Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


५५ [पंचावन्न]

काम

 


ਸਹਿਯੋਗੀ

ਕੰਡਕਟਰ

 

 
आपण काय काम करता?
ਕੁੱਕ
tū kī kama karadā/ karadī haiṁ?
माझे पती डॉक्टर आहेत.
ਕਾਉਬੁਆਏ
Mērē patī ḍākaṭara hana.
मी अर्धवेळ पारिचारिका म्हणून काम करते.
ਦੰਦ ਚਿਕਿਤਸਕ
Maiṁ adhā dina narasa dā kama karadī hāṁ.
 
 
 
 
आम्ही लवकरच आमचे पेन्शन घेणार आहोत.
ਜਾਸੂਸ
Jaladī hī asīṁ painśana lavāṅgē.
पण कर खूप जास्त आहेत.
ਗੋਤਾਖੋਰ
Para kara bahuta zi'ādā hai.
आणि आरोग्य विमा महाग आहे.
ਡਾਕਟਰ
Atē bīmā bahuta zi'ādā hai.
 
 
 
 
तुला आयुष्यात पुढे कोण बनायचे आहे?
ਡਾਕਟਰ
Tū kī baṇanā cāhudā/ cāhudī haiṁ?
मला इंजिनियर व्हायचे आहे.
ਇਲੈਕਟ੍ਰੀਸ਼ੀਅਨ
Maiṁ ijīnī'ara baṇanā cāhudā/ cāhudī hāṁ.
मला महाविद्यालयात जाऊन उच्चशिक्षण घ्यायचे आहे.
ਮਹਿਲਾ ਵਿਦਿਆਰਥੀ
Maiṁ viśava – vidi'ālē vica paṛhanā cāhudā/ cāhudī hāṁ.
 
 
 
 
मी प्रशिक्षणार्थी आहे.
ਫਾਇਰਮੈਨ
Maiṁ ika sikhi'ārathī hāṁ.
मी जास्त कमवित नाही.
ਮਛੇਰਾ
Maiṁ zi'ādā nahīṁ kamā'undā/ kamā'undī hāṁ.
मी विदेशात प्रशिक्षण घेत आहे.
ਫੁਟਬਾਲ ਖਿਡਾਰੀ
Maiṁ vidēśa vica sikhalā'ī lai rihā/ rahī hā.
 
 
 
 
ते माझे साहेब आहेत.
ਗੈਂਗਸਟਰ
Uha mērē sāhiba hana.
माझे सहकारी चांगले आहेत.
ਮਾਲੀ
Mērē sahikaramī cagē hana.
दुपारचे जेवण आम्ही कँटिनमध्ये घेतो.
ਗੌਲਫ਼ਰ
Dupahira nū asīṁ hamēśāṁ bhōjanāli'ā jāndē hāṁ.
 
 
 
 
मी नोकरी शोधत आहे.
ਗਿਟਾਰ ਵਾਦਕ
Maiṁ naukarī labha rihā/ rahī hāṁ.
मी वर्षभर बेरोजगार आहे.
ਸ਼ਿਕਾਰੀ
Maiṁ pichalē sāla tōṁ bērōzagāra hāṁ.
या देशात खूप जास्त लोक बेरोजगार आहेत.
ਇੰਟੀਰੀਅਰ ਡੀਜ਼ਾਈਨਰ
Isa dēśa vica bahuta zi'ādā bērōzagāra lōka hana.
 
 
 
 
 


स्मरणशक्तीला भाषेची गरज आहे

बर्‍याच लोकांना त्यांचा शाळेतला पहिला दिवस आठवतो. परंतु, त्यांना त्याच्या आधीचे आठवत नाही. आपल्याला आयुष्यातील सुरुवातीच्या वर्षांबद्दल काहीच आठवत नाही. पण असं का ? लहान मूल असतानाचे अनुभव आपण का आठवू शकत नाही? याचे कारण, आपल्या विकासामध्ये आहे. संवादशक्ती आणि स्मरणशक्ती एकाच वेळी विकसित होतात. आणि म्हणून एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी, माणसाला संवादशक्ती लागते. म्हणजेच, त्याला गोष्टी अनुभवण्यासाठी शब्दांची गरज भासते. शास्त्रज्ञांनी मुलांवर बरीच परीक्षणे केलेली आहेत. ते करतेवेळी, त्यांनी चित्तवेधक शोध लावला. ज्या वेळी मुलं बोलायला शिकतात, त्यावेळी ते त्या आधीच्या सर्व गोष्टी विसरतात. म्हणून संवादशक्तीची सुरवात म्हणजेच स्मरणशक्तीची सुरुवात आहे. मुलं खूप सार्‍या गोष्टी पहिल्या 3 वर्षांमध्ये शिकतात. ते रोज नवीन गोष्टींचा अनुभव घेतात. त्यांना खूप सारे महत्त्वाचे अनुभवसुद्धा या वयातच होतात. तरीदेखील, ते हे सर्व विसरतात. मानसशास्त्रज्ञ या घटनेला इन्फाटाईल अम्नेशिया [तान्ह्या मुलांचा स्मृतिभ्रंश] असे म्हणतात. मुलं ज्या गोष्टींना नावे देतात तीच फक्त त्यांच्या लक्षात राहतात. आत्मचरित्रात्मक स्मरणशक्ती वैयक्तिक अनुभव जपते. ते एका रोजनिशीसारखे काम करते. आपल्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे असते ते स्मृतीत कायमचे साठविले जाते. याप्रकारे, आत्मचरित्रात्मक स्मरणशक्ती आपली ओळख बनविते. पण तिचा विकास मूळ भाषेवर अवलंबून असतो. आणि आपण आपल्या स्मरणशक्तीला फक्त संवादशक्तीनेच कार्‍यान्वित करू शकतो. अर्थात, आपण ज्या गोष्टी लहान मूल असताना शिकलेलो असतो त्या सर्वच खरंच पुसल्या जात नाहीत. ते आपल्या मेंदूत कुठेतरी जतन केलेले असतात. एवढेच की आपल्याला ते उपलब्ध नसतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, नाही का ?

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी