Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


४१ [एकेचाळीस]

एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे

 


ਸਰਦੀਆਂ ਦੇ ਕੱਪੜੇ

ਜ਼ਿੱਪ

 

 
पर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे?
ਪਤਾ
saira – sapāṭā daphatara kithē hai?
आपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का?
ਵਰਣਮਾਲਾ
Kī tuhāḍē kōla mērē la'ī śahira dā nakaśā hai?
इथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का?
ਆਨਸਰਿੰਗ ਮਸ਼ੀਨ
Kī ithē hōṭala dē kamarē dā badōbasata hō sakadā hai?
 
 
 
 
जुने शहर कुठे आहे?
ਐਨਟੀਨਾ
Purāṇā śahira kithē hai?
चर्च कुठे आहे?
ਕਾਲ
Caraca kithē hai?
वस्तुसंग्रहालय कुठे आहे?
ਸੀਡੀ
Ajā'iba – ghara kithē hai?
 
 
 
 
टपाल तिकीट कुठे खरेदी करू शकतो?
ਸੰਚਾਰ
Ḍāka – ṭikaṭa kithōṁ kharīdī jā sakadī hai?
फूले कुठे खरेदी करू शकतो?
ਗੁਪਤਤਾ
Phula kithōṁ kharīdē jā sakadē hana?
तिकीट कुठे खरेदी करू शकतो?
ਸੰਬੰਧ
Ṭikaṭa kithōṁ kharīdī jā sakadī hai?
 
 
 
 
बंदर कुठे आहे?
ਚਰਚਾ
Badaragāha kithē hai?
बाज़ार कुठे आहे?
ਈਮੇਲ
Bazāra kithē hai?
किल्लेमहाल कुठे आहे?
ਮਨੋਰੰਜਨ
Mahila kithē hai?
 
 
 
 
मार्गदर्शकासह असलेली सहल कधी सुरू होते?
ਐਕਸਪ੍ਰੈਸ ਆਈਟਮ
Ṭūra kadōṁ śurū hudā hai?
मार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते?
ਫੈਕਸ ਮਸ਼ੀਨ
Ṭūra kadōṁ khatama hudā hai?
ही सहल किती वेळ चालते? / किती तासांची असते?
ਫਿਲਮ ਉਦਯੋਗ
Ṭūra kinē samēṁ dā hudā hai?
 
 
 
 
मला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.
ਫੌਂਟ
Mainū ika gā'īḍa cāhīdā hai jō jaramana bōla sakadā hōvē.
मला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.
ਵਧਾਈ
Mainū ika gā'īḍa cāhīdā hai jō iṭālī'ana bōla sakadā hōvē.
मला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.
ਵਧਾਈ
Mainū ika gā'īḍa cāhīdā hai jō pharānsīsī bōla sakadā hōvē.
 
 
 
 
 


वैश्विक इंग्रजी भाषा

इंग्रजी जगातील सर्वात व्यापक भाषा आहे. पण मंडारीन, किंवा उच्च चिनी भाषेमध्ये सर्वात जास्त मूळ भाषिक आहेत. इंग्रजी "फक्त" 350 दशलक्ष लोकांसाठी मूळ भाषा आहे. तथापि, इंग्रजीचा इतर भाषांवर खूप प्रभाव आहे. 20 व्या शतकाच्या मध्यभागी तिचे महत्त्व वाढले आहे. हे अमेरिकेची संयुक्त संस्थानांचे एक महासत्तेमध्ये रुपांतर झाल्यामुळे घडले आहे. इंग्रजी प्रथम परदेशी भाषा आहे जी अनेक देशांतील शाळांमध्ये शिकविली जाते. आंतरराष्ट्रीय संस्था इंग्रजी भाषेचा कार्‍यालयीन भाषा म्हणून उपयोग करतात. इंग्रजी ही अनेक देशांची कार्‍यालयीन भाषा किंवा सामान्य भाषा देखील आहे. तरी, लवकरच इतर भाषा हे कार्य संपादित करणे शक्य आहे. इंग्रजी पश्चिमेकडील जर्मनिक भाषेतील एक भाषा आहे. त्यामुळे उदाहरणार्थ, ती थोड्या प्रमाणात जर्मन भाषेशी संबंधित आहे. परंतु ही भाषा गेल्या 1,000 वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. यापूर्वी, इंग्रजी एक विकारित भाषा होती. एक व्याकरण संबंधीच्या कार्‍याने शेवट होणारा भाग नाहीसा झाला आहे. त्यामुळे इंग्रजी विलग भाषांमध्ये गणली जाऊ शकते. ह्या प्रकारची भाषा जर्मन भाषेपेक्षा चिनी भाषेशी जास्त समान असते. भविष्यात, इंग्रजी भाषा पुढे अधिक सोपी केली जाईल. अनियमित क्रियापदे बहुधा नाहीशी होतील. इंग्रजी इतर इंडो-यूरोपियन भाषांच्या तुलनेत सोपी आहे. पण इंग्रजी भाषेचे शुद्धलेखन अतिशय कठीण असते. कारण शुद्धलेखन आणि भाषेचे उच्चारण एकमेकांपासून अत्यंत भिन्न आहेत. इंग्रजी शुद्धलेखन शतकांपासून एकसारखेच आहे. परंतु भाषेचे उच्चारण बर्‍याच प्रमाणात बदलले आहे. परिणामी, एखाद्या व्यक्तीचे बोलणे 1400 मार्गांनी लिहिता येते. भाषेच्या उच्चारणामध्ये देखील अनेक अनियमितता आढळतात. एकट्या 'ough' शब्दाच्या संयोगासाठी 6 पर्‍यायी रूपे उपलब्ध आहेत! स्वतः परीक्षण करा! - thorough, thought, through, rough, bough, cough.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी