Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


८८ [अठ्ठ्याऐंशी]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २

 


ਖਿਤਿਜ

ਸਟ੍ਰੀਟ ਲਾਈਟ

 

 
माझ्या मुलाला बाहुलीसोबत खेळायचे नव्हते.
ਟੂਰਿਸਟ ਦਫ਼ਤਰ
mērā bēṭā guḍī nāla nahīṁ khēḍaṇā cāhudā sī.
माझ्या मुलीला फुटबॉल खेळायचा नव्हता.
ਟਾਵਰ
Mērī bēṭī phuṭabāla nahīṁ khēḍaṇā cāhudī sī.
माझ्या पत्नीला माझ्यासोबत बुद्धीबळ खेळायचे नव्हते.
ਸੁਰੰਗ
Mērī patanī mērē nāla śataraja nahīṁ khēḍaṇā cāhudī sī.
 
 
 
 
माझ्या मुलांना फिरायला जायचे नव्हते.
ਵਾਹਨ
Mērē bacē ṭahilaṇa nahī jāṇā cāhudē sana.
त्यांना खोली साफ करायची नव्हती.
ਪਿੰਡ
Uha kamarā sāpha nahīṁ karanā cāhahudī sī.
त्यांना झोपी जायचे नव्हते.
ਵਾਟਰ ਟਾਵਰ
Uha sauṇā nahīṁ cāhudē sana.
 
 
 
 
त्याला आईसक्रीम खाण्याची परवानगी नव्हती.
ਬੈਰੋਮੀਟਰ
Usanū ā'īsakrīma khāṇa dī āgi'ā nahīṁ sī.
त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती.
ਬੱਦਲ
Usanū cākalēṭa khāṇa dī āgi'ā nahīṁ sī.
त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती.
ਠੰਡ
Usanū maṭhi'ā'ī khāṇa dī āgi'ā nahīṁ sī.
 
 
 
 
मला काही मागण्याची परवानगी होती.
ਵਰਧਮਾਨ
Mainū kujha magaṇa dī āgi'ā sī.
मला स्वतःसाठी पोषाख खरेदी करण्याची परवानगी होती.
ਹਨ੍ਹੇਰਾ
Mainū āpaṇē la'ī kapaṛē kharīdaṇa dī āgi'ā sī.
मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती.
ਸੋਕਾ
Mainū cākalēṭa laiṇa dī āgi'ā sī.
 
 
 
 
तुला विमानात धूम्रपान करायची परवानगी होती का?
ਧਰਤੀ
Kī tuhānū jahāza vica sigaraṭa pīṇa dī āgi'ā sī?
तुला इस्पितळात बीयर पिण्याची परवानगी होती का?
ਕੋਹਰਾ
Kī tainū hasapatāla vica bī'ara pīṇa dī āgi'ā sī?
तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का?
ਪਾਲਾ
Kī tainū hōṭala vica kutā nāla lai kē jāṇa dī āgi'ā sī?
 
 
 
 
सुट्टीमध्ये मुलांना उशीरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती.
ਚਮਕ
Kī chuṭī'āṁ vica baci'āṁ nū zi'ādā dēra bāhara rahiṇa dī ijāzata sī?
त्यांना अंगणामध्ये जास्त वेळपर्यंत खेळण्याची परवानगी होती.
ਗਰਮੀ
Uhanāṁ nū vihaṛē vica bahuta samēṁ taka khēlaṇa dī ijāzata sī.
त्यांना उशीरापर्यंत जागण्याची परवानगी होती.
ਤੂਫਾਨ
Uhanāṁ nū bahuta dēra taka jāgaṇa dī ijāzata sī.
 
 
 
 
 


विसरू नये याकरिता टीपा

शिकणे नेहमी सोपे आहे असे नाही. कितीही मजा असली तरीही, ते थकवणारे असू शकते. परंतु जेव्हा आपण काहीतरी शिकतो तेव्हा, आपण आनंदी असतो. आपल्याला आपल्या प्रगतीचा आणि स्वतःचा अभिमान वाटतो. दुर्दैवाने, आपण काय शिकलो हे विसरू शकतो. विशेषतः ही समस्या अनेकदा भाषेबाबत येऊ शकते. शाळेमध्ये आपल्या पैकी बरेच जन एक किंवा अनेक भाषा शिकतो. शाळेनंतर ते ज्ञान लक्षात राहत नाही. आता आपण महत्प्रयासाने एखादी भाषा बोलू शकतो. आपली मूळ भाषा आपल्या दैनंदिन जीवनावर जास्त प्रभाव टाकते. अनेक परकीय भाषा या सुटीमध्येच वापरल्या जातात. परंतु, ज्ञानाची जर उजळणी केली नाही तर ते लक्षात राहू शकत नाही. आपल्या मेंदूस व्यायाम हवा आहे. असे म्हणले जाऊ शकते की.तो एका स्नायू सारखे कार्य करतो. या स्नायूस जर व्यायाम मिळाला नाही तर ते कमकुवत होऊ शकते. परंतु, विसाळूपण टाळण्यासाठी अनेक मार्ग आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही शिकलात त्याचा वारंवार वापर करा. सातत्यपूर्ण कार्य इथे मदत करू शकेल. तुम्ही आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी एक छोटीशी दैनंदिन नित्यक्रम आखू शकता. उदाहरणार्थ, सोमवारी तुम्ही परकीय भाषेमध्ये पुस्तक वाचू शकता. बुधवारी परकीय भाषेतील रेडिओ वाहिनी ऐकू शकता. त्या नंतर शुक्रवारी तुम्ही परकीय भाषेमध्ये जर्नल लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वाचणे, ऐकणे आणि लिहिणे या क्रिया बदलू शकता. परिणामी, आपले ज्ञान विविध प्रकारे सक्रिय राहते. हा व्यायाम फार जास्त वेळ असण्याची गरज नाही अर्धा तास पुरेसा आहे. परंतु, तुम्ही नियमितपणे सराव करणे महत्वाचे आहे! संशोधन असे दर्शविते की आपण जे काही शिकतो ते आपल्या मेंदूमध्ये कित्येक दशके राहते. ते फक्त पुन्हा एकदा ड्रावरमधून बाहेर (सराव) काढणे महत्वाचे आहे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी