा खूप काळ बदलत नाहीत. म्हणून भाषिकाने प्रथम लेखी स्वरूपात भाषा जाणून घेणं आवश्यक आहे. महिला आणि पुरुषांची भाषा पण अनेकदा भिन्न असते. हा फरक पाश्चात्य संस्थांमध्ये काही मोठा नाही. पण असे देशही आहेत जिथे स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत खूप वेगळ्या बोलतात. काही संस्कुतींमध्ये, सभ्यता हेच स्वतःचे भाषिक स्वरूप आहे. बोलणे त्यामुळेच मुळीच सोपे नाही. आपल्याला बर्‍याच गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करावं लागतं...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी