५२ [बावन्न] |
डिपार्टमेंट स्टोअरमध्ये
|
![]() |
52 [యాభై రెండు] |
||
డిపార్ట్మెంట్ స్టోర్ లో
|
आपण डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाऊ या का?
|
మనం ఒక డిపార్ట్మెంట్ స్టోర్ లో కి వెళ్దామా?
Manaṁ oka ḍipārṭmeṇṭ sṭōr lō ki veḷdāmā?
|
||
मला काही खरेदी करायची आहे.
|
నేను షాపింగ్ కి వెళ్ళాలి
Nēnu ṣāpiṅg ki veḷḷāli
|
||
मला खूप खरेदी करायची आहे.
|
నాకు చాలా షాపింగ్ చేయాలని ఉంది
Nāku cālā ṣāpiṅg cēyālani undi
| ||
कार्यालयीन सामान कुठे आहे?
|
కార్యాలయ సామగ్రికి సంభందించిన సప్లైలు ఎక్కడ ఉన్నాయి?
Kāryālaya sāmagriki sambhandin̄cina saplailu ekkaḍa unnāyi?
|
||
मला लिफाफे आणि लेखनसाहित्य पाहिजे.
|
నాకు ఎన్వలప్ కవరు మరియు లేఖన సామగ్రి కావాలి
Nāku envalap kavaru mariyu lēkhana sāmagri kāvāli
|
||
मला पेन आणि मार्कर पाहिजेत.
|
నాకు పెన్లు మరియు మార్కర్లు కావాలి
Nāku penlu mariyu mārkarlu kāvāli
| ||
फर्नीचर कुठे आहे?
|
గ్రుహోపకరణాలు ఎక్కడ ఉన్నాయి?
Gruhōpakaraṇālu ekkaḍa unnāyi?
|
||
मला एक मोठे कपाट आणि खण असलेले एक छोटे कपाट घ्यायचे आहे.
|
నాకు ఒక కప్పుల అల్మరా మరియు సొరుగులు ఉన్న ఒక అల్మరా కావాలి
Nāku oka kappula almarā mariyu sorugulu unna oka almarā kāvāli
|
||
मला एक बाक आणि एक बुक शेल्फ पाहिजे.
|
నాకు ఒక బల్ల మరియు పుస్తకాలు పెట్టుకునే ఒక అల్మరా కావాలి
Nāku oka balla mariyu pustakālu peṭṭukunē oka almarā kāvāli
| ||
खेळणी कुठे आहेत?
|
ఆటవస్తువులు ఎక్కడ ఉన్నాయి?
Āṭavastuvulu ekkaḍa unnāyi?
|
||
मला एक बाहुली आणि टेडी बेअर पाहिजे.
|
నాకు ఒక బొమ్మ మరియు ఒక టెడ్డిబేర్ కావాలి
Nāku oka bom'ma mariyu oka ṭeḍḍibēr kāvāli
|
||
मला फुटबॉल आणि बुद्धीबळाचा पट पाहिजे.
|
నాకు ఒక ఫుట్ బాల్ మరియు ఒక చెస్ బోర్డ్ కావాలి
Nāku oka phuṭ bāl mariyu oka ces bōrḍ kāvāli
| ||
हत्यारे कुठे आहेत?
|
సాధనాలు ఎక్కడ ఉన్నాయి?
Sādhanālu ekkaḍa unnāyi?
|
||
मला एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे.
|
నాకు ఒక సుత్తి మరియు ప్లైయర్ ల జత ఒకటి కావాలి
Nāku oka sutti mariyu plaiyar la jata okaṭi kāvāli
|
||
मला एक ड्रिल आणि स्क्रू ड्राइव्हर पाहिजे.
|
నాకు ఒక డ్రిల్ మరియు ఒక స్క్రూ డ్రైవర్ కావాలి
Nāku oka ḍril mariyu oka skrū ḍraivar kāvāli
| ||
दागिन्यांचा विभाग कुठे आहे?
|
నగల విభాగం ఎక్కడ ఉంది?
Nagala vibhāgaṁ ekkaḍa undi?
|
||
मला एक माळ आणि एक हातकंकण पाहिजे.
|
నాకు ఒక గొలుసు మరియు ఒక బ్రేస్ లెట్ కావాలి
Nāku oka golusu mariyu oka brēs leṭ kāvāli
|
||
मला एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे.
|
నాకు ఒక ఉంగరం మరియు ఒక జత చెవి రింగులు కావాలి
Nāku oka uṅgaraṁ mariyu oka jata cevi riṅgulu kāvāli
| ||
|
महिला या पुरुषांपेक्षा जास्त भाषा तज्ञ म्हणून प्रतिभासंपन्न आहेत!महिला या पुरुषांइतक्याच हुशार आहेत. सरासरी दोघांमध्ये समान बुद्धयांक आहे. परंतु, दोघांची कार्यक्षमता वेगळी आहे. उदाहरणार्थ: पुरुष अतिशय चांगल्या पद्धतीने त्रिमितीय विचार करू शकतात. ते गणितातील प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. दुसरीकडे, महिलांची स्मरणशक्ती अतिशय चांगली असते. आणि त्या भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतात. महिला वर्ण आणि व्याकरणामध्ये फार कमी चुका करतात. त्यांचा शब्दकोश फार मोठा असून त्याचे वाचन अस्खलित असते. म्हणून, त्या भाषेच्या परीक्षेमध्ये चांगला निकाल मिळवू शकतात. महिला भाषेमध्ये अतिशय चांगले असण्याचे कारण त्यांच्या मेंदूत आढळते. पुरुषांच्या आणि महिलांच्या मेंदूचे संघटन वेगळे असते. मेंदूचा डावा भाग हा भाषेसाठी जबाबदार असतो. हा भाग भाषेच्या प्रक्रिया नियंत्रित करतो. असे असूनही महिला भाषणाच्या प्रक्रियेमध्ये दोन्हीही भाग वापरतात. शिवाय त्यांच्या मेंदूचे दोन भाग कल्पनांची देवाणघेवाण चांगली करू शकतात. त्यामुळे महिलांचा मेंदू भाषण प्रक्रियेमध्ये अधिक सक्रिय आहे. आणि स्त्रिया अधिक कार्यक्षमतेने भाषण करू शकतात. मेंदूंचा भाग कसा भिन्न आहे हे अजूनही अज्ञात आहे. काही शास्त्रज्ञ जीवशास्त्र हे कारण असल्याचे मानतात. स्त्री आणि पुरुष यांची जनुके मेंदूच्या विकासावर परिणाम घडवितात. महिला आणि पुरुष जसे आहेत त्यास कारण देखील संप्रेरके हे आहे. काहीजण म्हणतात, आपले संगोपन आपल्या विकासास कारणीभूत ठरते. कारण लहान मुली या बोलक्या आणि अधिक वाचिक असतात. दुसर्या बाजूला लहान मुले तांत्रिक खेळणे घेणे पसंद करतात. असेही असू शकते की, वातावरण देखील आपला मेंदू घडवितो. दुसरीकडे, विशिष्ट फरक हे जगभरात आढळतात. आणि मुलांचे प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या पद्धतीने संगोपन होते. |