Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


२२ [बावीस]

गप्पा ३

 


‫22 (اثنان وعشرون)

‫محادثة قصيرة ،رقم 3

 

 
आपण धूम्रपान करता का?
‫هل تدخن؟
hal tadakhn?
अगोदर करत होतो. / होते.
‫كنت سابقاً أدخن..
kunt sabqaan 'adkhuna..
पण आत्ता मी धूम्रपान करत नाही.
‫لكن الان، تخليت عنه.
lkn allan, takhlit eanh.
 
 
 
 
मी सिगारेट ओढली तर चालेल का? आपल्याला त्रास होईल का?
‫أيزعجك إن دخنت؟
'ayazeajuk 'inn dakhnat?
नाही, खचितच नाही.
‫لا، على الإطلاق.
la, ealaa al'iitlaq.
मला त्रास नाही होणार. / मला चालेल.
‫هذا لا يزعجني.
hadha la yazeajani.
 
 
 
 
आपण काही पिणार का?
‫أ تشرب شيئًا؟
a tashrub shyyana?
ब्रॅन्डी?
‫قدحاً من الكونياك؟
qdhaan min alkawniaak?
नाही, शक्य असेल तर एक बीयर चालेल.
‫لا، أفضل كأساً من الجعة.
la, 'afdal kasaan min aljieat.
 
 
 
 
आपण खूप फिरतीवर असता का?
‫أتسافر كثيرًا؟
'atasafar kthyrana?
हो, बहुतेक व्यवसायानिमित्त.
‫نعم، وغالبًا ما تكون رحلات عمل.
naeim, wghalbana ma takun rihlat eaml.
पण आत्ता आम्ही सुट्टीवर आलो आहोत.
‫ولكن الآن نمضي الإجازة هنا.
walikann alan namdi al'iijazat huna.
 
 
 
 
खूपच गरमी आहे!
‫ما هذا الحر!
ma hdha alhr!
हो, आज खूपच गरमी आहे.
‫نعم، بالفعل اليوم حار جدًا.
naem, balfel alyawm harr jdana.
चला, बाल्कनीत जाऊ या.
‫لنخرج إلى الشُرفة.
llinukhrij 'iilaa alshurf.
 
 
 
 
उद्या इथे एक पार्टी आहे.
‫غداً ستقام حفلة هنا.
ghdaan satuqam haflatan huna.
आपणपण येणार का?
‫هل ستاتي ايضا؟
hal stati ayda?
हो, आम्हांला पण निमंत्रण आहे.
‫طبعاً، فنحن مدعوّون.
tbeaan, fnhn mdewwwn.
 
 
 
 
 


भाषा आणि लिखाण

प्रत्येक भाषा लोकांमध्ये संभाषण होण्यासाठी वापरली जाते. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण काय विचार करतो आणि आपल्याला कसे वाटते हे व्यक्त करतो. असे करताना आपण भाषेच्या नियमांना पाळत नाही. आपण आपली स्वतःची भाषा, स्थानिक भाषा वापरतो. हे भाषेच्या लिखाणामध्ये पूर्णतः वेगळे आहे. इथे, भाषांचे सर्व नियम तुम्हाला दिसून येतील. लिखाण हे भाषेला खरे अस्तित्व देते. ते भाषेला जिवंत करते. लिखाणाद्वारे, हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान पुढे नेले जाते. म्हणून, कोणत्याही उच्च संकृतीचे लिखाण हा पाया आहे. 5000 वर्षांपूर्वी लिखाणाच्या स्वरूपाचे संशोधन करण्यात आले. ते कीलाकर लिखाण सुमेरियन यांचे होते. ते चिकणमातीच्या शिलेमध्ये कोरलेले होते. पाचरीच्या आकाराचे लिखाण 300 वर्ष वापरले गेले होते. प्राचीन इजिप्शियनची चित्रलिपीदेखील फार वर्ष अस्तित्वात होती. असंख्य शास्त्रज्ञांनी त्यांचा अभ्यास त्यास समर्पित केलेला आहे. चित्रलिपी ही अतिशय बिकट लिहिण्याची भाषा आहे. परंतु, ती भाषा अतिशय सोप्या कारणासाठी शोधली गेली होती. त्या वेळच्या विशाल इजिप्त राज्यामध्ये अनेक रहिवासी होते. दररोजचे जीवन आणि आर्थिक प्रणाली नियोजित करणे आवश्यक होते. कर आणि हिशोब यांचे व्यवस्थापन उत्कृष्टरित्या करणे आवश्यक होते. यासाठी, प्राचीन इजिप्शियन लोकांनी अक्षराकृती विकासित केली. अक्षरमाला लिखाण हे सुमेरियन यांचे आहे. प्रत्येक लिहिण्याची पद्धत ही जे लोक वापरत होते, त्यांबद्दल बरेच काही सांगून जाते. शिवाय, प्रत्येक देश त्यांच्या लिखाणातून त्यांचे वैशिष्ट्य दाखवतात. दुर्दैवाने, लिहिण्याची कला नष्ट होत चालली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते जवळजवळ अनावश्यक करते. म्हणून: बोलू नका, लिहित राहा!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी