Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


१९ [एकोणीस]

स्वयंपाकघरात

 


‫19 (تسعة عشر)

‫فى المطبخ

 

 
तुझे स्वयंपाकघर नवीन आहे का?
‫ألديك مطبخ جديد؟
'aladayk mutbakh jadidan?
आज तू काय स्वयंपाक करणार आहेस?
‫ما ستطبخ اليوم؟
ma satatbakh alyawm?
तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर?
‫أتطبخ بالكهرباء أم بالغاز؟
'atatbakh bialkahraba' 'am bialghaz?
 
 
 
 
मी कांदे कापू का?
‫هل أقطع البصل؟
hal 'aqtae albsl?
मी बटाट सोलू का?
‫هل أقشر البطاطا؟
hal 'aqshar albatata?
मी लेट्यूसची पाने धुऊ का?
‫هل أغسل الخس؟
hal 'aghsal alkhs?
 
 
 
 
ग्लास कुठे आहेत?
‫أين الأكواب؟
'ayn al'akwaba?
काचसामान कुठे आहे?
‫أين الأطباق؟
'ayn al'atbaq?
सुरी – काटे कुठे आहेत?
‫أين طقم أدوات المائدة؟
'ayn taqm 'adwat almayidat?
 
 
 
 
तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का?
‫أعندك فتاحة علب؟
'aeindak fatahat elb?
तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का?
‫أعندك فتاحة زجاجات؟
'aeindak fatahat zajajat?
तुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का?
‫أعندك بزّال؟
'aeindak bzzal?
 
 
 
 
तू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का?
‫أتطبخ الحساء في هذا القدر؟
'atatbakh alhisa' fi hadha alqadr?
तू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का?
‫أتقلي السمك في هذه المقلاة؟
'ataqalli alssamak fi hadhih almuqallat?
तू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का?
‫أتشوي الخضر على هذه المشواة؟
'atashwi alkhudar ealaa hadhih almashwa?
 
 
 
 
मी मेज लावतो / लावते.
‫أنا أجهّز السفرة / أعد المائدة.
'ana ajhhz alssafrat / 'aeadd almayidat.
इथे सुरी – काटे आणि चमचे आहेत.
‫ها هي السكاكين والشوك والملاعق.
ha hi alssakakin walshshawk walmalaeiq.
इथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत.
‫ها هي الاكواب، الصحون، وفوط السفرة..
ha hi alakwab, alssuhun, wafut alssafarat..
 
 
 
 
 


शिक्षण आणि शिक्षणाची शैली

कोणीतरी शिक्षणात जास्त प्रगती करत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, ते चुकीच्या पद्धतीने शिकत आहेत. म्हणजेच त्यांच्या "शैली" प्रमाणे ते शिकत नाहीत. साधारणपणे चार शिक्षण शैली ओळखल्या जातात. ह्या शैली ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. त्यात श्रवणविषयक, दृश्य, संवाद, आणि कारकीय शिक्षण शैली आहेत. श्रवणविषयक पद्धतीत ऐकण्यातून शिकवले जाते. उदाहरणार्थ, ते गाणी देखील लक्षात ठेवू शकतात. अभ्यास करताना ते स्वतःला वाचतात; ते मोठ्याने बोलून शब्दसंग्रह शिकतात. ह्या प्रकारे अनेकदा ते स्वतःशी बोलतात. एखाद्या विषयावरचे CDs किंवा व्याख्याने यासाठी उपयुक्त आहेत. दृश्य पद्धतीत पाहतो त्यातून उत्तम शिकले जाते. त्याचासाठी माहिती वाचणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करताना तो भरपूर नोंदी काढतो. त्याला चित्रे, टेबल आणि फ्लॅश कार्ड वापरण्यात मजा येते. ह्या प्रकारात अनेकदा वाचणे आणि स्वप्ने बघणे होते, ते देखील रंगांमध्ये. ते एका छान वातावरणात चांगले शिकतात. बोलक्या प्रकारात संभाषणे आणि चर्चा करणे पसंत असते. त्यांना सुसंवाद किंवा इतरांसह संवाद आवश्यक आहे. ते वर्गात बरेच प्रश्न विचारतात आणि त्यांचा गट अभ्यास चांगला होतो. कारकीय प्रकार हालचालींच्या माध्यमातून शिकवतो. "आधी करणे मग शिकणे" अशी पद्धत ते पसंत करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट वापरून पाहायची असते. त्यांना शरीर सक्रिय ठेवण्याची इच्छा असते किंवा अभ्यास करताना गोड गोळी चघळण्याची सवय असते. त्यांना सिद्धांत आवडत नाहीत, पण प्रयोग आवडतात. जवळजवळ प्रत्येकजण या प्रकारचे मिश्रण आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणीही एक प्रकार दर्शवत नाही. त्यामुळेच आपण चांगल्या पद्धतीने शिकतो जेव्हा आपण सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो. मग आपला मेंदू अनेक प्रकारे सक्रिय होतो आणि तसेच नवीन सामग्रीची साठवण करतो. शब्दसंग्र वाचा, चर्चा करा व ऐका आणि मग नंतर क्रीडा करा!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी