Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


४२ [बेचाळीस]

शहरातील फेरफटका

 


‫42 (اثنان وأربعون)

‫زيارة المدينة

 

 
रविवारी बाजार चालू असतो का?
‫هل يفتح السوق أيام الأحد؟
hal yaftah alssuq 'ayam al'ahd?
सोमवारी जत्रा चालू असते का?
‫هل يفتح السوق الموسمية أيام الاثنين؟
hal yaftah alssuq almawsimiat 'ayam alaithnyn?
मंगळवारी प्रदर्शन चालू असते का?
‫هل يفتح المعرض أيام الثلاثاء؟
hal yaftah almaerid 'ayam althlatha'?
 
 
 
 
बुधवारी प्राणीसंग्रहालय उघडे असते का?
‫هل تفتح حديقة الحيوانات أيام الأربعاء؟
hal taftah hadiqat alhayawanat 'ayam al'arbiea'?
वस्तुसंग्रहालय गुरुवारी उघडे असते का?
‫هل يفتح المتحف أيام الخميس؟
hal yaftah almuttahaf 'ayam alkhamis?
चित्रदालन शुक्रवारी उघडे असते का?
‫هل يفتح معرض الصور أيام الجمعة؟
hal yaftah maerid alssuar 'ayam aljameat?
 
 
 
 
इथे छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे का?
‫هل التصوير مسموح؟
hal alttaswir masmuh?
प्रवेश शुल्क भरावा लागतो का?
‫هل علينا دفع رسم دخول؟
hal ealayna dafe rusim dukhulan?
प्रवेश शुल्क किती आहे?
‫كم هو رسم الدخول؟
kam hu rusim alddakhul?
 
 
 
 
समुहांसाठी सूट आहे का?
‫هل هناك خصم للمجموعات؟
hal hnak khasm lilmajmueat?
मुलांसाठी सूट आहे का?
‫هل هناك خصم للأطفال؟
hal hnak khasm ll'atfal?
विद्यार्थ्यांसाठी सूट आहे का?
‫هل هناك خصم للطلاب؟
hal hnak khasm lilttalab?
 
 
 
 
ती इमारत कोणती आहे?
‫ما هو هذا المبنى؟
ma hu hdha almabanna?
ही इमारत किती जुनी आहे?
‫هل المبنى قديم؟
hal almabnaa qadim?
ही इमारत कोणी बांधली?
‫من شيد ذلك المبنى؟
min shayid dhlk almabnaa?
 
 
 
 
मला वास्तुकलेत रुची आहे.
‫أنا أهتم بالهندسة المعمارية .
'ana 'ahtam bialhindasat almiemaria .
मला कलेत रुची आहे.
‫أنا أهتم بالفن .
'ana 'ahtam bialfann .
मला चित्रकलेत रुची आहे.
‫أنا أهتم بالرسم .
'ana 'ahtam bialrrasm .
 
 
 
 
 


जलद भाषा, सावकाश/मंद भाषा

जगभरात 6,000 पेक्षा अधिक भाषा आहेत. पण सर्वांचे कार्य समान आहे. त्या आम्हाला माहितींची देवाणघेवाण करण्यसाठी मदत करतात. प्रत्येक भाषेमध्ये निरनिराळ्या पद्धतीने हे घडत असते. कारण प्रत्येक भाषा तिच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे वर्तन करत असते. ज्या वेगाने भाषा बोलली जाते तो सुद्धा वेगळा असतो. भाषातज्ञांनी विविध अभ्यासातून हे सिद्ध केले आहे. याच्या समाप्तीपर्यंत, लहान ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले होते. हे ग्रंथ नंतर स्थानिक वक्त्यांकडून मोठ्याने वाचले जात असत. परिणाम स्पष्ट होते. जपानी आणि स्पॅनिश जलद भाषा आहेत. ह्या भाषांमध्ये जवळजवळ प्रती सेकंद 8 अक्षरे बोलली जातात. चिनी भाषा अत्यंत सावकाश बोलली जाते. ते केवळ प्रती सेकंद 5 अक्षरे बोलतात. बोलण्याचा वेग अक्षरांच्या अवघडपणावर अवलंबून असतो. जर अक्षरे अवघड असतील, तर ती बोलण्यास जास्त वेळ लागतो. उदाहरणार्थ, जर्मनमध्ये प्रति अक्षर 3 स्वर समाविष्टीत असतात. त्यामुळे तुलनेने ती सावकाश गतीने बोलली जाते. संभाषणासाठी भरपूर असले, तरीही, वेगाने बोलल्यास त्याचा अर्थ समजला जात नाही. अगदी या उलट! अक्षरांमध्ये फक्त थोडी माहिती समाविष्ट असते जी त्वरीत बोलली जाते. जपानी पटकन बोलली जात असली तरी, ते थोडी माहिती पोहचवितात. दुसरीकडे, "सावकाश" चिनी काही शब्दांमध्ये खूप जास्त माहिती सांगते. इंग्रजी अक्षरे देखील पुष्कळ माहिती समाविष्ट करतात. हे मनोरंजक आहे कि: मूल्यांकन भाषा जवळजवळ तितक्याच कार्यक्षम आहेत! याचा अर्थ, जो सावकाश बोलतो त्याला अधिक सांगायचे असते. आणि जो वेगाने बोलतो त्याला जास्त शब्दांची गरज असते. शेवटी, सर्वजण सुमारे एकाच वेळी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी