Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


९३ [त्र्याण्णव]

दुय्यम पोटवाक्य तर

 


ਮਰਗਮੱਛ

ਡਾਇਨਾਸੌਰ

 

 
तो माझ्यावर प्रेम करतो का? ते मला माहित नाही.
ਗਧਾ
mainū patā nahīṁ ki uha mainū pi'āra karadā hai jāṁ nahīṁ.
तो परत येणार असेल तर मला माहित नाही.
ਅਜਗਰ
Mainū patā nahīṁ ki uha vāpasa ā'ēgā jāṁ nahīṁ.
तो मला फोन करणार असेल तर मला माहित नाही.
ਹਾਥੀ
Mainū patā nahīṁ ki uha mainū phōna karēgā jāṁ nahīṁ.
 
 
 
 
माझ्यावर त्याचे प्रेम असेल का बरं?
ਜਿਰਾਫ਼
Kī uha mainū pi'āra karadā hai?
तो परत येईल का बरं?
ਗੁਰੀਲਾ
Kī uha vāpasa ā'ēgā?
तो मला फोन करेल का बरं?
ਗੈਂਡਾ
Kī uha phōna karēgā?
 
 
 
 
त्याला माझी आठवण येत असेल का? याबद्दल मी साशंक आहे.
ਘੋੜਾ
Mainū nahīṁ patā ki uha mērē bārē sōcadā hai jāṁ nahīṁ.
त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का? अशी मला शंका येते.
ਕੰਗਾਰੂ
Mainū nahīṁ patā ki usadī kō'ī hōra hai jāṁ nahīṁ.
तो खोटं बोलत असेल का? असा मनात प्रश्न येतो.
ਚੀਤਾ
Mainū nahīṁ patā ki uha jhūṭha bōla rihā hai jāṁ nahīṁ.
 
 
 
 
त्याला माझी आठवण येत असेल का बरं?
ਸ਼ੇਰ
Kī uha mērē bārē sōcadā hai?
त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं?
ਲਾਮਾ
Kī usadī kō'ī hōra hai?
तो खोटं तर बोलत नसावा?
ਜੰਗਲੀ ਬਿੱਲਾ
Kī uha saca bōla rihā hai?
 
 
 
 
मी त्याला खरोखरच आवडत असेन का याची मला शंका आहे.
ਰਾਖਸ਼
Mainū śaka hai ki maiṁ sacīṁ usanū cagī lagadī hāṁ jāṁ nahīṁ.
तो मला लिहिल का याची मला शंका आहे.
ਹਿਰਨ
Mainū śaka hai ki uha mainū likhēgā jāṁ nahīṁ.
तो माझ्याशी लग्न करेल का याची मला शंका आहे.
ਸ਼ਤੁਰਮੁਰਗ
Mainū śaka hē ki uha mērē nāla vi'āha karēgā jāṁ nahīṁ.
 
 
 
 
मी त्याला खरोखरच आवडते का?
ਪਾਂਡਾ
Kī maiṁ sacamuca usanū cagī lagadī hāṁ jāṁ nahīṁ?
तो मला लिहिल का?
ਸੂਰ
Kī uha mainū likhēgā jāṁ nahīṁ?
तो माझ्याशी लग्न करेल का?
ਧ੍ਰੁਵੀ ਭਾਲੂ
Kī uha mērē nāla vi'āha karēgā jāṁ nahīṁ?
 
 
 
 
 


मेंदू व्याकरण कसे शिकतो?

आपण लहान बाळ असतानाच आपली मूळ भाषा शिकलो. हे आपोआप होते. आपल्याला त्याची जाणीव नसते. तसंही, आपल्या मेंदूला शिकत असताना खूप साधावं लागतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा व्याकरण शिकतो तेव्हा त्याला भरपूर काम असतं! दररोज तो नवीन गोष्टी ऐकतो. त्याला सतत नवीन प्रेरणा मिळते. मेंदू मात्र, प्रत्येक प्रोत्साहन प्रक्रिया वैयक्तिकरित्या करू शकत नाही. त्यालाआर्थिकदृष्ट्या कृती करावी लागते! म्हणूनच, ते नियमितपणे स्वतःच्या दिशेने निर्देशन करत असते. मेंदू अनेकदा जे ऐकतो ते लक्षात ठेवतो. तो एखादी गोष्ट किती वेळा उद्भवते याची नोंदणी करत असतो. मग तो या उदाहरणातून, व्याकरणासंबंधीचा नियम तयार करतो. मुलांना एखादं वाक्य योग्य आहे की नाही हे कळतं. तथापि, ते तसं का आहे हे त्यांना माहित नसतं. त्यांच्या मेंदूला ते नियम शिकले नसतानाही माहित असतात. प्रौढ वेगळ्या पद्धतीने भाषा शिकतात. त्यांना आधीच त्यांच्या मूळ भाषेची रचना माहित असते. ह्यानेच नवीन व्याकरण संबंधीचा पाया तयार होतो. पण प्रौढांच्या बाबतीत शिकण्यासाठी शिकवण्याची गरज असते. जेव्हा मेंदू व्याकरण शिकतो तेव्हा त्याची एक निश्चित प्रणाली असते. याचे उदाहरण म्हणजे नाम आणि क्रियापद. ते मेंदूच्या विविध क्षेत्रांमध्ये साठवले जातात. ते त्यांची प्रक्रिया करताना मेंदूच्या विविध भागात सक्रिय असतात. साधे नियम देखील वेगळ्या पद्धतीने जटिल नियमांपेक्षा शिकले जातात. जटील नियमांमुळे, मेंदूचे अधिक भाग एकत्रितपणे काम करतात. नक्की मेंदू व्याकरण कसे शिकतो यावर अजून संशोधन झालेले नाही. तथापि, आपल्याला माहित आहे, तो प्रत्येक व्याकरण नियम पाठ करू शकतो…

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी