Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   तेलगू   >   अनुक्रमणिका


३८ [अडोतीस]

टॅक्सीमध्ये

 


38 [ముప్పై ఎనిమిది]

టాక్సీ లో

 

 
कृपया एक टॅक्सी बोलवा.
టాక్సీ ని పిలవండి
Ṭāksī ni pilavaṇḍi
स्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार?
స్టేషన్ వెళ్ళేందుకు ఎంత ధర పడుతుంది?
Sṭēṣan veḷḷēnduku enta dhara paḍutundi?
विमानतळापर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार?
విమానాశ్రయానికి వెళ్ళేందుకు ఎంత ధర పడుతుంది?
Vimānāśrayāniki veḷḷēnduku enta dhara paḍutundi?
 
 
 
 
कृपया सरळ पुढे चला.
నేరుగా వెళ్ళండి
Nērugā veḷḷaṇḍi
कृपया इकडून उजवीकडे वळा.
ఇక్కడ కుడి వైపు తిరగండి
Ikkaḍa kuḍi vaipu tiragaṇḍi
कृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा.
ఆ చివరిన ఎడమ వైపుకి తిరగండి
Ā civarina eḍama vaipuki tiragaṇḍi
 
 
 
 
मी घाईत आहे.
నేను తొందరలో ఉన్నాను
Nēnu tondaralō unnānu
आत्ता मला सवंड आहे.
నా వద్ద సమయం ఉంది
Nā vadda samayaṁ undi
कृपया हळू चालवा.
మెల్లగా నడపండి
Mellagā naḍapaṇḍi
 
 
 
 
कृपया इथे थांबा.
ఇక్కడ ఆపండి
Ikkaḍa āpaṇḍi
कृपया क्षणभर थांबा.
ఒక్క నిమిషం ఆగండి
Okka nimiṣaṁ āgaṇḍi
मी लगेच परत येतो. / येते.
నేను వెంటనే వస్తాను
Nēnu veṇṭanē vastānu
 
 
 
 
कृपया मला पावती द्या.
నాకు ఒక రసీదు ఇవ్వండి
Nāku oka rasīdu ivvaṇḍi
माझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत.
నా వద్ద చిల్లర లేదు
Nā vadda cillara lēdu
ठीक आहे, राहिलेले पैसे ठेवा तुम्ही.
పర్లేదు, చిల్లర ఉంచుకోండి
Parlēdu, cillara un̄cukōṇḍi
 
 
 
 
मला ह्या पत्त्यावर घेऊन चला.
ఈ చిరునామా కి తీసుకెళ్ళండి
Ī cirunāmā ki tīsukeḷḷaṇḍi
मला माझ्या हॉटेलवर घेऊन चला.
నా హోటల్ కి తీసుకెళ్ళండి
Nā hōṭal ki tīsukeḷḷaṇḍi
मला समुद्रकिना-यावर घेऊन चला.
సముద్ర తీరానికి తీసుకెళ్ళండి
Samudra tīrāniki tīsukeḷḷaṇḍi
 
 
 
 
 


भाषिक अलौकिकता

बहुतेक लोक जेव्हा ते एक परदेशी भाषा बोलू शकतात तेव्हा खूप खुश असतात. परंतु काही लोक देखील 70 भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये कुशल आहेत. ते या सर्व भाषा अस्खलिखितपणे बोलू आणि अचूकपणे लिहू शकतात. ते नंतर असेही म्हटले जाऊ शकते कि काही लोक कमालीचे - बहुभाषिक आहेत. बहुभाषिकता शतकानुशतके आहे. अशा प्रकारच्या प्रतिभेच्या अनेक लोकांचे अहवाल आहेत. ही क्षमता कोठून येते हे अद्याप संशोधित झालेले नाही. यावर विविध वैज्ञानिक सिद्धांत आहेत. काहींचा बहुभाषिक व्यक्तींच्या मेंदूंच्या रचना वेगळ्या असल्याचा विश्वास आहे. हा फरक विशेषतः ब्रोका [Broca] केंद्रात दृश्यमान असतो. उच्चार मेंदूच्या या भागात उत्पन्न होतात. या विभागाच्या पेशी बहुभाषिक लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने बनलेल्या असतात. त्यांच्याकडून एक चांगला परिणाम म्हणून माहितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. तथापि, या सिद्धांतांची पुष्टी करण्यासाठी पुढील अभ्यासात कमतरता आहेत. कदाचित काय निर्णायक आहे ही फक्त एक अपवादात्मक प्रेरणा आहे. मुले इतर मुलांकडून फार पटकन परदेशी भाषा शिकतात. कारण खेळताना ते भाषेचे मिश्रण करू इच्छिण्याच्या वस्तुस्थितीमुळे असे घडते. त्यांना समूहाचा एक भाग व्हायचे असते आणि इतरांशी संवाद साधायचा असतो. त्या म्हणण्यासह, त्यांचे शिकण्याचे यश त्यांनी अंतर्भूत केलेल्या त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. दुसरा सिद्धांत हे सूचित करतो कि, मेंदूसंबंधीची बाब शिकण्याचा माध्यमातूनविकसित होत असते. अशा प्रकारे, आपण अधिक शिकतो, त्याप्रमाणे शिकणे सोपे बनते. ज्या भाषा एकमेकांसमानच असतात त्या शिकण्यासाठी देखील सोप्या असतात. म्हणून जी व्यक्ती डॅनिश बोलते ती व्यक्ती स्वीडिश किंवा नॉर्वेजियन भाषा लवकर बोलू शकते. अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. तथापि, काय खात्री आहे कि, बुद्धीमत्ता एक भूमिका बजावत नसते. काही लोक कमी बुद्धिमत्ता असूनही अनेक भाषा बोलतात. पण अगदी महान भाषिक अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीस भरपूर नियमांचेपालन करणे आवश्यक आहे. हे थोडे दिलासा देणारे आहे, बरोबर ना?

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - तेलगू नवशिक्यांसाठी