Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


४८ [अठ्ठेचाळीस]

सुट्टीतील उपक्रम

 


ਕੂਲਰ

ਕਾਊਂਟਰ

 

 
समुद्रकिनारा स्वच्छ आहे का?
ਦਰਾਰ
kī samudara kaḍhā sāpha hai?
आपण तिथे पोहू शकतो का?
ਤਕੀਆ
Kī uthē iśanāna kītā jā sakadā hai?
तिथे पोहणे धोकादायक तर नाही?
ਦਰਵਾਜ਼ਾ
Uthē tairana vica kō'ī khatarā tāṁ nahīṁ hai?
 
 
 
 
इथे पॅरासोल भाड्याने मिळू शकते का?
ਦਰਵਾਜ਼ਾ ਘੰਟੀ
Kī ithē sūrajī chatarī kirā'ē tē la'ī jā sakadī hai?
इथे डेक – खुर्ची भाड्याने मिळू शकते का?
ਕੂੜਾਦਾਨ
Kī ithē ḍaika – kurasī kirā'ē tē mila sakadī hai?
इथे नाव भाड्याने मिळू शकते का?
ਲਿਫਟ
Kī ithē kiśatī kirā'ē tē mila sakadī hai?
 
 
 
 
मला सर्फिंग करायचे आहे.
ਪ੍ਰਵੇਸ਼
Maiṁ sarapha karanā cāhudā hāṁ.
मला पाणबुड्यांसारखे पाण्याच्या खाली पोहायचे आहे.
ਵਾੜ
Maiṁ gōtā lagā'uṇā hai.
मला वॉटर स्कीईंग करायचे आहे.
ਅੱਗ ਚੇਤਾਵਨੀ ਸੂਚਕ
Maiṁ vāṭara sakī'iga karanī hai.
 
 
 
 
सर्फ़ – बोर्ड भाड्याने मिळू शकेल का?
ਭੱਠੀ
Kī sarapha – bōraḍa kirā'ē tē mila sakadā hai.
डाइव्हिंग उपकरण भाड्याने मिळू शकेल का?
ਫੂਲਦਾਨ
Kī ithē cubhī – yatara kirā'ē tē mila sakadā hai?
वॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का?
ਗੈਰਾਜ
Kī ithē vāṭara – sakīza kirā'ē tē mila sakadē hana?
 
 
 
 
मला यातील साधारण माहिती आहे.
ਬਗੀਚਾ
Maiṁ sirapha sikha rihā/ rahī hāṁ.
मी साधारण आहे.
ਹੀਟਿੰਗ
Maiṁ sadhāraṇa hāṁ.
यात मी चांगला पांरगत आहे.
ਮਕਾਨ
Mainū bahuta vadhī'ā tarīkē nāla ā'undā hai.
 
 
 
 
स्की लिफ्ट कुठे आहे?
ਮਕਾਨ ਨੰਬਰ
Sakī – liphaṭa kithē hē?
तुझ्याकडे स्कीज आहेत का?
ਆਇਰਨਿੰਗ ਬੋਰਡ
Kī tērē kōla sakīza hai?
तुझ्याकडे स्की – बूट आहेत का?
ਰਸੋਈ
Kī tērē kōla sakīza – būṭa hana?
 
 
 
 
 


चित्रांची भाषा

जर्मन म्हण: चित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक काही सांगते. म्हणजेच शब्दांपेक्षा चित्र पटकन समजली जातात. चित्रे अधिक चांगल्या पद्धतीने भावना प्रकट करू शकतात. यामुळेच, जाहिरातीमध्ये अनेक चित्रे वापरली जातात. भाषा चित्रापेक्षा वेगळे कार्य करते. ते आपल्याला एकत्रितपणे बर्‍याच गोष्टी एकाचवेळी दाखवतात. याचाच अर्थ असा की, संपूर्ण प्रतिमेचा एक विशिष्ट परिणाम आहे. भाषणामध्ये बरेच शब्द लागतात. परंतु, प्रतिमा आणि भाषण एकत्र असतात. चित्राचे वर्णन करण्यासाठी आपल्याला भाषणाची गरज असते. अशाच पद्धतीने बरीच पुस्तके ही प्रतिमेंच्या माध्यमातून समजली जातात. भाषा तज्ञांनी प्रतिमा आणि भाषण यांमधील संबंध अभ्यासले आहेत. हे देखील प्रश्न उपस्थित करते की, चित्रे ही एक भाषा आहे का. जर काही चित्रित केलेले असेल तर आपण प्रतिमांकडे पाहू शकतो. परंतु, चित्रपटाचा संदेश ठोस नाही. जर प्रतिमेला भाषणाचे कार्य करावयाचे असेल तर, ते ठोसच हवे. ते जेवढे कमी दाखवतील तेवढा निरोप स्पष्ट पोहोचेल. चित्रकृती याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. चित्रकृती हे अतिशय साधे असून ते चित्राची प्रतीके स्पष्ट दर्शवितात. ते शाब्दिक भाषेची जागा घेतात आणि ते दृश्यमान संभाषणाचा एक प्रकार आहे. प्रत्येकाला उदाहारणार्थ धुम्रपान करू नये यासाठीची चित्रकृती माहिती असेल. ते सिगारेटवरून जाणारी रेषा दाखवते. जागतीकरणामुळे प्रतिमा महत्वाच्या होत चालल्या आहेत. परंतु, तुम्हाला प्रतिमांची भाषा देखील अभ्यासावी लागेल. जरी खूप जण तसे समजत असतील तरीही जगभरात ती समजली जात नाही. कारण आपल्या प्रतिमेच्या समजुतीवर आपल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. जे आपण पाहतो ते अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून काही लोक सिगारेट पाहत नाहीत तर फक्त त्यावरील ठळक रेषा पाहतात.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी