Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


४५ [पंचेचाळीस]

चित्रपटगृहात

 


‫45 (خمسة وأربعون)

‫فى السينما

 

 
आम्हांला चित्रपटाला जायचे आहे.
‫نريد الذهاب إلى السينما .
nurid aldhdhahab 'iilaa alssinama .
आज एक चांगला चित्रपट आहे.
‫اليوم يعرض فيلم جيد .
alyawm yuearrid film jayid .
चित्रपट एकदम नवीन आहे.
‫الفيلم جديد .
alfilm jadid .
 
 
 
 
तिकीट खिडकी कुठे आहे?
‫أين شباك التذاكر؟
'ayn shibak altadhakur?
अजून सीट उपलब्ध आहेत का?
‫هل هناك مقاعد شاغرة؟
hal hnak maqaeid shaghira?
प्रवेश तिकीटाची किंमत किती आहे?
‫كم تكلف تذكرة الدخول؟
kam tukallif tadhkirat aldkhwl?
 
 
 
 
प्रयोग कधी सुरू होणार?
‫متى يبدأ العرض؟
mataa yabda aleard?
चित्रपट किती वेळ चालेल?
‫كم يدوم الفيلم؟
kam yadum alfilam?
तिकीटाचे आरक्षण आधी होते का?
‫أيمكن حجر بطاقات دخول؟
aymkinn hajar bitaqat dkhul?
 
 
 
 
मला मागे बसायचे आहे.
‫أريد أن أجلس في الخلف .
'urid 'an 'ajlis fi alkhlf .
मला पुढे बसायचे आहे.
‫أريد أن أجلس في الأمام .
'urid 'an 'ajlis fi al'amam .
मला मध्ये बसायचे आहे.
‫أريد أن أجلس في الوسط .
'urid 'an 'ajlis fi alwasat .
 
 
 
 
चित्रपट अगदी दिलखेचक होता.
‫كان الفيلم مشوقاً .
kan alfilm mshwqaan .
चित्रपट कंटाळवाणा नव्हता.
‫لم يكن الفيلم مملاً .
lm yakun alfilm mmlaan .
पण चित्रपट ज्याच्यावर आधारित होता ते पुस्तक जास्त चांगले होते.
‫لكن كتاب الفيلم كان أفضل .
lkn kitab alfilm kan 'afdal .
 
 
 
 
संगीत कसे होते?
‫كيف كانت الموسيقى؟
kayf kanat almusiqaa?
कलाकार कसे होते?
‫كيف كان الممثلون؟
kayf kan almumaththiluna?
इंग्रजी उपशीर्षके होती का?
‫أكانت هناك ترجمة حوار الفيلم بالإنجليزية؟
'akanat hunak tarjamat hiwar alfilm bial'iinjalizi?
 
 
 
 
 


भाषा आणि संगीत

संगीत ही एक जागतिक अनुभवजन्य घटना आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य संगीत निर्माण करतो. आणि प्रत्येक संस्कृतीला संगीत समजले होते. वैज्ञानिक अभ्यासाने हे सिद्ध केले आहे. यामध्ये, पाश्चात्य संगीत लोकांच्या वेगळ्या टोळ्यांद्वारे वाजविले जायचे. हया आफ्रिकन टोळ्यांना आधुनिक जगामध्ये प्रवेश नसे. तरीसुद्धा जेव्हा एखादे प्रफुल्लित किंवा दु:खद गाणे ऐकले जायचे त्यांना ओळखले जात असे. त्यामुळे का अद्याप यावर संशोधन करण्यात आलेले नाही. परंतु संगीत एक सीमारहित भाषा म्हणून दिसू लागले. आणि योग्य अर्थ कसा लावायचा हे आपण सर्व कसेबसे शिकलो आहोत. असे असले तरी संगीताला विकासकारी फायदा नाही. आपण जे समजू शकतो ते आपल्या भाषेशी संबंधित असते. कारण संगीत आणि भाषा एकत्रित असतात. ते मेंदूमध्ये एकाच मार्गाने प्रक्रियित होतात. ते सुद्धा एकच कार्य करतात. दोघेही सूर आणि ध्वनी यांस विशिष्ट नियमांनुसार एकत्रित करतात. लहान मुलांना देखील संगीत समजते, गर्भाशयात असतानाच ते शिकतात. तेथे ते आपल्या आईच्या भाषेतील सुसंवाद ऐकतात. त्यानंतर जेव्हा ते या जगात येतात तेव्हा ते संगीत समजू शकतात. असेही म्हटले जाते की संगीत भाषेतील सुसंवादाचे अनुकरण करते. भाषा आणि संगीत या दोन्हीतील गती यांच्या साह्याने तीव्र भावना देखील मांडल्या जातात. म्हणून आपले भाषिक ज्ञान वापरून आपण संगीतातील तीव्र भावना समजू शकतो. उलटपक्षी, खूप वेळा संगीतकार सहजासहजी भाषा शिकतात. खूप संगीतकार गोडव्याप्रमाणे भाषा लक्षात ठेवतात. असे केल्यामुळे, त्यांना भाषा चांगल्या प्रकारे लक्षात राहते. मनोरंजक बाब अशी की, संपूर्ण जगातील अंगाईगीताचा ध्वनी सारखाच असतो. अशाप्रकारे, हे संगीत जागतिक भाषा आहे असे सिद्ध करते. आणि कदाचित सर्व भाषांमध्ये ते सर्वात सुंदर देखील आहे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी