Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


५३ [त्रेपन्न]

दुकाने

 


ਪ੍ਰੈਟਜ਼ਲ ਸਟਿਕਸ

ਕਿਸ਼ਮਿਸ਼

 

 
आम्ही एक क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत.
ਚੌਲ
asīṁ ika khēḍāṁ dī dukāna labha rahē hāṁ.
आम्ही एक खाटीकखाना शोधत आहोत.
ਰੋਸਟ ਪੋਰਕ
Asīṁ ika kasā'ī dī dukāna labha rahē hāṁ.
आम्ही एक औषधालय शोधत आहोत.
ਸਲਾਦ
Asīṁ ika davā'ī'āṁ dī dukāna labha rahē hāṁ.
 
 
 
 
आम्हांला एक फुटबॉल खरेदी करायचा आहे.
ਸਲਾਮੀ
Asīṁ ika phuṭabāla kharīdaṇī hai.
आम्हांला सलामी नावाचा सॉसेजचा प्रकार खरेदी करायचा आहे.
ਸੈਲਮਨ
Asīṁ salāmī kharīdaṇī hai.
आम्हांला औषध खरेदी करायचे आहे.
ਸਾਲਟ ਸ਼ੇਕਰ
Asīṁ davā'ī'āṁ kharīdaṇī'āṁ hana.
 
 
 
 
आम्ही एक फुटबॉल खरेदी करण्यासाठी क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत.
ਸੈਂਡਵਿੱਚ
Asīṁ phuṭabāla kharīdaṇa la'ī ika khēḍāṁ dī dukāna labha rahē hāṁ.
आम्ही सलामी खरेदी करण्यासाठी खाटीकखाना शोधत आहोत.
ਚਟਨੀ
Asīṁ salāmī kharīdaṇa la'ī kasā'ī dī dukāna labha rahē hāṁ.
आम्ही औषध खरेदी करण्यासाठी औषधालय शोधत आहोत.
ਸਾਸੇਜ
Asīṁ davā'ī'āṁ kharīdaṇa la'ī davā'ī'āṁ dī dukāna labha rahē hāṁ.
 
 
 
 
मी एक जवाहि – या शोधत आहे.
ਤਿਲ
Maiṁ ika gahiṇi'āṁ dī dukāna labha rahē/ rahī'āṁ hāṁ.
मी एक छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे.
ਸੂਪ
Maiṁ ika kaimarē dī dukāna labha rihā/ rahī hāṁ.
मी एक केकचे दुकान शोधत आहे.
ਸਪੈਗੇਟੀ
Maiṁ ika kēka dī dukāna labha rihā/ rahī hāṁ.
 
 
 
 
माझा एक अंगठी खरेदी करायचा विचार आहे.
ਮਸਾਲਾ
Maiṁ ika agūṭhī kharīdaṇa jā rihā/ rahī hāṁ.
माझा एक फिल्म रोल खरेदी करायचा विचार आहे.
ਸਟੀਕ
Maiṁ ika philama kharīdaṇa jā rihā/ rahī hāṁ.
माझा एक केक खरेदी करायचा विचार आहे.
ਸਟ੍ਰਾਬੈਰੀ ਟਾਰਟ
Maiṁ ika kēka kharīdaṇa jā rihā/ rahī hāṁ.
 
 
 
 
मी एक अंगठी खरेदी करण्यासाठी जवाहि – या शोधत आहे.
ਚੀਨੀ
Maiṁ ika agūṭhī kharīdaṇa la'ī gahiṇi'āṁ dī dukāna labha rihā/ rahī hāṁ.
मी एक फिल्म रोल खरेदी करण्यासाठी छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे.
ਫਲਾਂ ਦੀ ਡਿਸ਼
Maiṁ ika kaimarē dā rōla kharīdaṇa la'ī kaimarē dī dukāna labha rihā/ rahī hāṁ.
मी एक केक खरेदी करण्यासाठी केकचे दुकान शोधत आहे.
ਸੂਰਜਮੁਖੀ ਦੇ ਬੀਜ
Maiṁ ika kēka kharīdaṇa la'ī bēkarī labha rihā/ rahī hāṁ.
 
 
 
 
 


बदलती भाषा = बदलते व्यक्तिमत्व

आमच्या भाषा आमच्या स्वाधीन आहेत. ते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. परंतु, अनेक लोक अनेक भाषा बोलतात. याचा अर्थ त्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत असा होतो? संशोधक म्हणतात होय! जेव्हा आपण भाषा बदलतो तेव्हा आपण आपले व्यक्तिमत्व देखील बदलतो. असे म्हणता येईल की, आपण वेगळ्या पद्धतीने वागतो. अमेरिकेचे शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत. त्यांनी द्विभाषीय महिलांच्या वर्तनाचा अभ्यास केला आहे. त्या महिला इंग्रजी आणि स्पॅनिश वापरत मोठ्या झाल्या आहेत. त्या दोन्हीही भाषा आणि संस्कृतीशी सारख्याच परिचित होत्या. असे असूनही त्यांचे वर्तन भाषेवर अवलंबून होते. जेव्हा त्या स्पॅनिश बोलायच्या तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अधिक होता. जेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक स्पॅनिश बोलायचे तेव्हा तेव्हा देखील त्यांना ते सोईस्कर जायचे. जेव्हा त्या इंग्रजी बोलायच्या तेव्हा त्यांचे वर्तन बदलायचे. तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होता आणि त्या स्वतः बदल अनिश्चित असायच्या. संशोधकांना आढळून आले की महिला या एकाकी होत्या. म्हणून जी भाषा आपण बोलतो त्या भाषेचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो. असे का ते संशोधकांना अद्याप माहिती नाही. कदाचित असे आपल्या संस्कृतीच्या परंपरेमुळे असेल. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा ज्या संकृतीमधून ती भाषा आली आहे त्या बद्दल आपण विचार करतो. हे आपोआपच घडते. त्यामुळे आपण संस्कृतीक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या संस्कृतीच्या पारंपारिक रुढीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. चायनीज भाषिक या प्रयोगामध्ये अतिशय आरक्षित होते. जेव्हा ते इंग्रजी बोलत होते तेव्हा ते अतिशय मोकळे होते. कदाचित अतिशय चांगल्या पद्धतीने एकरूप होण्यासाठी आपण आपले वर्तन बदलतो. ज्याच्या बरोबर आपल्याला बोलायचे आहे त्याच्या प्रमाणे आपल्याला होणे आवडते.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी